"या; काय हवंय ? "
"चहा?"
"नको"
"कॉफी?"
"नको मला तू पाहिजे"
"काय ?"
"हो आदेश आलाय"
"कोणाचा ?"
"आज संध्याकाळी तू या खुर्चीतच शेवटचा श्वास घेशील. "
त्याला घाम फुटला त्यांन मागं वळून घंटी वाजवली. समोर बघतो तर कुणीच नाही.
संध्याकाळपर्यंत गिऱ्हाईकांच्या वर्दळीत तो सगळं विसरला .
"ए चल, काय असेल ते काढ"
"अहो हे काय चाललंय? "
"कोण तुम्ही ?"
"ए चल बाहेर ये , भाईला प्रश्न विचारतो ? ".
"अरे अरे माझा शर्ट"
"भाई बसा भाई"
भाई खुर्चीत बसला. हातातल्या चाकू टेबलवर खुपसला. गल्ल्यात हात घालून नोटा बाहेर काढल्या.
दुसऱ्या क्षणी एक अस्फुट किंकाळी भाईंच्या तोंडून बाहेर पडली आणि छातीवर हात ठेवत वेडंवाकडं मटकूळं करत तो खुर्चीतच कोसळला .
प्रतिक्रिया
14 Feb 2019 - 9:21 pm | यशोधरा
मस्त!
14 Feb 2019 - 9:46 pm | तुषार काळभोर
आवडलं
14 Feb 2019 - 10:00 pm | नावातकायआहे
+१
14 Feb 2019 - 10:04 pm | पद्मावति
+१
14 Feb 2019 - 10:05 pm | जव्हेरगंज
Wrong number लागला वाटतं!!
=))
+१
15 Feb 2019 - 2:41 am | एमी
:D
+१
15 Feb 2019 - 9:47 am | संजय पाटिल
+१
15 Feb 2019 - 10:40 am | असहकार
+1
15 Feb 2019 - 10:44 am | विनिता००२
हाहा :)
+१
15 Feb 2019 - 11:02 am | राजाभाउ
+१
15 Feb 2019 - 11:24 am | किसन शिंदे
सहीये +१
15 Feb 2019 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
हायला, यमदूत असे "कोण कुठे बसला आहे" यावरून त्याच्या गिर्हाईकांची ओळख पटवतो होय ?! :) पण, तरीही, गोष्ट आवडली.
15 Feb 2019 - 7:44 pm | स्मिता.
अगदी याच शब्दात प्रतिक्रिया लिहायला खाली स्क्रोल करत होते, तेवढ्यात तुमची प्रतिक्रिया दिसली =))
आगाऊ सुधारणा: हृदयाच्या झटक्यापेक्षा वरचे झुंबर पडणे-छाप अपघात जास्त व्यवस्थित बसला असता असं वाटतं.
15 Feb 2019 - 4:21 pm | चौथा कोनाडा
भारी !
15 Feb 2019 - 10:12 pm | आनन्दा
+1
16 Feb 2019 - 8:15 am | मित्रहो
+१
16 Feb 2019 - 11:23 am | सुधीर कांदळकर
आवडली.
16 Feb 2019 - 4:39 pm | नँक्स
+१
16 Feb 2019 - 4:46 pm | कुमार१
+१
16 Feb 2019 - 11:08 pm | ज्योति अळवणी
जबरदस्त
17 Feb 2019 - 8:52 am | भीमराव
१
21 Feb 2019 - 5:06 am | रुपी
+१
21 Feb 2019 - 8:16 am | नाखु
आवडला
+१
21 Feb 2019 - 8:37 am | बोलघेवडा
+1
25 Feb 2019 - 5:45 am | निशाचर
+१