महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था

Parag Purandare's picture
Parag Purandare in भटकंती
24 Dec 2016 - 3:01 pm

अपरांत सादर करीत आहे महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था व बारव (पुष्करणी) स्थापत्यावरील डॉ. अरुणचंद्र पाठक (माजी संचालक, महाराष्ट्र राज्य, दार्शनिका विभाग) लिखित एक सर्वोत्क्रुष्ठ पुस्तक.
या पुस्तकात महाराष्ट्रातील यादव काळापर्यंतच्या (१३वे शतक) अनेक बारवांची माहिती, आराखडे व फोटो असणार आहेत. तसेच बारवस्थापत्याचे विविध प्रकार आणि त्यांचे तत्कालिन उपयोग यासंबंधीची माहितीही विस्ताराने येणार आहे.
पुस्तक लवकरच उपलब्ध होईल. काम जोरात सुरु आहे.
अधिक माहितीसाठी ९४०३६०५७८३ या नंबरवर किंवा aprantbooks@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.
चारठाणा बारव, परभणी जिल्हा.