धुम्रपान , चित्रपट्जगत आणि सरकार : एक समाजविग्घातक दाम्भि़क्पणा

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in काथ्याकूट
8 Dec 2015 - 1:19 pm
गाभा: 

"धुम्रपान शरीरास अपायकारक आहे आणि या चित्रपटातील कोणतेही कलाकार धूम्रपानाचा प्रचार करत नाहीत".

ह्या अर्थाचा संदेश आपल्याला प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे. या विषयावर येथे चर्चा करीत आहे.
कोणतेही अभिनिवेश न बाळगता या चर्चेला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती .

वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता

आणि वरील संदेश धाधांत खोटारडेपणा आहे कारण सिगारेट कंपन्याना जाहिरातीचे मार्ग बंद झाल्यामुळे चित्रपटातच ते जाहिरात कर्तात. दुर्दैवाची बाब अशी की कोणत्याही अभिनेत्याने चित्रपटात सिगारेट दृश्याला ठामपणे नकार दिल्याचे ऐकिवात नाही . यामागे आर्थिक व्यवहार दडलेला आहे हे नक्की.

यावर युक्तिवाद म्हणून बरेच जण क्रिएटिव्ह फ्रीडम हा सोज्वळ शब्द वापर्तात्त पण तोही दांभिकपणा आहे. चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा म्हणून समजणारे तर समाजात सिगारेट चे स्तोम संपत नाही तोपर्यंत चित्रपटात सिगारेट दाखवणे थांबणार नाही असा युक्तिवाद कर्तात. पण हा तर आधी अंडे की आधी कोंबडी असा प्रश्न झाला .

आजकालचे युवक सिनेमाच्या नायकाला आपला आदर्श मानतात आणि त्याचे अनुकरण करत
व्यसनाधीनता वाढत चालली आहे. मी आतापर्यंत एकही असा (काही पौराणिक चित्रपटाचा अपवाद सोडल्यास) पाहिला नाही ज्याच्यात धुम्रपानाचे एकही दृश्य नाही.

धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.

आपले मत काय? एक हेल्धी चर्चा होउद्यात.

अवांतर:
१. बंगाली तरुण सिगरेट ओढण्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुर्गापुजेला पुजारी देवळात बाजूला बसून फुकतो हे फारच अपवित्र वाटते. बहुधा हा आय टी सी चा परिणाम असावा
२. चिट फंड घोटाळ्यानंतर सिगरेटवरील कर बंगालने वाढवला आणि ममतांनी तर सिगारेट जास्त ओढून सरकारला सहकार्य करावे असे विचित्र विधान केले होते.

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

8 Dec 2015 - 3:01 pm | प्रसाद१९७१

वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता

ही तुमची वैयक्तीक मते आहेत. मला असे काही वाटत नाही.

व्यसनाधीनता वाढत चालली आहे.

ह्याला काही आधार नाही. कमीतकमी धुम्रपानाचे व्यसन ( अगदी दिवसाला २ ते ४० सिग्रेटी ओढणे ) गेल्या २० वर्षात प्रचंड कमी झाले आहे. खरे तर हल्ली सिग्रेट ओढणारा माणुस फारच कमी दिसतो.

वेल्लाभट's picture

8 Dec 2015 - 4:35 pm | वेल्लाभट

खरे तर हल्ली सिग्रेट ओढणारा माणुस फारच कमी दिसतो.

कुठे राहता आपण शेट?

प्रसाद१९७१'s picture

8 Dec 2015 - 5:21 pm | प्रसाद१९७१

मी नव्वद च्या दशकाशी तुलना करुन म्हणतोय.

सिग्रेट ला नविन पीढी सुद्धा नाक मुरडते.

काकासाहेब केंजळे's picture

8 Dec 2015 - 3:33 pm | काकासाहेब केंजळे

१००% सहमत.

पद्मावति's picture

8 Dec 2015 - 3:54 pm | पद्मावति

धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.

सहमत आहे पण मला वाटतं खरं तर सध्याच्या चित्रपटांमधून धूम्रपान कमी दाखवतात.
दाखविले तरी त्याला निदान ग्लोरिफाय करत नाहीत.
आतापेक्षा पुर्वी सत्तर, ऐंशी च्या दशकात किंवा त्याच्याही आधी हीरोची कूल किंवा आय डोण्ट गिव अ डॅम वृत्ती दाखवायला उगाचच त्याला धूम्रपान करतांना दाखवायचे..हर फ़िक्र को धुए मे उड़ाता चला गया...वग़ैरे

वेल्लाभट's picture

8 Dec 2015 - 4:17 pm | वेल्लाभट

धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे.

हिलेरियस लॉजिक सर.

असं नसतं. पिक्चरमधे दिसत नाही; मग आपण पण ओढायला नको, असं कुणीही म्हणत नाही. ढळढळीत अक्षरात वैधानिक इशारा असूनही ओढणारे ओढतातच. आपली परकी बोंबलून सांगत असली नको ओढूस तरी ओढतातच. स्वतःलाही माहित असतं, की याने काय होतं, तरी ओढतातच. सिगारेट ओढल्यामुळे कॅन्सर झाला आणि मेला अशी अनेक उदाहरणं ऐकून बघूनही ओढणारे ओढतातच. कल्ला काय? तुमचं उदाहरण बिरबलाची खिचडीही न म्हणता यावं इतकं लांबचं आहे.

मी धूम्रपानाचं समर्थन मुळीच करत नाही पण आतून तो चटका आला की आणि कीच सिगारेट ओढणारा माणूस ती ओढणं बंद करतो अन्यथा नाही या ठाम मताचा मी आहे.

आणखी एक गोष्ट; 'मी आता कमी केलीय सिगारेट' हे जगातल्या सर्वात मोठ्या असत्यांपैकी एक असत्य असतं.

शान्तिप्रिय's picture

8 Dec 2015 - 4:27 pm | शान्तिप्रिय

मी पुण्याचाच
मुम्बैत पण कामनिमित्त जातो.
तुम्हा सर्वान्च्या प्रतिक्रियान्बद्दल धन्यवाद.

प्रतिक्रिया अगदी मनापासुन दिल्या आहेत.

तुम्हाला नै राव; प्रसाद यांना विचारलं. त्यांना आजकाल धूम्रपान करणारे लोक कमी दिसतात म्हणाले ना ते...म्हटलं कुठलं आहे ब्वा हे चित्र?

शान्तिप्रिय's picture

8 Dec 2015 - 4:36 pm | शान्तिप्रिय

चित्रपटात धुम्रपान दाखवणे हा जाहिरातिचाच भाग आहे यात दुमत नसावे.
अन्यथा साफ कोसळलेल्या महागड्या चित्रपटाचे निर्माते पुनःपुन्हा चित्रपट निर्मिती कसे करतील ?

नाही वाटत तसं. जाहिरात करायला ते ब्रँड कुठे दाखवतात?
चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण म्हणता येईल फार तर फार

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2015 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या सगळ्याला कंटाळूनच मी आजकाल फक्त आणि फक्त Jenna Jameson, Kayden Kross, Tera Patrick, Jesse Jane ह्यांचेच चित्रपट पाहतो.

आदिजोशी's picture

8 Dec 2015 - 5:06 pm | आदिजोशी

सद्ध्या जेना आणि टेरा बाईंना काम मिळेनासं झालंय. जे हाय ते कैक वर्ष पुराणं. तुमचं वय झाल्याचाच हा पुरावा आहे.

आज काल निकोल बाई, अलेटा बाई, आयव्ही बाई जोशात हायती.

जुनं ते सोनं असलं तरी नव्यालाही एक संधी द्या. आमच्या वेळी हे असं नव्हतं... असं म्हणणार नाही तुम्ही.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2015 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार

सद्ध्या जेना आणि टेरा बाईंना काम मिळेनासं झालंय. जे हाय ते कैक वर्ष पुराणं. तुमचं वय झाल्याचाच हा पुरावा आहे.

पसंद अपनी अपनी.
आम्हाला आजकालचे कचकड्याचे सौंदर्य आवडत नाही.
सिलिकॉन व्हॅली इ. इ.

आज काल निकोल बाई, अलेटा बाई, आयव्ही बाई जोशात हायती.

त्यांचेही अध्ये मध्ये दर्शन घेत असतोच बरे आम्ही.

आदिजोशी's picture

8 Dec 2015 - 5:14 pm | आदिजोशी

प्लॅस्टीकी हावभावांपेक्षा मनातून येणारा खरा अभिनयच भावतो. त्यामुळे आम्ही अजूनही लिजा बाई, जुलीया बाई, कारमेन बाई, फिनिक्स बाई, इत्यादि प्रभुतींच्या काही अप्रतीम कामगिर्‍या डोळ्यात आणि सिडीवर साठवून ठेवलेल्या आहेत.

कोनाड्यात यावर बरेच डिस्कशन करता आले असते, पण असोच्च..... =))

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2015 - 6:15 pm | टवाळ कार्टा

हेच्च जर मी/प्रगो/ब्यॅट्यॅ/प्यारे१ आम्च्यापैकी कोणी लिहिले अस्ते तर कोणाच्या कश्या प्रतिक्रिया आल्या अस्त्या याचा विचार कर्तोय

मिपाविग्घातक दाम्भिकपणा

प्रतिक्रिया कसल्या येणार कप्पाळ? फारतर "धाग्यावर महिलांनी बहिष्कार का घातला ते कळलं असेलच" छाप बद्धकोष्ठी कमेंटी करतील, बाकीच्या कोनाड्यात असतील.

टक्या लेका ते बॅट्या प्यार्‍या गिर्जा लै पोहोचलेले हैत. सगळं करुन हेपण करतेत.

तू दुसरं काय कर्तो ? उगीच गर्दीत टांगा आपलापण.?

तसा तू लाडका वगैरे कैतरी हाये म्हणं ना?

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2015 - 12:04 pm | टवाळ कार्टा

म्हणजे बाकी सग्ळे करत असू तर असे करायचा परवाना मिळतो??? :)

बॅटमॅन's picture

8 Dec 2015 - 5:52 pm | बॅटमॅन

निकोलबाई अभिनयात जाम मार खातात. भले सौंदर्य असले तरी काय फायदा नाय.

सौंदर्यही आहे अन अभिनयही आहे असे एक उत्तम उदा. म्ह. फाये रेगन.

बाकी अलेटाबाईंसोबत झफिराबाईदेखील जोरात आहेत.

पण टेराबाई, जेनाबाई आणि लिसाबाई व जूलियाबाई यांना तोड नाही याबद्दल अनेकवेळा सहमत.

आदिजोशी's picture

8 Dec 2015 - 7:38 pm | आदिजोशी

बर्‍यापैकी अभिनय आणि नैसर्गीक सौंदर्य असं असलेल्या टोरी बाई, अ‍ॅलेक्सीस बाई आणि मेडलीन बाईंना आपण कसे काय बुवा विसरलो? गेलाबाजार केंड्रा बाई, ईव्हा बाई सुद्धा आहेतच की. असो.

जुन्या काळच्या अभिनेत्रींची सर नव्या दमाच्या अभिनेत्रींना नाही हा जागतीक सिद्धांत असावा काय असा प्रश्न आम्हांस सद्ध्या पडलेला आहे.

आपण नक्की कशाबद्दल बोला आहात गुंठामन्त्री?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2015 - 7:55 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी अलेटाबाईंसोबत झफिराबाईदेखील जोरात आहेत.

झफिराबैंचे रेकोर्ड सध्या खराब दिसते आहे :-
hit rankings:

World #1628

Europe #435

Hungary #63

बाकी अलेटाबै म्हणजे.... शब्दच खुंटले.

जुन्या काळच्या अभिनेत्रींची सर नव्या दमाच्या अभिनेत्रींना नाही हा जागतीक सिद्धांत असावा काय असा प्रश्न आम्हांस सद्ध्या पडलेला आहे.

अदिभौशी बहुमताने सहमत. 'मिळाल्या पैशायेवढा इमान' ह्या घातक तत्त्वाने अनेक उद्योगांना विळखा घातला आहे. जुनी कामावरची निष्ठा आता दिसत नाही. आजही अध्ये मध्ये व्हिंटेजचे पान उघडण्याचा मोह होणे ह्याला दुर्दैव म्हणावे काय?

आदिजोशी's picture

8 Dec 2015 - 8:18 pm | आदिजोशी

आजकाल पैशाइतके काम ही घातक मनोवॄत्ती सर्वच क्षेत्रांत बळावली आहे. अन्यथा कसलाही आगा पिछा नसलेल्या कथानकांचे चित्रपट झालेच नसते. नाही म्हणायला काही जणांनी टाईम ट्रॅवल, जुन्या काळचे संदर्भ, ऑफिसमधले नाट्य, कॉलेजमधील युवकांचे भावविश्व, शेजार्‍यांशी आपुलकीचे संबंध, अत्यादि घटना वापरून किल्ला लढवत ठेवला आहे. त्यांच्यावरच आमची भीस्त.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2015 - 8:27 pm | परिकथेतील राजकुमार

अर्थात प्लंबर हा महत्त्वाचा संदर्भ आपण कसे काय विसरलात? गेला बाजार पिझ्झा डिलेव्हरी बॉय?

खट्याळ आम्रविका ही एक धमाल मालिका आहे याबद्दल कुणाचेच दुमत नसावे.

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 11:49 am | आदिजोशी

खट्याळपणाच्या सर्वच आवॄत्त्या आम्हास आवडतात. मध्यंतरी आम्ही 'बायको जाता माहेरी...' हे शीर्षकगीत असलेली एक मालिका पाहिली होती. मस्त होती.

त्यात कोणकोण होते ही मौलिक माहिती दिल्यास आभारी राहीन.

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 3:51 pm | आदिजोशी

बायकोवर सर्वस्वी अवलंबून असलेला ऐदोबा नवरा आणि बायको घरी नसली की होणारी त्याची अवस्था हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला आवडेल असा गोष्टीचा साचा आहे.

त्यातल्या विविध भागांत निकोल बाई, जेडन बाई, ऑड्रे बाई, ब्रँडी बाई, ब्लॅक बाई, वेनेसा बाई इत्यादि अनेक विभुतींना कामं केली आहेत.

pacificready's picture

9 Dec 2015 - 3:55 pm | pacificready

काय तो अभ्या..स काय तो अब्ब्यास!

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 4:03 pm | आदिजोशी

उच्च शिक्षणासाठी आम्ही हाम्रिकेतील ब्रेझर्स युनिवर्सिटीमधे प्रवेश घेत आहोत अशी घोषणा करताच वडिलांनी पेकाटात लाथ घातली होती.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा

=))

हायला, म्हणजे मागील पिढीतही ब्रेझर्स फेमस आहे तर?????

बाकी, आपल्या कडच्या संस्कारी सीर्यलींमधले काही नॉर्मल सीन्सचे फटू काढून त्यांत फक्त ब्रेझर्सचा लोगो टाकल्यावर जे दिसतात, बाप रे बाप =)) फेबुवर पाहिले होते त्यांपैकी काही. =))

मागची पिढी कसली घेऊन बसलात, मागच्या महिन्यातली गोष्ट आहे ही :)

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 6:50 pm | बॅटमॅन

=))

चिगो's picture

9 Dec 2015 - 5:28 pm | चिगो

हाम्रिकेतील ब्रेझर्स युनिवर्सिटीमधे प्रवेश घेत आहोत

=))

हाण्ण्ण्ण्ण तेजायला. एकच नंबर!!!!!!!

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा

धागा वाखू म्हणून साठवल्या गेला आहे...अता आदिजोशीकडे पोर्टेबल ड्राईव्ह घेउन जायला हवे

खटपट्या's picture

9 Dec 2015 - 4:15 pm | खटपट्या

Jenna Jameson, Kayden Kross, Tera Patrick, Jesse Jane यातील कोणालाही नावाने ओळखत नसल्याने गुगल करुन सर्वांना डोळे भरून पाहून घेतले. त्यातल्या त्यात शेवटच्या दोघी अंगभूत गुणांमुळे भावल्या.
बाकी चालूद्या

pacificready's picture

9 Dec 2015 - 4:17 pm | pacificready

टका मोड
कधीतरी चेहरा पण पाहात जा
टका मोड ऑफ

खटपट्या's picture

9 Dec 2015 - 4:22 pm | खटपट्या

अहो चेहराच बघून बोललो!!
बघा, आता नको ते मनात भरवलंत, आता परत गूगल करणे आले...जाउदे नकोच...

झाफिराबाईंचे रेकॉर्ड खराब असेल पण आमच्या आवडत्यांपैकी एक आहेत हो. :)

अलेटाबाई आम्हांस तितक्या आवडत नाहीत पण एखाददुसर्‍या चित्रपटात अंमळ छाप पाडून गेल्या.

आजही अध्ये मध्ये व्हिंटेजचे पान उघडण्याचा मोह होणे ह्याला दुर्दैव म्हणावे काय?

दुर्दैव असे म्हणणार नाही. आजदेखील फाये रेगनबाईंसारख्या ताकदीच्या अभिनेत्री असताना सर्वच काही नष्ट झालेय असे म्हणवत नाही.

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 11:48 am | आदिजोशी

अलेटाबाई आम्हांस तितक्या आवडत नाहीत पण एखाददुसर्‍या चित्रपटात अंमळ छाप पाडून गेल्या.

असे असेल तर हाय कंबख्त तूने पी ही नहीं असं म्हणण्याचा मोह आवरत नाही. कधी भेटलो तर ह्या विषयावर अधीक चर्चा करूच.

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 11:51 am | बॅटमॅन

साला, याकरिता तरी कोनाडा पाहिजेच.

तदुपरि- निकोलबाईंचा एक नवा चित्रपट आलाय त्यात त्या अंमळ वेगळ्या भूमिकेत आहेत. रोचक प्रकरण आहे.

आता यासाठी कशाला कोनाडा? सुरु आहे ना मेन बोर्डावर? बाकी कंपूच्या 'याचसाठी कोनाडा हवा' वगैरे आक्षेपाना म्हणून पुष्टी मिळते हे वेगळंच. वाचणारे वाचतातच की. वाचायचं नसेल त्यांना कडेकडेने जायचे स्वातंत्र्य आहे. असावं.

मी म्हणालो, कोनाडा का पाहिजे त्याचे हेही एक कारण आहे. त्याचा 'याचसाठी कोनाडा हवा' वगैरे विपर्यास करणारांना एकच म्हण लागू पडते, चोराच्या मनात पोलीसस्टेशन. =))

आदिजोशी's picture

9 Dec 2015 - 2:19 pm | आदिजोशी

उगाच येण्याआधी कोनाड्याला बदनाम करू नका. कोपच्यात घेण्यात येइल.

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 2:30 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो.

असे कोपच्यात घेण्यासाठी एक सेपेरेट कोनाडा करुयात काय?
आपल्याकडे आडदांडांची जरा जास्तच भरती झालीय यंदा.

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 2:42 pm | बॅटमॅन

सहमत!

लैंगिक भावनांबाबत असमाधानी (अनुभव घेतलाय पण आता काही कारणानं शक्य नाही अशा) व्यक्ति कायम त्याबाबत विचार करत असतात आणि नकळत आक्रस्ताळ्या होतात असा आमचा आपला एक सिद्धांत आहे.

चोराच्या मनात 'कायमच' पोलिस स्टेशन असं म्हणावं काय?

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 2:57 pm | बॅटमॅन

असेल की, तसंही असेल.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा

ooc

pacificready's picture

9 Dec 2015 - 3:12 pm | pacificready

No worries. They always pour in!

सभ्य माणुस's picture

8 Dec 2015 - 5:47 pm | सभ्य माणुस

मी धुम्रपाण करत नाही पण मला ह्यात किळसवाणे काहीही वाटत नाही. धुम्रपान करायचे कि नाही यात प्रत्येकाची choice आहे.
कुणाला जर दुध प्यायला आवडत नसेल तर तो दुध पिणे हि गोष्ट किळसवाणी आहे असे म्हणूच शकत नाही( इथे दुध चांगले तम्बाखू वाइट हे सांगू नका. दुध न आवडणार्याला दुध पण वाइट आहे अस वाटत.).
धुम्रपान शरिरावर वाइट परिणाम करते हे सरकारला माहित आहे आणि समाजालापण, तरीपण लोक धुम्रपाण करतातच.धुम्रपाण ही माणवी जीवणातील एक सामान्य कृती आहे आणि ती सामान्य कृती चित्रपटात दाखवणे म्हणजे ह्यात काहिही गैर ठरत नाही आणि ती कृती घातक असल्याच चित्रपटात दाखवले पण जाते, त्यात काय वावगेपणा??.
कुणाचा खुन करणे ही पण वाइट गोष्ट आहे. मग तुमच्या मते खुन केला/झाला किंवा "खुन" हा शब्द ह्या गोष्टी पण चित्रपटान्मधे दाखवु नये का??

प्राची अश्विनी's picture

8 Dec 2015 - 6:07 pm | प्राची अश्विनी

चित्रपटात धुम्रपान दाखवावे की नाही हा वादाचा मुद्दा आहे पण चित्रपटातील धुम्रपान हे कंपन्यांनी पुरस्क्रुत केलेले असावे यबद्दल सहमत .
टॉर्चेस ऑफ फ्रीड्म याबद्दल महिती इथे जरूर वाचावी . १९९७ नन्तर अमेरिकेत सिगारेट्सच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींवर बंधनं आल्यानंतर या कंपन्यांनी मोर्चा इतर देशांकडे वळवला हे देखिल सत्य आहे .

चलत मुसाफिर's picture

8 Dec 2015 - 6:08 pm | चलत मुसाफिर

काल्पनिक पात्रे ही कथेच्या मागणीनुसार लेखक-दिग्दर्शकाच्या मनातून जन्म घेतात. त्यांनी धूम्रपान करावे की नाही हे आपण कसे ठरवणार? वैयक्तिक रूपाने तर मी सेन्सॉरशिपच्याच विरोधात आहे. सिनेमा पाहताना धूम्रपानविरोधी संदेश, अचानक मूक झालेले संवाद, एखाद्या दृश्याचे धूसर केलेले भाग असे काही आले की पंचपक्वांनाच्या ताटात मेलेली घूस पडल्यासारखे वाटते.

मिपावर (फक्त) खालील पात्रे घेऊन एक कथा लिहून पहा:

* रोज सकाळी सूर्यनमस्कार घालणारा, सायंकाळी शुभंकरोति म्हणणारा, शाकाहारी, लाजाळू, ब्रह्मचारी तरुण
* पुरुषांकडे नजर वर न करणारी, रोज सोवळ्याने तुळशीला पाणी देणारी तरुणी
* वाती वळणारी, उपास करणारी, वपन केलेली गंगाभारती आई
* तीर्थयात्रेला गेलेले वडील
* माळ घातलेले वारकरी काका
* संस्कारवर्ग चालवणारे गुरुजी
* पगडी-उपरणेधारी कीर्तनकार बुवा
* राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी स्वयंसेवक
(नोंद: उपरोल्लेखित व्यक्ती अवास्तव आहेत असे मुळीच नाही. पण कथानिर्मितीच्या मागण्या वेगळ्या असतात इतकेच).

शान्तिप्रिय's picture

8 Dec 2015 - 6:11 pm | शान्तिप्रिय

चर्चा अर्णब गोस्वामिच्या डिबेट प्रमाणे गरम होणार असे दिसते.

शान्तिप्रिय's picture

8 Dec 2015 - 6:13 pm | शान्तिप्रिय

सुन्दर माहिती दिलीत . धन्यवाद !

सुबोध खरे's picture

8 Dec 2015 - 6:35 pm | सुबोध खरे

तरुणांनी सिगारेट सुरु करण्याची कारणे
१) MEDIA INFLUENCE
Like advertising, media can exert a significant influence on viewers' decision-making. One only has to look at how hairstyles or clothing fashions can be launched by a single movie or TV episode to see the extent of this power in many parts of the world.
Smoking in the media can have the same influence as fashion or the appearance of a trendy gadget in an actor's hand. Studies have suggested that when young viewers see a main character smoking, they're more likely to see smoking as something socially acceptable, stylish and desirable. Adding to this problem is what some researchers see as the media over-representing smoking: By some estimates, a disproportionately large number of film characters smoke [source: Watson].
Pressure from antismoking groups has reduced the prevalence of smoking onscreen in recent years, and this effort, as part of a holistic campaign to remove smoking as a socially acceptable habit in the public eye, could be a key factor in reducing the number of people who take up smoking in the future.
२)ADVERTISING
Research has suggested that, worldwide, tobacco advertising plays a role in the number of people who start or stop smoking. This is not news for public health officials, who, in many nations, began fighting smoking-related illness by restricting tobacco advertising. A 1975 ban on tobacco advertising in Norway, for example, helped reduce long-term smoking prevalence in that nation by 9 percent
Tobacco advertising in the U.S. came under heavy scrutiny in the late 1990s, when internal tobacco-industry memos suggested that companies may have been targeting potential new smokers -- young adults -- through the use of colorful, catchy ads with stylish cartoon characters, such as Joe Camel. After a series of major court rulings found that the companies bore responsibility for the effects of their products, a portion of the funding that once went into creating these ads was redirected to fund public health and smoking-cessation programs, including ad campaigns encouraging teens not to smoke.
While the effectiveness of these campaigns is still being debated and studied, one thing is clear: Advertising is a powerful tool, one that plays a large role in whether people decide to start smoking or not.
Gone are the days of tobacco commercials, cigarette vending machines and print advertising, but somehow the message still gets across that “smoking is cool.
३) MISINFORMATION
Tobacco advertising has come under close scrutiny -- and very strict regulation -- in the United States in recent decades. But a mix of popular cultural beliefs, lingering effects of advertising and simple misinformation still abound about tobacco and smoking. In some developed countries, in fact, misinformation about smoking runs very deep and works directly against public health efforts to curb tobacco use.
A study of Japanese literature on smoking revealed findings that may seem shocking to some Westerners: Tobacco, in some cases, is promoted as a source for increased health and vitality. Likewise, tobacco's supposed boost to virility is a long-running myth, supported in the U.S. by long-gone ads featuring masculine characters such as the Marlboro Man [source: Kanamori].
Likewise, there are myths that abound among smokers: that so-called "light" cigarettes are less harmful than others, or that certain brands of cigarette aren't as dangerous as other brands. This attitude may keep them smoking longer, as they switch to "safer" cigarettes, rather than quitting, to try to avoid the health consequences of their addictions [source: The Partnership at Drugfree.org].
४) PEER PRESSURE
While there are certainly other influences that can lead a smoker into the habit, peer pressure is one of the biggest. A large part of the reason peer pressure comes under scrutiny is that one of the groups most likely to begin smoking -- young teenagers -- is also one of the most susceptible to peer pressure.
The awkward years between pure, dependent-on-parents childhood and independent young adulthood are marked for many by frustration and insecurity as status, family roles and physical changes happen in a hormone-addled flood. Quite often, this is the time of life when young people rely most heavily on friends of the same age for social support and affirmation.
Enter cigarettes. If a child in a social circle starts experimenting with tobacco, it's all too easy for him or her to lead peers into smoking as well -- the smoker doesn't want to be alone, and the not-yet-smokers don't want to be seen as afraid to try something risky or boundary-pushing
५) PARENTAL INFLUENCE The relationship between parents smoking and their children smoking is blunt: Children of active smokers are more likely to start smoking than children of nonsmokers, or children of parents who quit smoking. According to some studies, a parent's choice to smoke can more than double the odds that the child will smoke [source: Faucher].
Even nonsmoking parents can act in ways that inadvertently make it easier for their children to start smoking. Studies have found that parents who place few restrictions on movies, allowing their children to watch films that depict heavy smoking and drinking, may be setting their children up to be smokers. Likewise, parents who react to smoking as a socially acceptable behavior -- even if they don't smoke -- can leave the door open for their children to experiment with tobacco [source: Hood Center for Children and Families].
What studies of parental influence on smoking suggest is that simply not smoking or quitting may not be enough. Parents committed to raising smoke-free children have to communicate that smoking is dangerous, unhealthy and unacceptable. Even as the children grow into teenagers, those parental messages will resonate, potentially protecting the young adults from becoming addicts as they grow older.
६) RISK TAKING BEHAVIOUR Adults in countries where smoking is frowned upon are familiar with the no-smoking signs, designated smoking areas and general restrictions on their ability to smoke when and where they wish. But these rules -- legal, physical and social -- can offer tempting lines to cross for young people who tend toward risk-taking behavior.
There's a thrill that comes from breaking rules. Combine that with the natural tendency of many teenagers to push the limits of rules imposed by school, parents and their communities, and it's no wonder that many young people will instinctively push against any limit.
For some young people, smoking provides fertile ground for getting that limit-pushing thrill. Since it's illegal in many countries for minors to purchase tobacco, the process of obtaining, learning to use and eventually smoking tobacco is full of broken rules from the first step. Teens get thrill after thrill from breaking so many rules, enough so that the rush can overcome the sickening effects of those first few cigarettes.

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2015 - 7:07 pm | टवाळ कार्टा

"सिग्रेट पिताना मुले ड्याशिंग दिस्तात" असे मुली म्हणतात हे कारण ह्रैले की....सोत्ताच्या कानांनी ऐकले आहे हे काही फटाकड्यांकडून

सुबोध खरे's picture

8 Dec 2015 - 7:13 pm | सुबोध खरे

ड्य़ाशिंग दिसण्यासाठी मुलात "मुळात" तो ड्याश असावा लागतो.
दोन रुपयाच्या सिगारेट ने ड्याशिंग दिसणार असेल तर स्टेशन वरचा भिकारी पण दोन रुपयात ड्य़ाशिंग दिसेलच कि.
हि कमकुवत मनाची लक्षणे आहेत.आपला आत्मविश्वास हा दोन रुपयाच्या गोष्टीवर अवलम्बून असू नये.

अभ्या..'s picture

8 Dec 2015 - 7:19 pm | अभ्या..

सध्या आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा दोन रुपयानी जास्त डॅशिंग दिसत असेल हो डॉक्टरसाब.

अवांतर : मला म्हैत नाही. मी ओढत नाही.

सुबोध खरे's picture

8 Dec 2015 - 7:27 pm | सुबोध खरे

एक्स्ट्रा दोन रुपयानी जास्त डॅशिंग
हा हा हा

बॅटमॅन's picture

9 Dec 2015 - 11:53 am | बॅटमॅन

हा हा हा =))

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2015 - 7:55 pm | टवाळ कार्टा

लय फ्येमस "द अंग्रेज" मधला सलीम फेकूचा डायलॉग आठवला

"वो तुमारेकू मालूम..मेरेकू मालूम...पोट्टीको मालूम क्या" :)

शान्तिप्रिय's picture

8 Dec 2015 - 6:50 pm | शान्तिप्रिय

हा लेख सुन्दर. वास्तवाची जाणीव करुन देणारा आहे. धन्यवाद!

सुबोध खरे's picture

8 Dec 2015 - 7:04 pm | सुबोध खरे

Cigarette and smokeless tobacco companies spend billions of dollars each year to market their products.1,2

In 2012, cigarette and smokeless tobacco companies spent more than $9.6 billion on advertising and promotional expenses in the United States alone.1,2
Cigarette companies spent approximately $9.17 billion on cigarette advertising and promotion in 2012, up from $8.37 billion in 2011.1
The five major U.S. smokeless tobacco manufacturers spent $435.7 million on smokeless tobacco advertising and promotion in 2012, a decrease from $451.7 million spent in 2011.2
The money cigarette and smokeless companies spent in 2012 on U.S. marketing amounted to—

About $26 million each day1
More than $30 for every person (adults and children) in the United States per year (according to mid-2012 population estimate of 313,900,000)1,3
More than $228 per year for each U.S. adult smoker (based on 42.1 million adult smokers in 2012)

Cost of Smoking-Related Illness
Smoking-related illness in the United States costs more than $300 billion each year, including:3,4
Nearly $170 billion for direct medical care for adults
More than $156 billion in lost productivity, including $5.6 billion in lost productivity due to secondhand smoke exposure
Effects of Increased Prices
Increases in cigarette prices lead to significant reductions in cigarette smoking. This is the single most effective way to reduce smoking.13

A 10% increase in price has been estimated to reduce overall cigarette consumption by 3–5%.
Research on cigarette consumption suggests that both youth and young adults are two to three times more likely to respond to increases in price than adults.

प्रसाद१९७१'s picture

9 Dec 2015 - 9:13 am | प्रसाद१९७१

डॉक्टर साहेब - तुमचे बरोबर आहे, पण काही वेळा सिग्रेट च्या किमती वाढवल्या तर लोक कमी दर्जाच्या सिग्रेट / बिड्यां कडे वळतात.

मी स्वता १६ डॉलर ला २० सिग्रेट चे पॅक परवडत नाही ( नको वाटतात ८० सेंट धुरात उडवायला ) म्हणुन एक वर्ष स्वता वळुन करण्याच्या सिग्रेट वापरल्या आहेत. त्यातही एक मजा असते, आणि तो सगळा सरंजाम करण्यात वेळ पण चांगला जातो. :-). मस्त पान लावल्याचे फीलींग येते.

शेवटी काय, ज्याला सोडायचे आहे व्यसन तो सोडतो, ज्याला नाही तो नाही.

आदूबाळ's picture

8 Dec 2015 - 7:06 pm | आदूबाळ

करेक्ट.

"बीडी जलईले जिगर से पिया" किंवा "कॉलर को थोडा सा ऊपर चढा के, सिगरेट के धुए का छल्ला बना के" किंवा "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया" वगैरे गाण्यांवरही बंदी घालावी.

या निमित्ताने काही गोष्टी लिहितो. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. सिगरेटींवर बंदी हा इकॉनॉमिस्ट आणि त्यातही पोलिटिकल इकॉनॉमिस्टचा मोठ्याच चर्चेचा विषय असतो. मी हे लिहित आहे ते त्यांच्या दृष्टीने लिहित आहे.

जोपर्यंत इतर कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेत नाही तोपर्यंत काहीही करायचा हक्क प्रत्येकाला असला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. फ्री मार्केटच्या तत्वाला अनुसरूनच फ्री टू चूज हे पण एक तत्व मानले जाते.आणि या फ्री टू चूज या तत्वालाच अनुसरून सर्व प्रकारचे ऑप्शन हाताशी असणे* गरजेचे आहे असे यामध्ये मानले जाते. आणि सर्व प्रकारचे ऑप्शन हाताशी असणे यात खरोखरच सर्व ऑप्शनचा अंतर्भाव होतो-- म्हणजे समजा एखाद्याने आपल्या आरोग्याचे वाटोळे करायचा चंगच बांधला असेल तर तो पण ऑप्शन त्याच्या हातात असला पाहिजे.प्रत्येक ठिकाणी--तू हे करू नकोस, तू ते करू नकोस अशी इतर कोणत्याही घटकाची लुडबूड नको. म्हणजेच सिगरेट पिऊ नको असे इतर कोणीही (पक्षी सरकारने) सांगायचे काम नाही. एखाद्याला सिगरेटचे दुष्परिणाम माहित असूनही तो दिवसाकाठी पॅकेटच्या पॅकेट सिगरेट रिचवत असेल तर तो त्याने स्वत: खड्ड्यात जायचा निर्णय घेतला आहे आणि असा निर्णय घ्यायचे त्याला स्वातंत्र्य असले पाहिजे. हा सर्वात उजवा दृष्टीकोन झाला.

अर्थातच मी बराच उजवा असलो तरी माझ्या भारतीय मनाला हा टोकाचा उजवा दृष्टीकोन मान्य होत नाही.कोणताही माणूस हे एक बेट नसल्यामुळे आपण केलेल्या आणि न केलेल्या सर्व गोष्टींचे परिणाम इतरांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे होतच असतात. म्हणजे समजा एखाद्याने आपल्या आरोग्याचे वाटोळे करायचा चंग बांधला असेल तर त्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे परिणाम होणारच-- वाढत्या वयात मुलांना बापाचीही गरज असते आणि कदाचित ती पूर्ण होणार नाही आणि त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांच्यावरही परिणाम होणार!! असे करायचा अधिकार आणि ऑप्शन एखाद्याकडे असावा का? माझ्यामते नसावा. पण टोकाचे उजवे म्हणतात असावा.

मी हे लिहिले आहे त्यावर काही काऊंटर-आर्ग्युमेन्ट आहेतच.
१. अंमली पदार्थ आणि नार्कोटिक्सवर जगातील सर्व सुसंस्कृत देशांमध्ये कायद्याने बंदी आहे. पण सिगरेटवर नाही. मग टोकाचे उजवे असे म्हणत असतील की एखाद्याला खड्ड्यात पडायचेही स्वातंत्र्य असले पाहिजे तर मग ते स्वातंत्र्य सिगरेटपुरते का? नार्कोटिक्स त्या स्वातंत्र्याचा भाग का होऊ शकत नाही? त्यावर उत्तर असे की नार्कोटिक्स हे निसंशय वाईट आहे पण सिगरेट पिणे तितक्या प्रमाणावर वाईट नाही. याचाच अर्थ एक कुठेतरी रेषा आखली जात आहे-- रेषेच्या एका बाजूला ’वाईट’ आणि दुसऱ्या बाजूला ’चालण्याजोगे’. ती रेषा नक्की कुठे आखायची आणि ती आखणार कोण? कुठल्या आधारावर?
२. जर खड्ड्यात जायचा ऑप्शन कोणाकडेच नसावा तर मग सिगरेटवरच का थांबावे? पेप्सी-कोकही तसे वाईटच. फास्ट फूडही वाईट. एका मनुष्याने महिनाभर दररोज मॅकडॉनल्डचेच बर्गर आणि फ्रेंच फाईस खाल्यावर कोलेस्टेरॉल इत्यादी सर्व गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या असे मी अमेरिकेत असताना वाचल्याचे आठवते. तीच गोष्ट गोड पदार्थांची. ज्या न्यायाने सिगरेटींवर बंदी घालायचे समर्थन केले जात आहे त्याच न्यायाने मग बर्गर, फास्ट फूड, श्रीखंड-बासुंदी यावर बंदी का नको?

या दोन प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत.त्यामुळे सिगरेटी वाईट असे वाटत असले तरी त्यावर बंदी आणावी का या प्रश्नाचे उत्तर मला देता येणार नाही. तरीही एक गोष्ट वाचली आहे की बहुतांश वेळी सिगरेटचे व्यसन हे लहान वयात सुरू होते-- अशा वयात जेव्हा मुलांना चांगले-वाईट काय याची जाणही आलेली नसते. अशावेळी एकदा व्यसन सुरू झाले की मग ते सोडता येणे हे फारच कठिण बनून बसते.

अवांतर: अमेरिकेत २१ राज्यांमध्ये एखाद्या कंपनीला एखादा उमेदवार सिगरेट पितो या एका कारणावरून नोकरी नाकारायचे स्वातंत्र्य आहे. याविषयी इथे वाचता येईल.

*: अधिक ऑप्शन हाताशी असणे हे दरवेळी चांगले असतेच असे नाही याविषयी लेख वेळ मिळेल तेव्हा.

भंकस बाबा's picture

8 Dec 2015 - 7:37 pm | भंकस बाबा

आपला क्लिंट ईस्टवुड एकदमच पुचाट दिसणार राव.

मी स्वतः धूम्रपान करत नाही. (पाईंट टू बी नोटेड)

सुबोध खरे's picture

8 Dec 2015 - 7:44 pm | सुबोध खरे

Is Nicotine Addictive?
Yes. Most smokers use tobacco regularly because they are addicted to nicotine. Addiction is characterized by compulsive drug seeking and abuse, even in the face of negative health consequences. It is well documented that most smokers identify tobacco use as harmful and express a desire to reduce or stop using it, and nearly 35 million of them want to quit each year. Unfortunately, more than 85 percent of those who try to quit on their own relapse, most within a week.
http://www.drugabuse.gov/publications/research-reports/tobacco/nicotine-...
१) आता प्रश्न हा आहे कि पेप्सी कोक बर्गर फ्राईज पण व्यसन आहे का जे सुटता सुटत नाही?
याचे उत्तर नाही असेच आहे. काही मनोरुग्ण वगळता.
म्हणून सिगरेटचा नियम या अन्न पदार्थाना लागू होत नाहीत.
२) एक कोक किंवा एक बर्गर ने नुकसान होते का? बहुतांशी नाहीच.
एक सिगारेटने नुकसान होते का? हो नक्की.
जन्म न झालेल्या बाळाच्या मेंदूवर एक सिगरेटचाही वाईट परिणाम दिसून आला आहे. तो अगदी कमी असला तरीही.
मग सिगारेट आणि फास्ट फूड एका तराजूत तोलणे बरोबर आहे का?
सिगारेट हा एक पदार्थ असा आहे कि जो बनवणार्या कंपनीने "सांगितलेल्या" डोस मध्ये घेतला तरी सेवन करणार्याला अपायच होतो.

होस्टेलला असतांना एक पाकिट फोरस्क्वेअर रोज फुकायचो. इतकी बकवास सिगरेट पितो म्हणून कोणी मागायला यायचे नाही.
मग नोकरीला लागल्यावर क्लासिक माइल्ड प्यायला लागलो. दिवसाला चार सिगरेट. ऑफिस होते ना? शिवाय चार रुपयाला एक यायची.
पुढे जास्त कमवायला लागल्यावर गुडंग गरम प्यायला लागलो. तेव्हा दहा रुपयाला एक यायची (आज पंधरा रुपये आहे.) ही दिवसाला दोन प्यायचो. सकाळ आणि रात्री. ओरिजिनल मिळायची बोंबाबोंब. काही विशिष्ट ठिकाणंच असायची ओरिजिनल मिळायची. मग कुठे मिळाली की अक्खं पाकिट विकत घेऊन ठेवायचो.

लग्न झाल्यावर सिगरेट बंद. दोन आठवड्यातून एखादी.

मुलगा झाल्यावर सिगारेट पूर्ण बंद... महिना, वर्ष, चार-पाच वर्षे झाली.

हे सगळं रामायण लिहायचे कारण की सिनेमा-फोटोंमधे कुणी सिगरेट ओढतांना दिसला की तलफ येते. मन जागृत असल्याने ध्यानात येते. पण ट्रीगर म्हणून ग्लॅमरस प्रेझेंटेशन कारणीभूत ठरते. पण कुणी दुसरा मनुष्य माझ्या अवतीभवती पित असेल तर घृणा वाटते.

एवढे उद्योग करून घ्राणेंद्रिये विलक्षण तीक्ष्ण आहेत हा चमत्कारच! ;-)

शान्तिप्रिय's picture

9 Dec 2015 - 2:30 pm | शान्तिप्रिय

विषयाला सोडुन अवान्तर प्रतिसाद देउ नयेत ही नम्र विनन्ती
_______/\________

संदीप डांगे's picture

9 Dec 2015 - 5:25 pm | संदीप डांगे

धुम्रपान कडून धागा अलगद उम्रपान कडे ढकलण्यात आला आहे.

खुपच विषयान्तर होत असलेने क्रुपा करुन या धाग्यावर प्रतिसाद देणे बन्द करावे ही सर्व मिपाकराना
नम्र विनन्ती.

_____/\________

तुम्हीच म्हणालात की गरम चर्चा होणार म्हणून.
आता एश्ट्रे का लपविता??

सिग्रेट पेटवून.....अ‍ॅष्ट्रे का लपविता?????????????????

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

@अ‍ॅष्ट्रे का लपविता???? >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif खाटुक पाड ना एक कविता अ‍ॅष् ट्रेवर! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif

नाखु's picture

10 Dec 2015 - 9:13 am | नाखु

सांगता ही ही ही ह्यी ह्यी ने होणे अनिवार्य..

अखिल मिपा "भांडे का लपविता अजरामर काव्य" चाहता वर्ग, रसग्रहण मंडळ,काव्य वाचन चळवळ,साहीत्य सेवा संघ आणि अगोबा अगलतगल मित्रपरिवार यांची संयुक्त मागणी.

शान्तिप्रिय's picture

9 Dec 2015 - 5:53 pm | शान्तिप्रिय

गरम चर्चा धुम्रपान आणि चित्रपटात धुम्रपान ह्या विषयाला धरुन व्हायला हवी.
हे कोनाडा कोनाडा काय चाललय?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा

@हे कोनाडा कोनाडा काय चाललय? >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

खेडूत's picture

10 Dec 2015 - 9:26 am | खेडूत

हे कोनाडा कोनाडा काय चाललय? वरून हे आठवलं..!

भंकस बाबा's picture

9 Dec 2015 - 6:34 pm | भंकस बाबा

नमस्ते.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा

चालु द्या परस्पर परमार्थ कुंथन! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-027.gif

नीलमोहर's picture

9 Dec 2015 - 11:03 pm | नीलमोहर

धागा तुमच्या हातून निसटून चाललाय, आता तो मूळ विषयावर येणे कठीण
तरी त्रास करून घेऊ नका, आपल्या नावाला जागा आणि शांतिला धरा.
ओम शांति शांति शांति:

शान्तिप्रिय's picture

10 Dec 2015 - 9:53 am | शान्तिप्रिय

धाग्याने आता समाधी घ्यावी आणि म्हणावे:

जन पळ भर म्हणतिल हाय हाय
........................
........................
अशा जगास्तव काय झुरावे मोही कुणाच्या का गुन्तावे .
हरिदुता का विन्मुख व्हावे का जिरवु नये शान्तित पाय.

:)

pacificready's picture

10 Dec 2015 - 11:21 am | pacificready

थोड़ा परसनल-
शांतिप्रिय मधली शांति म्हणजे शांताबाई की डायनामाईट?

शान्तिप्रिय's picture

10 Dec 2015 - 12:09 pm | शान्तिप्रिय

यापैकि काहिच नाहि
मी एक शान्तता प्रिय माणूस.

बिका ना भेटा. ते साक्षात शांतिब्रह्म आहेत. ;)

बिका ना भेटा. ते साक्षात शांतिब्रह्म आहेत. ;)