गाभा:
https://m.timesofindia.com/india/tipu-a-symbol-of-communal-harmony-says-...
दक्शिणेतील औरंगजेब असणारा, हजारो हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान हा पप्पूच्या मते धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. हा नालायक काल वीर सावरकरांना नावे ठेवत होता आणि आज टिपूचे कौतुक! या यादीत टिपूच्या बरोबरीने औरंग्या, अफजलखान, खिलजी, गझनीचा महंमद इ.ना ही मानाचे पान द्यावे ही पप्पूकडे प्रार्थना.
प्रतिक्रिया
23 Mar 2018 - 2:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
४०/५० च्या दशकात मुंबापुरीत उंदीर पकडणार्या गाड्याही होत्या रे माहितगारा. गाडी आली की आपापल्या घरातून उंदराचा पिंजरा घेऊन खाली जायचे.कर्मचारी मग तो पिंजरा उघडून तो उंदीर गाडीत ढकलायचा.
23 Mar 2018 - 3:17 pm | माहितगार
गंभीर आजारांची साथ आल्या शिवाय उंदरांचा उपद्रव कडे तेवढे लक्ष जात नाही , मागच्या एका बातमी वाचनात मुंबईतले महापालिकेचे उंदीर पकडण्याचे बजेट वार्षीक ६० कोटीच्या आसपास असते. कितपत खरे आहे माहित नाही. पण एकदा मी व्हीटीवर मध्यरात्री पोहोचलो आणि मेनरोडपेक्षा आतल्या गल्लीत हॉटेल्स शोधत असताना उंदरांनी पाय सुद्धा ठेवण्यास जागा ठेवली नव्हती तो प्रसंग आठवला की अजूनही अंगवर काटा येतो.
पुण्यातही उंदरांचे प्रमाण वाढले आहे पण अद्याप फारशी नोंद घेतली जात नाही.
महानगरात व्यापारी ओल्या खाद्य कचर्याचे प्रमाण मोठे असते, तो रात्रीच न उचलला जाता किमान सकाळपर्यंत पडून असतो हे एक कारण उदीर प्रमाण वाढण्याचे असावे.
23 Mar 2018 - 3:20 pm | माहितगार
आता तुम्हीच उंदीर पकडून महापालिकेत पोहोचवा पालिका पैसे देते असे काहीसे वाचल्याचे स्मरते
23 Mar 2018 - 11:30 am | विशुमित
नैतिक जवाबदारी समजून संबंधित खात्याचा मुख्यमंत्री राजीनामा देतील/घेतील अशी आशा करतो.
24 Mar 2018 - 12:05 pm | बिटाकाका
३ लाख उंदीर नव्हे तर ३ लाख गोळ्या पुरवण्यात आल्याचे स्पष्टीकरण, माहिती अधिकारात तेच उघड. नुसते मंत्रालय नाही तर मंत्रालय आणि मंत्रालायशी संबंधित इमारतींसाठी ह्या निविदा काढण्यात आल्या. उंदीर मारण्याच्या दोन निविदांची किमंत ४ लाख ७९ हजार. खडसेंनी एवढी माहिती गोळा केली पण घोटाळ्याची किंमत तेवढी गोळा केली नाही. अर्थात याच्यावर सरकारनेच खुलासा करावा, खडसेंनी सदनात चुकीची माहिती पुरवली असल्यास तसे स्पष्ट करणे सरकारची जबाबदारी आहे.
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pwd-department-cl...
=========================
भाजप आशा बाबतीत तत्परता दाखवत नाही आणि मीडिया घोटाळ्याची बातमी चालवू शकते पण समोरून आलेले स्पष्टीकरण दाखवण्यात मात्र अडचण असते, का कुणास ठाऊक!
24 Mar 2018 - 6:27 pm | अभिजीत अवलिया
बहुतेक खडसेंनी १ गोळी = १ उंदीर असे सरळ सरळ गणित केले असावे. असो.
मित्र जेव्हा शत्रू होतो तेव्हा तो मूळ शत्रूंपेक्षाही धोकादायक ठरतो.
खडसे राजकीय दृष्ट्या जवळ जवळ बेदखल केले गेले असल्याने काहीतरी सनसनाटी करावी आणि स्वपक्षाला अडचणीत आणावे ह्या उद्देशाने त्यांनी आरोपाची राळ उडवून दिली असावी.
23 Mar 2018 - 12:15 pm | विशुमित
"""भगतसिंह यांचे अख्खे कुटंबच स्वातंत्र्य लढ्यात होते. त्यांचे काका अजितसिंह हे सुद्धा मोठे क्रांतिकारक होते. ते अनेक वर्षे भूमिगत होते. परदेशात जाऊनही त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीत ते मायदेशात परतले. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सकाळी झेंड वंदनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात अजितसिंह सहभागी होते. स्वतंत्र भारताचा झेंडा फडकला, तो झेंडा पाहत पाहत अजितसिंह यांनी प्राण सोडला हा सारा इतिहास बा.बा.महाराज सांगायचे ही आठवणही राजेश यांनी जागवली.- मटा""
==>> स्फुरण चढले. काय महान लोक होते ते.
भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन वीरांना नमन ...!!
23 Mar 2018 - 5:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
'धर्मांध' टिपू सुलतान ते भगतसिंग पुण्यतिथी.. व्हाया मंत्रालयातले उंदीर'.. आता नविन धागा काढण्यात यावा ही विनंती.
23 Mar 2018 - 5:30 pm | गामा पैलवान
प.ग.,
मनुवाद नावाचा कोणताही वाद अस्तित्वात नाही. त्यामुळे आपण तो सोडून देऊया.
गांधीवाद आणि मार्क्सवाद नावाचे भंपक देशतोडे प्रकार माजलेत त्यांचा अगोदर बंदोबस्त करायला पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
24 Mar 2018 - 1:38 pm | manguu@mail.com
Gandhinagar: The Gujarat Legislative Assembly admitted the no-confidence motion moved on Thursday by the Opposition Congress against Speaker Rajendra Trivedi for "acting in a biased manner in favour of the ruling BJP".
24 Mar 2018 - 7:57 pm | ट्रेड मार्क
म्हैसूर येथे शाळेतल्या मुलांबरोबरच्या प्रश्नोत्तरांच्या तासाला एका मुलीने NCC चे प्रमाणपत्र मिळवलेल्या कॅडेट्सना काय सुविधा देणार असा प्रश्न विचारला. त्यावर NCC मध्ये काय असतं हे मला माहित नाही त्यामुळे मी त्यावर काही बोलू शकत नाही असं सांगितलं.
https://www.youtube.com/watch?v=T8fiWNRqUVw
यावर काँग्रेस समर्थकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की आपल्याला माहित नाही हे त्यांनी किती मनमोकळेपणाने कबूल केलं. सर्व गोष्टी माहित असायलाच पाहिजेत असं नाही.
याच कार्यक्रमादरम्यान एका मुलीने विचारलं की सगळ्या शासकीय योजना उदा. विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप या फक्त मुस्लिम आणि आरक्षित वर्गांसाठी का असतात. त्यावर राहुलनी ही योजना केंद्र सरकारची आहे का राज्य सरकारची असं विचारलं. राज्य सरकारची योजना आहे असं सांगितल्यावर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैया आहेत तेव्हा तेच उत्तर देतील असं सांगून राहुलने त्यांना बोलावलं.
24 Mar 2018 - 9:57 pm | डँबिस००७
Fodder scam case: Lalu Prasad sentenced to 14 years in prison, son alleges 'threat' to father's life
Hours after RJD chief Lalu Prasad was sentenced to 14 years in jail, his son and former Bihar deputy chief minister Tejashwi Yadav today alleged a threat to his father's life, reported ANI.
"I am sure there is a threat to Lalu ji's life, looking at the conspiracy being planned by BJP," ANI quoted Yadav as saying after his father was sentenced in connection with a fourth fodder scam case .
़ कोर्टाने १४ वर्षाच्या कारवासाची शिक्षा दिल्यावरही भाजपाला दोष ? आयला ! मोगलाई आलेली आहे वाट्ट !!
25 Mar 2018 - 8:06 am | manguu@mail.com
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/modi-government-w...
डॉ. आंबेडकर जयंतीला युनोमध्ये विरोध करण्याचे कारस्थान .
25 Mar 2018 - 8:28 am | किसन शिंदे
थर्ड क्लास धागा आणि थर्ड क्लास प्रतिसाद!
ताज्या घडामोडींचा धागा आहे कि एकमेकांविषयी गरळ ओकण्याचा धागा आहे हेच कळत नाही. या राजकारण विषयक धाग्यांनी आणि प्रतिसादांनी मिपाची पुरती वाट लावली हेच खरे.
25 Mar 2018 - 2:42 pm | उपेक्षित
१००० वेळा सहमत आहे, इथे एकतर तुम्ही अल्याड या नाय तर पल्याड हेच बघतोय (इथे म्हणजे या धाग्यावर)
25 Mar 2018 - 8:32 am | manguu@mail.com
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/modi-government-w...
डॉ. आंबेडकर जयंतीला युनोमध्ये विरोध करण्याचे कारस्थान .
25 Mar 2018 - 9:31 am | श्रीगुरुजी
असा आरोप खांग्रेसी चमचा मुणगेकरने केला आहे. त्यामुळे याकडे लक्श द्यायची गरज नाही.
25 Mar 2018 - 5:42 pm | सतिश गावडे
गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये आता असा ट्वीस्ट येणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून नवऱ्याच्या विश्वासघातकीपणाला खंबीरपणे तोंड देणारी राधिका आता खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाली आहे. राधिका आता एक यशस्वी उद्योजिका म्हणून आपल्यासमोर येणार आहे. राधिका आता आनंद, पानवलकर, जेनी, दामलेकाका, समिधा आणि रेवती या सगळ्यांच्या सोबतीने ती स्वत:ची कंपनी सुरू करते आणि आता तिच्या लुकमध्येही कमालीचा बदल झालेला आहे.
Advertisement
राधिकाचा हा बदललेला अंदाज पाहून गॅरी-शनायाची आता काय स्थिती होईल ते पाहणे आता औत्सुक्याचे राहील.
https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-anita-date-kelkar-in-m...
25 Mar 2018 - 9:17 pm | किसन शिंदे
लग्न झाल्यापासून काय दिवस आलेत धन्यावर. मराठी शिरेली बघायला लागतात जबरदस्ती. =))
25 Mar 2018 - 9:55 pm | सतिश गावडे
नाही रे. माझी प्रिय व्यक्ती* असल्या सिरियल्स पाहत नाही. :)
ही "दिव्य मराठी वेब" च्या फ्लिकरमधील बातमी आहे. हे ताज्या घडामोडीचे धागे आणि तो फ्लिकर या दोन्हींचे करमणूक मूल्य खूप चांगलं आहे.
म्हणून तिकडचा मसाला इकडे शेयर केला :)
*शब्द सौजन्य - द वन अँड ओन्ली सर
26 Mar 2018 - 1:00 pm | manguu@mail.com
http://www.thecitizen.in/index.php/en/newsdetail/index/2/6195/not-bhagat...
अखेर काय झाले ? कोणाचे नाव लागले ?
26 Mar 2018 - 1:02 pm | कपिलमुनी
किसनद्येव आज कसे काय प्रकट झाले ?
मिपाचा उद्धार होणार लौकरच !