महिला दिन विशेष ट्रेक

sagarshinde's picture
sagarshinde in काथ्याकूट
15 Feb 2016 - 3:59 pm
गाभा: 

महिला दिन निमित्त ट्रेक आयोजित करावयाचा आहे पण थोडे सजेशन हवे आहे, ट्रेक मध्ये event कोणते घ्यावेत, याबद्दल सल्ला हवा आहे. कृपया तुमचा सल्ला हवा आहे

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

15 Feb 2016 - 4:55 pm | वेल्लाभट

ट्रेक मध्ये event कोणते घ्यावेत

हळदीकुंकू
भिशी
चुलीवरची पाककला स्पर्धा
इत्यादी पर्याय सुचवतो.
-
-
-
-
-
-
-
-
-
इव्हेंट कसले घेता राव???
ट्रेक करा. तोच एक इव्हेंट असतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Feb 2016 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार

महिला दहीहंडी,
प्रो कबड्डी आणि
T २० क्रिकेट सामना

(प्रो कबड्डी किंवा T २० साठी चिअर बॉय म्हणुन विना मोबदला काम करायला आम्ही तयार आहोत.)

पैजारबुवा,

यशोधरा's picture

16 Feb 2016 - 9:59 am | यशोधरा

ट्रेकचे लोकेशन?

मी ट्रेकच्या ऐवजी ट्रेन वाचलं.गाडी असती तर सर्वच आतच झालं असतं ना?मोटरवुमन, पोलिस,विक्रेत्या . पुरुषांनाही 'बसता' आलं असतं घरी निवांत वाट पाहत.

त्रिवेणी's picture

16 Feb 2016 - 11:53 am | त्रिवेणी

नॉटी बॉयज ची नॉटी सजेशन दिलि दिली आहेत.
बाकी वेल्लभट म्हणतात तेच ट्रेक हाच एक छान इवेंट होईल.