सोपे कोडे

साहना's picture
साहना in काथ्याकूट
4 Jan 2017 - 12:44 am
गाभा: 

कृपया कॉमेंट्स ना वाचता उत्तर द्यावे.

आपल्या कडे चार कार्ड्स आहेत. कार्ड्स अश्या प्रकारे ठेवली आहेत कि त्याची एक बाजू आम्हाला दिसतेय तर दुसरी बाजू दिसत नाहीये.

तर कार्ड्स वर दिसणाऱ्या बाजू आहेत

[D] [F] [३] [७]

आपण प्रत्येक कार्ड उलटून मागील बाजूवर काय आहे हे पाहू शकता. मागील बाजूवर सुद्धा एखादे अक्षर किंवा आकडा असू शकतो.

हि सर्व माहित दिल्यानंतर मी असे क्लेम करते कि :

** एखाद्या कार्ड वर एका बाजूला D असेल तर दुसऱ्या बाजूला नेहमी ३ हा अंक असेल. **

हे क्लेम व्हेरिफाय करण्यासाठी कमीत कमी किती कार्ड्स तुम्हाला उलटून पाहावी लागतील आणि कोणती कार्ड्स ?

उत्तर कमेंट मध्ये लिहा.

स्पश्टीकरण नाही दिले तर इतरांना सुद्धा मजा घेता येईल.
खऱ्या उत्तरासाठी खालील व्हिडीओ पहा. आपले उत्तर चुकीचे असेल तर ते का चुकीचे आहे ह्याची अतिशय मनोरंजक माहिती येईल.

https://www.youtube.com/watch?v=1PXy3vWZiJo

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

4 Jan 2017 - 9:56 am | अनन्त्_यात्री

मला उत्तर येतय, पण कोडे सोप्पे असल्यामुळे उत्तर फोडण्याचे पाप मी करणार नाही

संजय पाटिल's picture

4 Jan 2017 - 11:00 am | संजय पाटिल

मराठी कथालेखक's picture

4 Jan 2017 - 1:06 pm | मराठी कथालेखक

मराठी कथालेखक's picture

4 Jan 2017 - 1:07 pm | मराठी कथालेखक

संदीप डांगे's picture

4 Jan 2017 - 1:19 pm | संदीप डांगे

पुंबा's picture

4 Jan 2017 - 1:33 pm | पुंबा

विअर्ड विक्स's picture

4 Jan 2017 - 2:07 pm | विअर्ड विक्स

रिम झिम's picture

4 Jan 2017 - 4:25 pm | रिम झिम

१ च

कपिलबारी's picture

4 Jan 2017 - 6:19 pm | कपिलबारी

गामा पैलवान's picture

4 Jan 2017 - 6:26 pm | गामा पैलवान

साहना,

दावा खोडण्यासाठी १ कार्ड पुरेसं आहे. उदा. : D च्या मागे ३ न सापडणे किंवा F च्या मागे ३ वा D सापडणे.

दावा पुरेपूर सिद्ध करण्यासाठी चारही पत्ते उलगडून बघावे लागतील. आणि D च्या मागे फक्त ३ च आहेत हे चक्ष्वैसत्यं बघावे लागेल.

आता चलचित्र पाहून माझी काय स्थिती आहे ते बघतो.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

6 Jan 2017 - 2:45 pm | गामा पैलवान

D ==> ३ हे दिलंय

मात्र ३ =≠> D हे गृहीत धरल्याने माझ्याकडून घोटाळा झाला.

-गा.पै.

संदीप डांगे's picture

4 Jan 2017 - 6:34 pm | संदीप डांगे

विडियो बघून चूक कळली. सगळी गोम क्लेममधली कंडीशन सांगितली आहे त्यात आहे.

२ कार्ड्स बघावे लागतील - हेच उत्तर बरोबर आहे.

मराठी कथालेखक's picture

4 Jan 2017 - 6:59 pm | मराठी कथालेखक

मागील बाजूवर सुद्धा एखादे अक्षर किंवा आकडा असू शकतो.

पण तुमच्या कोड्यातील हे वाक्य जरा गंडलेलं आहे अक्षराच्या पाठीमागे अकडाच आणि आकड्याच्या पाठीमागे अक्षरच असं असायला हवं.
म्हणजे तसं असेल तरच २ हे उत्तर बरोबर आहे. नाहीतर F च्या पाठीमागे D नाही ना हे पहावेच लागेल आणि उत्तर ३ होईल.
असो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Jan 2017 - 7:27 pm | हतोळकरांचा प्रसाद

+१.
हेच गृहीतक धरल्याने माझेही उत्तर ३ आले.

साहना's picture

5 Jan 2017 - 12:50 am | साहना

हो. चुकीबद्दल क्षमस्व.

राजेश घासकडवी's picture

5 Jan 2017 - 10:14 am | राजेश घासकडवी

स्वधर्म's picture

5 Jan 2017 - 7:34 pm | स्वधर्म

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2017 - 12:35 pm | टवाळ कार्टा


D च्या मागे फक्त ३ असला पाहिजे पण ३ फक्त D च्याच मागे असावा असे म्हटलेले नाहीये

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2017 - 12:40 pm | टवाळ कार्टा

सॉरी ३ हे बरोबर उत्तर आहे