मित्र मैत्रीणीनो,
वर्ष अखेर दक्षिण मुम्बईत फिरण्या चा बेत आखला आहे.
काही माहिति हवी आहे.
१. नेहमिच्या ( गेट वे, घारापुरी) ठिकाणाव्यतिरिक्त काहि हटके ठिकाणे अस्ल्यास माहिति द्या.
२. फोर्ट परिसरातिल खादाडी.
३. घारापुरी बोट ची तिकीटे आन्लाइन मिळ्तात? ओनलाइन काढणे आवश्यक आहे?
४. ठाणे स्टेशनवर क्लोक रूम आहे का?
याविषयी माहिती हवी आहे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
28 Dec 2015 - 4:00 pm | शान्तिप्रिय
घारापुरीला भेट दिली. घारापुरीची लेणी उत्तम आहेत.
नेहरु विज्ञान केन्द्र पण पाहिले.
28 Dec 2015 - 4:14 pm | प्रचेतस
घारापुरीला काय काय पाहिले वृत्तांत लिहा की जरा.
28 Dec 2015 - 7:24 pm | कंजूस
याच विषयावरचा एक लेख मुंबई 'जवळच' आहे /लोकसत्ता/२६ डिसेंबर आला होता.यातली माहिती जुनी आहे फक्त थोडीफार कल्पना येईल.कान्हेरीची बेस्ट बस स्टेशनवरून १८८ नं बंद होऊन वर्षं लोटली आहेत.आता सिंहदर्शनाची जाळ्या लावलेली काडेपेटीछाप बस २५रु/८किमी तिकीटात मेहेरबानी करून नेते.