पुन्हा कोसळला सेन्सेक्स ?

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
10 Oct 2008 - 10:16 am
गाभा: 

पुन्हा कोसळला सेन्सेक्स ?
अर्थव्यवहार गुंतवणूक अर्थकारण
राम राम मंडळी

आज सकाळी शेअर बाजार उघडल्यावर सेन्सेक्स १००० अंशानी कोसळला आता मार्केट कसे आणि कोठे जाईल याचा काय परिणाम होईल.