लव्हमॅरेजचा किडा
ऑफिसात मुली सतत माझ्याबरोबर बोलण्यासाठीचं एकही कारण सोडत नसत. कारण कुणाचं ठाऊक जिभेवरची साखर की, सर्व कामं चुटकीसरशी करण्याची करामत. त्यातच आईबाबांची माझ्या लग्नासाठी असलेली घाई. पण बहाद्दरच्या डोक्यात लव्हमॅरेज करण्याचा किडा.
नेहमीप्रमाणे बसमधून घरी जाताना माझ्यासमोर एक सुंदर, लोभस, कुणीही बघताचक्षणी प्रेमात पडावं अशी विशीतील मुलगी उभी होती. त्या दिवसापासून बसमध्ये समोरासमोर येण्याचा आमचा रोजचाच दिनक्रम सुरू झाला. नजरानजर भिडली की, हळूच एकमेकांचं गालातल्या गालात हसणं सुरू झालं.
एकेदिवशी मी तिच्याबरोबर स्टॉपवर उतरलो. काही अंतर पुढे गेल्यावर मी तीला थांबवले आणि विचारले, ' माझ्याबरोबर मैत्री करायला आवडेल काय?' ती क्षणाचाही विलंब न करता उत्तरली...
"हो साहेब पण पाचशे रुपये घेईन."
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
20 Apr 2020 - 3:08 pm | जव्हेरगंज
=))
शेवटचं वाक्य हिंदीत हवं होतं. मजा आली असती.
+१
20 Apr 2020 - 3:10 pm | शेखर
+१
20 Apr 2020 - 3:25 pm | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
20 Apr 2020 - 4:01 pm | धर्मराजमुटके
ह्या मयतरीची व्हॅलीडीटी किती वेळासाठी ?
20 Apr 2020 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारीय. +१
-दिलीप बिरुटे
20 Apr 2020 - 4:22 pm | कंजूस
एक अनुभव ठाण्याला घेतला आहे.
20 Apr 2020 - 5:29 pm | ज्योति अळवणी
Impact मस्त
20 Apr 2020 - 5:40 pm | चौथा कोनाडा
+१
भोळा रे भोळा,
नाही ओळखू आली !
20 Apr 2020 - 5:50 pm | तुषार काळभोर
सेठ, पाचसौ रुपये लगेंगा!
एकदा मंगला सिनेमा समोर (नव्या पुलाची सुरुवात) गाडीवर जात असताना भ्रमनिरास झालेला ;)
मी वळून बघत होतो अन् मागे बसलेल्या मित्राने वस्तुस्थिती सांगितली.
20 Apr 2020 - 6:14 pm | जव्हेरगंज
सेठ, पाचसौ रुपये लगेंगा!
किंवा
"ए चिकने, पाचसौ लेगी मै.." (टाळी वाजवत). हे लै फिट बसलं असतं. =))
20 Apr 2020 - 9:13 pm | तुषार काळभोर
उत्तुंग षटकार!!
21 Apr 2020 - 10:25 am | मोहन
+१
21 Apr 2020 - 10:39 am | ज्ञानोबाचे पैजार
भारी म्हणजे भारी आवडली गोष्ट
पैजारबुवा,
21 Apr 2020 - 12:55 pm | नावातकायआहे
+१
21 Apr 2020 - 9:36 pm | वीणा३
:ड
21 Apr 2020 - 10:42 pm | स्मिताके
+१
21 Apr 2020 - 11:56 pm | श्वेता२४
+१
23 Apr 2020 - 6:12 am | बांवरे
+१
24 Apr 2020 - 3:32 pm | बेंगुताई
+१
24 Apr 2020 - 4:30 pm | गणेशा
+१
पुन्हा वाचली आज
26 Apr 2020 - 12:03 pm | गुल्लू दादा
+1
26 Apr 2020 - 7:49 pm | विद्याधर३१
मस्त
26 Apr 2020 - 10:10 pm | जेम्स वांड
कथानायक एकदम वरणभात नसता तर सदरहू कथा घडलीच नसती लॉळ
27 Apr 2020 - 11:45 am | मनस्विता
+१
कथानायक फारच चम्या आहे बहुतेक.
27 Apr 2020 - 2:24 pm | टर्मीनेटर
+१ आवडली!
फक्त कथेत "एक सुंदर, लोभस, कुणीही बघताचक्षणी प्रेमात पडावं अशी विशीतील मुलगी" असल्याने पाचावर तीनाच्या ऐवजी चुकून दोनच पूज्य पडली असावीत का? अशी एक शंका उगीचच मनात आली 😜
कृपया हलके घेणे!
27 Apr 2020 - 3:34 pm | केंट
+१
27 Apr 2020 - 3:50 pm | एमी
हा हा
कडं कथापण साधारण अशीच आहे. कोणी पाचशे रुपये मागतंय तर कोणी महिना चाळीस हजार पगार मागतंय ;)
+१
27 Apr 2020 - 4:58 pm | हॅरी पॉटर
+१
28 Apr 2020 - 7:18 pm | तुर्रमखान
+१
29 Apr 2020 - 11:44 pm | निशाचर
+१