प्रतीक्षा
खरं म्हणजे तो येणार होता. त्याने आजपर्यंत कधीच त्याची वेळ चुकवली नव्हती.
तरीही तिच्या मनाची हुरहूर काही थांबत नव्हती. तशी खात्री होती तिला, पण ह्या आजाराने सगळ्यांचे सगळे बेत धुळीस मिळवलेले. अश्या वेळी त्याच्या येण्याची खात्री तरी कशी वाटणार....
बरं, कोणाला काही विचारायचीसुद्धा सोय नाही... सगळे तिच्याइतकेच अनभिज्ञ. त्यापेक्षा न बोलता वाट पाहिलेली बरी असा सुज्ञ विचार करून ती शांत राहात होती.
पण जशी त्याची येण्याची तारीख जवळ यायला लागली तशी हिच्या मनाची उलघालसुद्धा वाढू लागली.
अखेर तो दिवस आला, आणि तिचा आनंद गगनात मावेना...
सगळ्या संकटावर मात करून तो अखेर आलाच.
महिनाभर ऑफिस बंद असूनसुद्धा मागच्या महिन्याचा पूर्ण पगार....
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
19 Apr 2020 - 9:08 am | स्वलिखित
+१११११
19 Apr 2020 - 1:07 pm | तुषार काळभोर
मला तीस एप्रिल विषयी असच वाटतंय.
येईल का नाही, येईल का नाही.
19 Apr 2020 - 1:15 pm | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
19 Apr 2020 - 2:23 pm | कुमार१
+१
19 Apr 2020 - 2:30 pm | जव्हेरगंज
+१
भारी!
19 Apr 2020 - 7:15 pm | मोहन
+१
19 Apr 2020 - 11:26 pm | पलाश
+१
20 Apr 2020 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार
पगार झाल्यावर खरच बरे वाटले होते
या महिन्यात काय होइल कोण जाणे
पैजारबुवा,
20 Apr 2020 - 11:46 am | वामन देशमुख
हा हा हा !
+१
20 Apr 2020 - 1:07 pm | चौथा कोनाडा
मस्त !
(फॉरंमॅट टिपिकल वाटला)
20 Apr 2020 - 1:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी.
-दिलीप बिरुटे
20 Apr 2020 - 5:10 pm | निओ
+१
20 Apr 2020 - 9:38 pm | अभिजीत अवलिया
+१
24 Apr 2020 - 11:59 pm | मुक्त विहारि
+1
25 Apr 2020 - 2:23 am | गामा पैलवान
+१
-गा.पै.
26 Apr 2020 - 5:48 pm | अनिंद्य
+१
26 Apr 2020 - 5:50 pm | चिनार
+१
27 Apr 2020 - 12:52 pm | टर्मीनेटर
+१
आवडली!
27 Apr 2020 - 6:32 pm | मनस्विता
+१
29 Apr 2020 - 2:31 pm | शब्दसखी
+१
29 Apr 2020 - 11:48 pm | निशाचर
+१
30 Apr 2020 - 4:05 pm | प्रमोद देर्देकर
+1
3 May 2020 - 9:36 pm | शब्दसखी
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार!!