गाडीच्या नंबरप्लेटवर किंवा खाली लिहलेली काही मजेदार वाक्य....
"हॉर्न वाज़वून माझ्या झोपलेल्या देशाला जागवू नका"
"AVoide GF save petrol. " ( हा एखादा कॉलेज कुमार आणि त्यातल्या त्यात gf न मिळालेला असावा असा "दाट" संशय आहे)
"ना चिंता ना भीती फक्त शिवछत्रपती... "
"बघतोस काय रागानं,
ओव्हरटेक केलय वाघानं......"
"जलो मत गाड़ी कर्जे में है।"
"हळू चालव bike तुला आय ची शपत हाय..!"
"वावर हाय त पावर हाय"
"मेरी चलती तो तेरी क्युं जलती......."
"भाऊ तु पुढे जा
तुला असेल घाई...
~•~•~•~•~•~•
माझ्या घरी
वाट पाहतेय माझी... आई"
"ऐक वेळेस चिकलात पडेल पण प्रेमात नाही पडनार"
"LOG KAHTE HE EK DIN MAR JAYEGA LEKIN MAIN TO RIDER HOON CUT MAR KE NIKAL JAUNGA"
"god is busy can i help you"
"if u touch my gadi then i will kiss u r body"
"doN't bAck mE,"
"Jab ham bike leke nikalte he to ladkiya kahti he
Aagaye fast and furiyas ke hero"
"my wAy is DangerouS..."
"I can & I will you can believe that"
" No College
But Full Knowledge...."
"कूत्रे ............ जागा"
"live
For
Ride
For
Live"
"Dum hai to pass kar varana bardashat kar"
"Dont stop me..I have a License"
"Mom sye no girlfriend only सुनबाई"
"गाडी सोडुन बोलl"
"patil ' is risky
without ' whiskey '"
"दोस्ती हम से कर
गाडी से नंही
वो पेट्रोल पर चलती है पाणी पे नंही"
"My Love my dad and my mom"
"No Compromise Only राडा"
"GO BIG OR GET LOST"
"बघतोस काय वाघ आला वाघ.."
"पैसा गेला.....पण नादच केला......."
"Tujhya sarkhya 56"
"Kiss the silencer"
"छत्रपतीं ची पुण्याई"
"Sky is the limit"
"आपलेच गद्दार" ( हा कदाचित गावाकडील ग्रामपंचायत निवडणूक हरलेला वाटतो)
"शेवटी मामाची केली" ( पर्याय उपलब्ध नसल्यावर करावं लागतं कधी कधी असं)
"शेवटी नशिब!"
"Dosh tujhya savndryacha"
"keep distance"
"पाणी पयजे तं झाड लाव ......"
"नाद करायचा नाय
"
"Ladki mein akkal honi chahiye.. Surat to gujrat mein bhi he"
"जिंदगी के साथ भी
जिंदगी के बाद भी........!!!!!!!"
"केला तो नाद झाला तो अपघात"
"जिथे कमी तिथे आम्ही"
"देव बरोबर करतो"
"हम दो हमारे चार"
" Life is nothing without problems"
"nad kela pan vaya naay gela"
"one mistake game over.."
"Abhi nhi to kbhi nhi..!! helmat pahno surkshit rho"
"माज करू नको"
"हा जन्म पुन्हा नहीं"
"आपल असचं आसत....."
आणि एका वाक्याने तर कहरच केला....
"बायकोची कृपा...!" ( आत्ता पर्यंत वाचलेल्या आणि पाहिलेल्या नावापैंकी सर्वात खतरनाक वाक्य....म्हणजे असंही हाऊ शकतं आणि समजा झालच तरि एवढी डेअरिंग...)
प्रतिक्रिया
6 Mar 2016 - 3:16 pm | जव्हेरगंज
एक पाटी -
येथे लावल्या जाणाऱ्या सायकली हमखास पंक्चर होतात.
6 Mar 2016 - 3:21 pm | अभ्या..
वावावावावा.
रेडियम प्लॉटर घ्यावा आता. निम्मं भांडवल हितेच आहे.
6 Mar 2016 - 4:08 pm | पद्मावति
:)
मजेदार आहे. अज़ून काही..
चलती है गाड़ी उड़ती है धूल, जलते है दुश्मन खिलते है फूल..
देखो मगर प्यारसे..
भगवान तेरा भला करे
तेरे बीवी- बच्चे जिये...और तेरा खून पिये....
6 Mar 2016 - 7:56 pm | धुरंधर
पद्मावति....
लय भारी..
6 Mar 2016 - 8:26 pm | अन्नू
मला पडलेला एक प्रश्न-
प्रत्येक ट्रकच्या मागे घोकंपट्टी करुन घेतल्यासारखं 'मेरा भारत महान' असं काब्रे लिहिलेलं असतं?
आणि तेही नसे थोडके कि ट्रकच्या खाली दात विचकून जिभ दाखवणारा राखस दाखवला जातो आणि त्याखाली लिहिलं जातं "बुरी नजर वाले तेरा मुँह काला" :(
अजुनही मालवाहू ट्रक बघितला कि- मला तो, एक विचित्र तोंड केलेल्या माणसासारखा भासतो! त्याला बघून मग तो- रडतोय, जोर लावतोय कि कुंथतोय तेच समजत नाही. :P
6 Mar 2016 - 11:53 pm | अभ्या..
आरटीओ पासिंग करताना ते कंपलसरी लिहावे लागते (असे एकलेय. कागदोपत्री नियम नाही. जुन्या आरटीओचे असे बरेच विचित्र नियम ऐकले आहेत. उदा. रिक्षा पासिंगला गांधी टॉपी घालून फोटो द्यायचा. टेस्ट देताना चप्पल काढायची वगैरे वगैरे)
कंडोम कब कब यौन संबंध जब जब हे पण लिहावे लागत होते. एक देशप्रेमाची अन एक सामाजिक घोषणा कंपलसरी लिहावी लागते. पूर्वीपासून ट्रक/लॉरींना लाकडी हौदा अन बॉडी ची भारतात पध्धत आहे. त्यात सुध्दा इंदोर वगैरे ठिकाणचे कलाकार फेमस आहेत. बॉडी जे बिल्ड करतात त्यांचेच पेंटर पण असतात. त्यांची वर्षानुवर्शे घोटवलेली स्टाइल असते. हॉर्न ओके प्लीज, नॅशनल परमीट (आता ऑल इंडिया परमीट) स्टॉप, पृथ्वीवरचा चिमणीसारखा दिसणारा गरुड, घर कब आओगे म्हणनारी गुडघ्यात डोके घातलेली पिवळा लाल चुडीदार वाली आयटेम हे सारे रंगवायची एक स्टाइल डेव्हलप झालेली होती. ते आर्टिस्ट अॅक्चुअली चित्रे चाम्गली नाही काढू शकत पण खूप फास्ट काम करत. आता लाकडी बॉडीचे प्रमाण कमी झालेय तरीही लोकल कलाकार तीच स्टैल मारतात.
राक्शसाच्या तोंडाबद्धल : ट्रकच्या मागच्या अॅक्सलचा गिअर बॉक्स राऊंड शेपड अन थोडासा राक्षसी चेहर्याप्रमाणे भासे. पेंटर त्यालाच नाक डोळे अन भीतीदायक दात काढत. आता तेथे रंगवायचे सोडून मागच्या बाजूला राक्षसाचे तोंड नजर लागू नये या हेतूने रंगवले जाते. बुरी नजरवाले हा दॉयलॉग कुठल्या तरी हिंदी चित्रपटातून ट्रक पाहून प्रेरीत आहे. बहुधा काला पथ्थर.
त्याचे भरपूर व्हर्शन्स पाहायला मिळतात. उदा: बुरी नजरवाले तेरा भी हो भला.
7 Mar 2016 - 1:08 am | अन्नू
माहीतीबद्दल धन्यवाद. ते आरटीओच्या अतरंगी नियमाबद्दल नवीनच माहीती मिळाली. :(
6 Mar 2016 - 10:20 pm | Dinesh Satpute
"हळू चालव bike तुला आय ची शपत हाय..!".....हा हा हा ...मस्त.
7 Mar 2016 - 9:31 pm | श्रीरंग_जोशी
जोरदार संग्रह बनवला आहे.
तुम्ही हे कसे केले, किती वेळ लागला याबाबत कुतूहल आहे.
बादवे, मला आठवणारे ट्रकमागचे एक विधान...
तू १३ देख.
9 Mar 2016 - 7:38 am | बोका-ए-आझम
बुरी नजरवाले तू मेरा साला,
बुरी नजरवाले तेरे बच्चे जीयें
बडा होकर तेरा खून पीयें!
सौ मे से नब्बे बेइमानी
फिरभी मेरा भारत महान
बाकी व्यासंग चांगला आहे!
9 Mar 2016 - 10:17 am | अन्नू