ओ बीसी मोर्चा

ओम शतानन्द's picture
ओम शतानन्द in काथ्याकूट
4 Oct 2016 - 12:24 am
गाभा: 

कालचा ओ बी सी मोर्चा म्हनजे छगन भुजबळ आणि कम्पनी ने प्रायोजित केलेला कार्यक्रम होता अशी शन्का येते , कारण मोर्चात ओबीसी जनतेच्या समस्या पेक्शा छगन भुजबळ यान्ची अटक आणि त्यान्च्यावर झालेली कारवाई , जप्ति इ कशी अन्याय करणारी आहे यावरच पूर्ण भर होता,

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

4 Oct 2016 - 5:34 am | जयन्त बा शिम्पि

अशा प्रकारचे मोर्चे काढून,जर आरोपींच्या खटल्याला वेगळे वळण देता येईल अशा भ्रमात जर मोर्च्याच्या सुत्रधारकांची कल्पना असली, तर ते भ्रमातच रहातील, हे नक्की. अगदी ताजे उदाहरण म्हणजे जामीनवर जेलमधून बाहेर आलेल्या माजी खासदार शहाबुद्दिन याच्या स्वागतासाठी, १५०० गाड्यांचा ताफा, घेऊन आलेला जमाव. चार दिवसांनी पुन्हा तुरुंगात रवानगी झालीच ना ! !

विशुमित's picture

4 Oct 2016 - 10:19 am | विशुमित

असले छटाक धागे काढून टाका....!!

!! एक मिपाकर लाख मिपाकर !!

संदीप डांगे's picture

4 Oct 2016 - 10:35 am | संदीप डांगे

तुमचे बरोबर आहे, यापेक्षा अधिक बोलण्यासारखे काही नाही, धन्यवाद!

विशुमित's picture

4 Oct 2016 - 10:41 am | विशुमित

मागणीला पाठिंबा देऊन प्रतिक्रियारुपी पाणी वाटप केल्याबद्दल
धन्यवाद...!!