कसे आहात सगळे ?

अजय भागवत's picture
अजय भागवत in काथ्याकूट
10 Feb 2017 - 7:38 pm
गाभा: 

मिपाकरांनो नमस्कार,

मी बऱ्याच वर्षांनी इकडे आलोय. समकालीन काही लेख आताच वाचत होतो व गतआठवणीत बुडालो. मजा आली.

तुम्ही सगळे कसे आहात ?

सविनय,

अजय भागवत

प्रतिक्रिया

गतआठवणींना शब्दबद्ध करा.

अजय भागवत's picture

10 Feb 2017 - 9:40 pm | अजय भागवत

छान कल्पना आहे

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2017 - 11:03 pm | अत्रुप्त आत्मा

तुमच्या ऒळखिचं कोण कोण आहे?
....
.
.
.
.
. अता...
.
.
.
.
.
.
.
.
.
इथे?

गॅरी ट्रुमन's picture

11 Feb 2017 - 9:30 am | गॅरी ट्रुमन

मी अजयरावांना ओळखतो पण ते मला ओळखतील याची शक्यता जरा कमी आहे कारण ते मला माझ्या मिपावरील पूर्वजन्मात ओळखत होते आणि माझा हा जन्म त्यांना माहित असेलच असे नाही. मला वाटते अजयराव इथे ६-७ वर्षांनी आले असावेत. येत जा. मिपा आपलाच असा :)

(२००९-१० च्या मिपाविषयी नेहमीच नॉस्टॅल्जिआ असलेला पूर्वाश्रमीचा क्लिंटन) ट्रुमन

महेन्द्र ढवाण's picture

19 Feb 2017 - 2:26 pm | महेन्द्र ढवाण

तुम्हाला मी पा वर पाहून खूपच आनंद झाला