मित्र मैत्रीणीनो,
वर्ष अखेर दक्षिण मुम्बईत फिरण्या चा बेत आखला आहे.
काही माहिति हवी आहे.
१. नेहमिच्या ( गेट वे, घारापुरी) ठिकाणाव्यतिरिक्त काहि हटके ठिकाणे अस्ल्यास माहिति द्या.
२. फोर्ट परिसरातिल खादाडी.
३. घारापुरी बोट ची तिकीटे आन्लाइन मिळ्तात? ओनलाइन काढणे आवश्यक आहे?
४. ठाणे स्टेशनवर क्लोक रूम आहे का?
याविषयी माहिती हवी आहे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
21 Dec 2015 - 12:13 pm | शान्तिप्रिय
एकदा लेखन प्रकाशित केल्यावर एरर आल्यामुळे मी परत
प्रकाशीत केले आहे पण त्यामुळे दोनदा हे लेखन प्रकाशित झाले आहे.