पुरुषी अहंकार.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 9:01 pm

जास्त तोंड वाजवू नकोस अन अक्कल शिकवू नकोस ...गृहिणी आहेस घर व पोर सांभाळ नीटं अन भाक-या भाज...बिनडोक ..मला शिकवतेय......
श्रीमंत यशस्वी बिझनेस मन नवरा चिडून बोलला..
.
मिळालेली "मास्टर डिग्री..ति बक्षिसे कॉलेज मधली..अन त्याच्या प्रेम व हट्टापायी सोडलेली नोकरी तिच्या डोळ्या समोरून तरळून गेली..
व डोळ्यात पाणी तरारले...

जीवनमान

प्रतिक्रिया

असा सगळा प्रकार झला तर

हकु's picture

5 Jun 2016 - 11:30 pm | हकु

ओह!

राजा मनाचा's picture

6 Jun 2016 - 3:03 pm | राजा मनाचा

हेडिन्ग चुकलया मालक! "श्रीमंत यशस्वी बिझनेसी अहंकार" अस लिव्हा.

मराठी कथालेखक's picture

6 Jun 2016 - 4:18 pm | मराठी कथालेखक

डोळ्यात पाणी तरारले...

एवढं काही होत नाही हो.. ती पण एकास चार सुनावेल .."माहीतीये तुमची अक्कल. तुम्ही तर बोलूच नका " वगैरे :)

किसन शिंदे's picture

6 Jun 2016 - 6:01 pm | किसन शिंदे

अन त्याच्या प्रेम व हट्टापायी सोडलेली नोकरी तिच्या डोळ्या समोरून तरळून गेली..
व डोळ्यात पाणी तरारले...

दिवसाढवळ्या स्वप्नरंजन करता की राव अकुकाका तुम्ही!! =))

करत असलेल्या नोकरीचा आणि मिळत असलेल्या पगाराचा पुरूषांपेक्षा स्त्रियांना अधिक गर्व असतो, तस्मात हे काय पटलं नाय ब्वॉ.

आदिजोशी's picture

6 Jun 2016 - 6:18 pm | आदिजोशी

केवळ आणि केवळ धागा लेखक अकु काका असल्याने मिपाकरांनी ह्या धाग्याचे काश्मीर करणे टाळले आहे असा माझा अंदाज आहे.