मारामारी धागा .पिंगा, रमा माधव आणि अस्मिता

सागरकदम's picture
सागरकदम in काथ्याकूट
20 Nov 2015 - 4:01 pm
गाभा: 

पिंगा शी संबधित असला तरी विषय वेगळे आहे म्हणून वेगळा धागा

१) एवढ्या लोकांनी पिंगा बघून निषेध नोंदवला ,किती लोक रमा माधव बघायला गेले असतील त्यापैकी ?
२) भन्साळीने जेव्हा घोषणा केली तेवा सलमान खान चे नाव घेतले होते ,त्या वेळी कोणी विरोध केला नाही ?
३) my name is खान सारखा हा प्रसिद्धी उपद्य्वायाप आहे ,असे वाटत नाही ? ( माझ्या माहित नुसार दिलवाले आणि बाजीराव मस्तानी एकाच दिवशी येत आहेत )
४) भारत पाकिस्तान संबंध किवा महाभारतावर इथे जेवढे धागे आले ,पेशवाई वर पण यायला पाहिजे
५) अशोका मध्ये पण शाहरुख खान ने इतिहासाचे विकृतीकरण केले होते ,पण विरोध असून पण बदल नव्हता केले मूळ संहितेत ,आता आपण का अपेक्षा ठेवावाही ?

चुका काढणे सोपे असते ,पण विकिपीडिया वर बाजीराव ह्यांची महात्ती कोणीतरी अद्यावत काढावी

नोंद :- शुद्ध लेखनाच्या चुका नंतर काढाव्या हि विनंती

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

20 Nov 2015 - 10:51 pm | पिवळा डांबिस

१) एवढ्या लोकांनी पिंगा बघून निषेध नोंदवला ,किती लोक रमा माधव बघायला गेले असतील त्यापैकी ?

"मी पिंगाचा निषेध केलेला नाही, म्हणून मी रमा-माधवांची टरफले उचलणार नाही!!!"
-तेजस्वी वैग्रे
पिडांकाका

बाकी वरती बाजीराव आणि मस्तानीचे आत्मे खदखदून हसत असतील. त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या प्रेमाची अवहेलना झाली, आणि त्यांच्या वारसांची उपेक्षा!!!
थेऊरके गणपतीके घर देर है, लेकिन अंधेर नही!!!!!
:)

DEADPOOL's picture

21 Nov 2015 - 7:57 pm | DEADPOOL

म्हणजे धाग्यावर लोक फक्त मारामाऱ्या करायला येतात का ?

जेपी's picture

21 Nov 2015 - 8:08 pm | जेपी

मस्त लेख आवडला..
या लेखाबद्दल आपल्याला 2016 वर्षाची 313 पानाची डायरी सप्रेम भेट देण्यात येत आहे..

आनन्दा's picture

22 Nov 2015 - 3:59 pm | आनन्दा

तुम्ची सही नाय ती खाली?

मनिमौ's picture

21 Nov 2015 - 8:22 pm | मनिमौ

सहमत

याॅर्कर's picture

23 Nov 2015 - 11:44 am | याॅर्कर

ब्लाॅगची जाहिरात केलीत

पिलीयन रायडर's picture

23 Nov 2015 - 11:55 am | पिलीयन रायडर

आधी म्हण्लं सगळा धागा लाल कसा केलाय बुवा.. मग कळलं की लिंक आहे म्हणुन लाला टांगेवाला....

हे असं ब्लॉगची जाहिरात करणं बॅन केलं पाहिजे.. पिंगाच नंतर पाहु..

इकडे पण भाजप चे सरकार आले का?
कधी हे ब्यान कधी ते ब्यान

जातवेद's picture

23 Nov 2015 - 12:03 pm | जातवेद

हे नक्की काय आहे?