मानव in जनातलं, मनातलं 6 Sep 2008 - 12:33 am इतर ग्रहान्वर आपले आत्ताचे वय काय असेल ते एक्दम सोपे करुन दाखवले आहे क्रुपया टिचकि मारा http://www.exploratorium.edu/ronh/age/index.html विज्ञानशिफारस प्रतिक्रिया जन्मदिनांक 6 Sep 2008 - 3:13 am | बेसनलाडू तुमच्या जन्मदिनांकासारखा महत्त्वाचा विदा मागणार्या अशा वेब साइट्स कडे आवश्यक त्या/तितक्या संशयाने आणि (अति)चिकित्सेने पहात चला. (सुरक्षा सल्लागार)बेसनलाडू उत्तम 6 Sep 2008 - 11:30 am | प्रद्युम्न तुमची आवड लक्षात ठेवुन जर तुम्हाला तुमच वजन करायच असेल अन्य ग्रहावर तर चला http://www.enchantedlearning.com/subjects/astronomy/weight.shtml प्रद्युम्न- ॥एक अजेय योद्धा॥ चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते, उंच भरारी घेणा-याला आभाळाचे ओझे नसते. प्रत्येक 7 Sep 2008 - 6:39 pm | देवदत्त प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? :? प्रत्येक 7 Sep 2008 - 10:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? गुरूत्वाकर्षणोमीटर लावून! ;-)
प्रतिक्रिया
6 Sep 2008 - 3:13 am | बेसनलाडू
तुमच्या जन्मदिनांकासारखा महत्त्वाचा विदा मागणार्या अशा वेब साइट्स कडे आवश्यक त्या/तितक्या संशयाने आणि (अति)चिकित्सेने पहात चला.
(सुरक्षा सल्लागार)बेसनलाडू
6 Sep 2008 - 11:30 am | प्रद्युम्न
तुमची आवड लक्षात ठेवुन
जर तुम्हाला तुमच वजन करायच असेल अन्य ग्रहावर तर चला
http://www.enchantedlearning.com/subjects/astronomy/weight.shtml
प्रद्युम्न-
॥एक अजेय योद्धा॥
चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणे नसते,
उंच भरारी घेणा-याला
आभाळाचे ओझे नसते.
7 Sep 2008 - 6:39 pm | देवदत्त
प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? :?
7 Sep 2008 - 10:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी?
गुरूत्वाकर्षणोमीटर लावून! ;-)