थोडी गम्मत

मीउमेश's picture
मीउमेश in जनातलं, मनातलं
6 Nov 2015 - 2:22 pm

महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत.

आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती.
किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत.

फार गम्मत आहे ना,

मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल.

थोडी गम्मत

कलामत

प्रतिक्रिया

त्यांना तर म्हाग्रू म्हणतात.
महागुरू म्हणजे आम्हाला ब्वा रजनीकांत आठवतो...तिथे सचिन सर असते तर काय हा विचारही करवत नाही!

आता येणार्‍या बाजीराव मस्तानी मधे मुख्य पुरूष भूमिकेत रितिक रोशन शोभला असता.
रणवीर सिंग फारच मिसफिट होईल असे वाटतेय.

भंकस बाबा's picture

7 Nov 2015 - 9:51 am | भंकस बाबा

ऋतिक रोशन हां थोड़ा आड़दांड आहे. पहिला बाजीराव हां सडपातळच् दिसला पाहिजे कारण त्याने मोहिमेवर मारलेल्या मजला पाहता हा माणूस घोड्याला वाहवेल असाच असावा . शिवाय उन्हातानात् भटकलेला माणूस रापलेल्या कातडीचा दिसला पाहिजे. ऋतिक ने कितीही चांगला मेकअप केला तरी तो त्याचे गोंडस पण लपवु शकणार नाही

उगा काहितरीच's picture

7 Nov 2015 - 5:01 pm | उगा काहितरीच

असहमत ! हाच चांगला दिसतोय ! (निदान ट्रेलर मधे तरी)

दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत.

"वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.

"वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.

बाकी सगळे जाउदे. पण ह्याला लाख वेळा असहमत. वेलकम चा सगळा मसाला परफेक्ट जमलाय..

वेलकम बॅक बनवलाच नसता तर बरं होतं. लैच्च बेकार.

शलभ's picture

6 Nov 2015 - 4:14 pm | शलभ

+१

चांदणे संदीप's picture

6 Nov 2015 - 5:10 pm | चांदणे संदीप

ह्याला काय अर्थ आहे?

दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत.

विनोद खन्नाचा माधुरीबरोबरचा तो बॉलीवुडमधला तेव्हाचा सर्वात जास्त लांबीचा चुंबनदृश्याचा सीन आला असता काय?

बबन ताम्बे's picture

6 Nov 2015 - 5:35 pm | बबन ताम्बे

मुद्द्याचा पॉइंट हाय.

माधुरीताईंनी एकदा म्हटल्याचे (पक्षी पेप्रात वाचल्याचे) आठवतेय की त्या (त्यावेळी नवीन असल्यामुळे) असे द्रूश्य द्यावे लागेल हे आधी सांगीतले नव्हते.
दयावान हा बेताबच्या हाधीचा पिच्चर हाये.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Nov 2015 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा

महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे

http://freesmileyface.net/smiley/confused/confused-5.gif

श्शी!!!! कुणाला सुचलि ही दुर्बुद्धि!?