धनाची पेटी
त्यादिवशी कधीनव्हे सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायची ओढ लागली. आदल्या दिवशी रात्रभर काळजीने आईचा आणि माझा डोळा लागलाच नव्हता. दवाखान्यातील बेडवर नुसते पडूनच होतो. काळजी असली की, मन देवाचा आधार घेऊ लागते. तसेच काहीसे झाले होते माझे. तशी मी नास्तिक नाही पण फार पुजाअर्चना देखील करत नाही.
दिवस होता ५ सप्टेंबर २०१९, गुरुवार. सकाळी सर्वांचीच धावपळ चालू होती. त्या दिवशी गौरींचे आगमन होणार होते. पण आमची धावपळ आणि काळजी होती ती एका निराळ्याच कारणासाठी, शेवटी सकाळी ९ वाजता आमचा सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला तो एक गोड बातमी ऐकून. माझ्या मधुमेह आणि ब्लडप्रेशर यांसारख्या संकटांवर मात करून जन्माला आलेलं माझं इवलसं गोंडस कन्यारत्न.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
20 Apr 2020 - 3:06 pm | जव्हेरगंज
-१
शोधूनही कथा म्हणून काही सापडलं नाही! :(
23 Apr 2020 - 10:33 pm | गुल्लू दादा
+1
27 Apr 2020 - 4:57 pm | हॅरी पॉटर
+१