(ती पहा पडली गझल)

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
16 May 2017 - 12:50 pm

ती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी
दादही मिळते मला का पानठेल्यासारखी!?

पावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू...
वाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी!

कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते
रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी!

हो!जरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी
उडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी!

काय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या
प्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी

-व्रात्यजित

dive aagareggsमटणाच्या पाककृतीमिसळरस्सारायतेऔषधोपचार

प्रतिक्रिया

स्पा's picture

16 May 2017 - 12:57 pm | स्पा

महा लोल

प्रचेतस's picture

16 May 2017 - 12:59 pm | प्रचेतस

खी खी खी =))

पैसा's picture

16 May 2017 - 1:08 pm | पैसा

=)) =))

टवाळ कार्टा's picture

16 May 2017 - 1:09 pm | टवाळ कार्टा

कडक
=))

वरुण मोहिते's picture

16 May 2017 - 1:16 pm | वरुण मोहिते

लोल....

यशोधरा's picture

16 May 2017 - 1:24 pm | यशोधरा

=))

अभ्या..'s picture

16 May 2017 - 1:37 pm | अभ्या..

सूडक्या...... =))

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2017 - 1:43 pm | अत्रुप्त आत्मा

नीच माणूस! =)) .. =)) .. . =))

अहो धायरीवडगावचे कुरुंदकर, तुम्हाला असल्या फुटकळ शिव्या शोभतात का बरे? ;)

गवि's picture

16 May 2017 - 1:44 pm | गवि

एकेकजण पेटायलेत...

सानझरी's picture

16 May 2017 - 1:54 pm | सानझरी

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2017 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 May 2017 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरे काय हे एवढे सगळे लिहून शेवटी.. व्रात्यजित?

पैजारबुवा,

नीलमोहर's picture

16 May 2017 - 3:24 pm | नीलमोहर

=))

कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते
रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी!

वाह वाह!