गणेश उत्सव २०१६

मदनबाण's picture
मदनबाण in मिपा कलादालन
13 Sep 2016 - 11:04 pm

1

2

3

वैभव संपन्न गणपती
4

5

 6

7

पेठ्यांच्या दुकानातील सोन्याने मढलेला गणपती
8

9

10

गिरगावतल्या मंडळांचे गणपती :-

१} केशवजी नाईक चाळ
11

12

निकदवरी लेन
14

गिरगावचा गणराज
13

मुगभाट
 15

गिरगावचा विघ्नहर्ता
16

17

18

सूर्यमहाल
19
20

{हौशी फोटुग्राफर} :)

मदनबाण.....
कॅमेरा :- लिनोव्हो मोटो जी ४ प्लस
प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत.
*फोटो कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

13 Sep 2016 - 11:15 pm | पद्मावति

सुरेख!

आला बाबा तुझा धागा! यावर्षी विसरलास की काय अशी शंका आली होती.
फोटू आवडले.

पैसा's picture

14 Sep 2016 - 2:59 pm | पैसा

अतिशय सुरेख फोटो! कंप्रेस केल्यामुळे जरा स्पष्टतेत फरक पडतो वाटते.

मदनबाण's picture

15 Sep 2016 - 11:30 am | मदनबाण

@ सर्वांना
धन्यवाद...
@ आज्जे :- यावेळी बाप्पा स्पेशल काही नाही का ?
@ पै तै :- हो कंप्रेस केल्याने खुप फरक पडतो, तसेही मोबाईल कॅमर्‍याचा सेंसर डिजीटल कॅमेर्‍याच्या तुलनेत बरेच कमी डिटेल्स टिपतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World

इशा१२३'s picture

15 Sep 2016 - 3:31 pm | इशा१२३

सगळे फोटो सुरेख!

फोटो किती आखडवलेत? आठ एमबीचे दोन एमबी? तरीही चांगलेच म्हणेन.

फोटो किती आखडवलेत? आठ एमबीचे दोन एमबी? तरीही चांगलेच म्हणेन.
८ एमबी चे ५७६ केबी ... या रेंज मध्ये सर्व.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World

खटपट्या's picture

15 Sep 2016 - 9:48 pm | खटपट्या

खूप छान फोटो बाणा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Sep 2016 - 11:41 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त रे!!

अनुप ढेरे's picture

16 Sep 2016 - 11:54 am | अनुप ढेरे

a

मस्त बाणराव, मुगभाटाचा बप्पा आवडला.

विअर्ड विक्स's picture

16 Sep 2016 - 6:19 pm | विअर्ड विक्स

@ मदनबाण
आपण गिरगावकर का ?

सर्व प्रकाशचित्रे सुंदर !!!!!!!

धोबीवाडी व १ ली खत्तर गल्ली राहिले बघा !!!!

सॉरी उशीराने प्रतिक्रिया देतो आहे,आत्ताच हा प्रतिसाद पाहिला.
आपण गिरगावकर का ?
नाही,सासुरवाडी गिरगावची आहे.

आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record

जव्हेरगंज's picture

16 Sep 2016 - 8:20 pm | जव्हेरगंज

वाहवा!

क्या बात है!!

दिपक.कुवेत's picture

5 Oct 2016 - 11:57 am | दिपक.कुवेत

सगळेच फोटो खुप आवडले.