एका चतुराची छायाचित्रे

पांथस्थ's picture
पांथस्थ in कलादालन
11 Nov 2008 - 1:21 pm

खंडाळ्या मधे हा चतुर मला एक मुंगी खातांना आढळला.
(हे डिटेल्स तुम्हाला ह्या मध्यम आकाराच्या छायाचित्रांमधे दिसणार नाहित, त्यासाठी माझ्या फ्लिकर् अल्बम ला भेट द्या आणि फोटो मुळ आकारात बघा)

---

छायाचित्रण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 1:25 pm | विसोबा खेचर

सुं द र..!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2008 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदरच , लहनपणी ह्या चतुराला दोरा बांधुन उडवायचो हे आता आठवले की स्वतःचा राग येतो बघा.

+++ प्रसाद +++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

गणा मास्तर's picture

11 Nov 2008 - 1:42 pm | गणा मास्तर

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

ऋषिकेश's picture

11 Nov 2008 - 1:49 pm | ऋषिकेश

वा!
छान! चतुर फोटो :)

अवांतरः ही चतुर मंडळी मोडक्या/वाळक्या काट्यांवर काय करतात? तिथे ना गंध, ना रस..

-('मिसळ'लेला) ऋषिकेश