तो: माझ्या दोघींनी माझी साथ सोडलिये. आता तुलाही मी माझ्या बंधनातून मुक्त करतो.
ती: त्यांनी साथ सोडली म्हणुन काय झाले. माझी आहे ना.
तो: गुण जुळत नाहीत गं. तु तरी काय पाप केलय की ही शिक्षा भोगावी? आपल्या मागे कुणी नाही. मग सुटल्यावर तु तरी सुखी राहशील ना.
ती: अरे सावली कधी साथ सोडत नसते.
तो: आता संपुर्ण आयुष्य अंधारातच जाणार आहे.
ती: मी अर्धांगिनी आहे तुझी. आणि मी असतांना कसला अंधार? आता असला काही विचार करु नकोस. जोवर आहे तोवर मी तुझ्या सोबतच आहे.
तो: कुठुन आणते गं इतके बळ?
ती: तुझ्या आशिर्वादातुन- फक्त इतकाच दे - "अखंड सौभाग्यवती भवः!"
प्रतिक्रिया
10 Aug 2015 - 9:19 am | कानडा
माझ पहिलच लेखन.
--
सत्यकथा.
10 Aug 2015 - 9:29 am | अमृत
कोणत्या दोघींनी साथ सोडली आहे?
10 Aug 2015 - 9:38 am | कानडा
किडनी
10 Aug 2015 - 10:12 am | जडभरत
अर्र!!!
+१
10 Aug 2015 - 9:50 am | मुक्त विहारि
+१
10 Aug 2015 - 9:51 am | टवाळ कार्टा
+१
10 Aug 2015 - 10:09 am | तीरूपुत्र
+१
10 Aug 2015 - 10:11 am | अविनाश पांढरकर
+१
10 Aug 2015 - 10:19 am | अत्रुप्त आत्मा
ठीकठाक.
10 Aug 2015 - 10:21 am | जेपी
+०
10 Aug 2015 - 11:04 am | बबन ताम्बे
चांगली हे!
10 Aug 2015 - 12:53 pm | तुडतुडी
कोणत्या दोघींनी साथ सोडली आहे हे वेगळं सांगावं लागलं . कथा वाचून ते लक्षात येत नाही .
त्यामुळे ० गुण
10 Aug 2015 - 4:19 pm | म्हया बिलंदर
पुढच्या भागासाठी ठेवलं असेल... पण मग का सांगीतलं??
10 Aug 2015 - 5:02 pm | घरकोंबडी
+1