स्थलान्तरिन (Immigration - Canada and Australia) सन्दर्भत माहिति हवी आहे.

आर्यन मिसळपाववाला's picture
आर्यन मिसळपाववाला in काथ्याकूट
8 Sep 2016 - 7:07 pm
गाभा: 

कोनत्या सल्ल्लागार कम्पन्या चान्गल्या आहेत.
कोनी परिचीत आहे का?
प्रक्रिया काय आहे?

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 7:13 pm | टवाळ कार्टा

यश्ती पकदुन जावा

पक्षी's picture

8 Sep 2016 - 7:15 pm | पक्षी

आणि हा पहिला दणका

कोनत्या सल्ल्लागार कम्पन्या चान्गल्या आहेत.

एक नंबर मिपा.
अ‍ॅलेक्साला असो की नसो. सल्ल्याला ऑलवेज एक नंबर

संदीप डांगे's picture

8 Sep 2016 - 9:59 pm | संदीप डांगे

;)

संदीप डांगे's picture

8 Sep 2016 - 10:01 pm | संदीप डांगे

धागा मोठया अपेक्षेने उघडला... शीर्षक जास्त लांब आहे धाग्यापेक्षा...

खटपट्या's picture

8 Sep 2016 - 10:13 pm | खटपट्या

असे धागे पहीले उडवले जायचे. टॉलरंस वाढलाय मिपाचा.

एखादा धागा उडला तर त्याचा नोड / क्रमांक पुन्हा एखाद्या धाग्याला मिळू शकतो का? की धाग्याबरोबर नंबरही स्वर्गवासी होतो?

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2016 - 2:30 am | अभिजीत अवलिया

हीच शंका मला पण आहे

खटपट्या's picture

9 Sep 2016 - 3:34 am | खटपट्या

माहीत नाही ओ. करुन बघावे लागेल... :) पैसातै सांगू शकतील.

तुषार काळभोर's picture

9 Sep 2016 - 6:36 am | तुषार काळभोर

देशाचा टॉलरन्स कमी झालाय,

म्हणजे देशाचा व मिपाचा टॉलरन्स कोशंट इन्वर्सली प्रपोशनल टू इच अदर, असं असू शकेल काय?

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 11:09 pm | पिलीयन रायडर

इथे स्रुजा नावाचा एक आयडी आहे. फार फार मदत करते हो ती लोकांना. तिला विचारा!

ट्रेड मार्क's picture

9 Sep 2016 - 2:00 am | ट्रेड मार्क

मला शक्य आहे तेवढी माहिती देईन.

चित्रगुप्त's picture

9 Sep 2016 - 6:25 am | चित्रगुप्त

फक्त दहावीपर्यन्त शिकून, हॉटेलात वेटरगिरी करून पुढे ऑस्ट्रेलियात जाऊन आज तिथे तीन भारतीय रेस्टौरंटांचा मालक असलेला गृहस्थ माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. हवेतर त्याला विचारू शकतो. तुम्हाला नेमकी काय माहिती हवी आहे, जी जालावर उपलब्ध नाही ?
माझ्यामते कंपन्यांच्या नादी लागण्यापेक्षा त्या त्या देशाच्या सरकारी वेबसाईट वरून माहिती घेणे योग्य. कन्पन्यांकडून फसवणूक झाल्याच्या घटना पुष्कळ असतात.

चित्रगुप्त's picture

9 Sep 2016 - 6:52 am | चित्रगुप्त

खालील दुव्यांवर बघा काही कामाची माहिती मिळते का:
कॅनडा:
http://www.immihelp.com/forum/showthread.php/123554-Need-info-on-canada-...

ऑस्ट्रेलिया:
http://www.immihelp.com/forum/forumdisplay.php/24-Australia-New-Zealand

भाते's picture

9 Sep 2016 - 11:20 am | भाते

तुम्हाला यापैकी एका ठिकाणी वास्तव्यास जायचे आहे असे गृहित धरून काही प्रश्न
१) तुम्ही आपणहुन आंजावर काय माहिती मिळवलीत? त्याचा सविस्तर ऊल्लेख धाग्यामध्ये का नाही?
२) तिकडे आधीच तुमचे नातेवाईक, मित्र किंवा इतर ओळखीचे असल्यास त्यांच्याकडुन काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलात का?
३) तुम्ही नोकरीसाठी तिकडे जाणार असाल तर एकटे का सहकुटुंब जाणार आहात?
४) तुम्हाला तुमची सध्या काम करत असलेली कंपनी तिथे पाठवणार आहे का तिकडे जाऊन तुम्ही दुसरी नोकरी शोधणार आहात?
५) तुमच्या शंका / प्रश्न अतिशय त्रोटक आणि अर्धवट असल्याने तुम्हाला नक्की काय माहिती अपेक्षित आहे?

तुम्ही मिपावर आठवडाभरापुर्वी नविन आयडी घेतला आणि लगेच काढला पहिला 'माहिती हवी आहे' चा धागा! असे का?

संमं, आवरा हे एकोळी / दोनोळी आता!