"अरे,त्याला सांगु तरी काय? आणि कसं?...काय म्हणेल तो मला?..कशी जाऊ मी त्याला सामोरी?,नको रे अश्या संकटात लोटुस..माझ्यामधे आता धैर्य उरलं नाही...."
"तुला जे हवे ते मी त्याच्याकडुन मिळविनही,तो देईलही..पण पुढे मी त्याला काय तोंड दा़खवु,सांग ना.."
"जी गोष्ट आयुष्यभर नव-यापासुन,मुलांपासुन लपवत आले..आता त्यांच्याच भल्यासाठी ह्याच भांडवल करु बघतोस...अरे माझी थोडी लाज ठेव..."
"ह्यात कोणाचा फायदा आणि तोटा कोणाचा,तुच जाणे,...आमच्या दोघांसाठी मात्र हे जगच पार बद्लुन जाणार आहे...होऊ दे तुझ्या मनासारख...तो बघ,तो आला..."
गंगेचा घाट चढत येणा-या कर्णाकडे बघत कृष्ण आणि कुंती स्वस्थ उभे रहिले.........
प्रतिक्रिया
13 Aug 2015 - 4:52 pm | जडभरत
छान आहे.
+१
13 Aug 2015 - 4:58 pm | जेपी
-1
13 Aug 2015 - 5:03 pm | अविनाश पांढरकर
+१
13 Aug 2015 - 5:12 pm | बबन ताम्बे
+१
13 Aug 2015 - 5:14 pm | असा मी असामी
+१
13 Aug 2015 - 5:26 pm | जगप्रवासी
+१
13 Aug 2015 - 6:42 pm | देशपांडे विनायक
+१
13 Aug 2015 - 6:45 pm | मी-सौरभ
ह्याचा सिक्वेल फार उत्सुकता ताणणारा नसणार असे वाटते...
13 Aug 2015 - 9:21 pm | gogglya
+१
13 Aug 2015 - 9:36 pm | राघवेंद्र
+१
13 Aug 2015 - 9:56 pm | तीरूपुत्र
+१
13 Aug 2015 - 10:35 pm | शलभ
+१
13 Aug 2015 - 11:53 pm | प्यारे१
+0
मृत्युंजय वाचतोय असं वाटलं....!
14 Aug 2015 - 1:06 am | उगा काहितरीच
+१
14 Aug 2015 - 7:10 am | स्पंदना
मस्त!
14 Aug 2015 - 12:26 pm | चिनार
+१
14 Aug 2015 - 12:36 pm | सौन्दर्य
+ १
हा संवाद आहे की स्वगत, हे नीटसे कळले नाही. तरी देखील छानच.
14 Aug 2015 - 6:43 pm | मृत्युन्जय
+१