कुबेर, कर्ण आणि...
"आजोबा, तुमच्या खिशातला कृष्णाचा फोटो.."
थोड्या वेळापूर्वी
" पेनाचे आभार घेतो. गाडीचे नाही. सेकंड हॅन्ड घेण्यापेक्षा पडूनच होती म्हणून साहेबांनी दिलीय वापरायला. किंमत सांगतच नाहीत."
" अरे वा! पुण्यात कुबेर आहेत पण..."
" ऐका तरी, दोन वर्षांपूर्वी ठाण्याला आईबाबांच्या घराचा प्रॉब्लेम झाला होता. साहेबांनी नुकताच वरळीला मोठं घर घेतलं होतं. त्यांनी जुना फ्लॅट आईबाबांना सहा महिने विनामूल्य रहायला दिला. आता बोला."
"...कर्णही आहेत जाणून बरं वाटलं. पुढच्या चौकातून डावीकडे घ्या."
" आपल्या घरी ?"
" चला, सगळ्यांशी ओळख करून देतो. बस्स, थांबवा."
वर्तमानकाळात
"...तर ठाण्यातल्या तैलचित्राचा आहे."
आजोबा हसून म्हणाले, "होय, मीच ठाण्याच्या घराचा व या गाडीचा जुना मालक. गेली दोन वर्षे इथे वृद्धाश्रमात राहतोय. या "
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
19 Apr 2020 - 10:47 am | प्रचेतस
+१
19 Apr 2020 - 1:56 pm | आंबट चिंच
+१
मस्त ट्विस्ट
20 Apr 2020 - 3:11 pm | जव्हेरगंज
अजिबात समजले नाही :(
20 Apr 2020 - 4:36 pm | पलाश
+१
21 Apr 2020 - 7:31 pm | शा वि कु
डोकं लावायला लागलं पण ट्विस्ट आवडला.
21 Apr 2020 - 8:42 pm | मायमराठी
वयस्कर माणूस व पेन म्हणजे बँक किंवा पोस्ट असं वाटतं. घरी सोडायला लिफ्ट दिली, असा तर्क लागतो.
21 Apr 2020 - 9:03 pm | वीणा३
नाही कळली
22 Apr 2020 - 1:17 pm | चौथा कोनाडा
+१
पण "साहेबांनी नुकताच वरळीला मोठं घर घेतलं होतं." कुणाचे साहेब हे पटकन समजत नाही !
24 Apr 2020 - 3:10 pm | ऋतु हिरवा
आवडली +1
27 Apr 2020 - 6:30 pm | मनस्विता
+१