"हॅलो पप्पा, बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या ना? कृष्णा आहे ना ड्रायव्हिंगला? "
"हो सूरजबेटा, सेशन आटोपले कि निघतो"
"रात्री जागु नका. उद्याचा युवामेळावा करतो हॅन्डल मी. डोन्ट वरी. बाय"
..........
"कृष्णा, किति लांबय फार्महाऊस? त्या टॅब्लेट कुठायत? हाय ना सगळे मॅनेज? उद्या सकाळी मिटिंगय कॅबिनेटची. थांब तू.
"हा सर, भईर हाव. गोळ्या ह्या घ्या"
.........
"सूरजबेटा, सॅड न्युज आहे. पप्पाची बीपी शूट होऊन अॅटॅकने डेथ झालीय. व्हायग्राचा ओव्हरडोस होता. जरा क्रिटिकल सिच्युशनमध्ये सापडलेत. तुलातर माहीती आहे त्यांचे. कसे करु?
"......"
"बेटा, ओपन करता येणार नाही, मॅनेज होऊ शकेल."
"पण अंकल..."
"काय करु फक्त सांग. पप्पाचा वारसदार तुच आहेस. सहानुभूती मिळालीच पाहिजे"
"........"
"सुरजबेटा.."
"दाखवा अॅक्सिडेंट"
प्रतिक्रिया
15 Feb 2019 - 4:41 pm | विनिता००२
ह्म्म्म कलियुग :(
+१
15 Feb 2019 - 6:57 pm | तुषार काळभोर
+१
16 Feb 2019 - 12:25 am | साळू
+१
16 Feb 2019 - 11:12 am | पुणेकर भामटा
+१
16 Feb 2019 - 12:18 pm | सतिश पाटील
+१
महाराष्ट्रातील एक बड्या केंद्रीय मंत्र्याच्या मृत्यूबद्दल अशीच बातमी ऐकली होती.
16 Feb 2019 - 4:01 pm | विजुभाऊ
नायलाज
16 Feb 2019 - 9:13 pm | Nitin Palkar
छान!
_/\_
16 Feb 2019 - 11:06 pm | ज्योति अळवणी
.
17 Feb 2019 - 6:23 pm | मृत्युन्जय
सत्यकथेवर आधारित असे नाही लिहिले ;)
17 Feb 2019 - 7:38 pm | नाखु
सुदृढ निरोगी सवय मिपावर आढळत नाही.
कथेला+१
राजकीय सहानुभूती झिंदाबाद,बाकी लोकशाही वगैरे वगैरे.
वाचकांची पत्रेवाला नाखु
17 Feb 2019 - 11:25 pm | डाम्बिस बोका
वास्तववादी कथा +१
17 Feb 2019 - 11:51 pm | पद्मावति
+१
18 Feb 2019 - 8:25 am | शित्रेउमेश
+१
18 Feb 2019 - 10:58 am | राजाभाउ
+१
18 Feb 2019 - 2:55 pm | सिद्धार्थ ४
+१
19 Feb 2019 - 9:12 pm | रांचो
+१
21 Feb 2019 - 5:12 am | रुपी
+१
21 Feb 2019 - 1:01 pm | दादा कोंडके
मस्त!
25 Feb 2019 - 5:44 am | निशाचर
+१