(शतशब्दकथा स्पर्धा) समस

संजय पाटिल's picture
संजय पाटिल in स्पर्धा
8 Aug 2015 - 1:04 pm

जानेवारी २००८,
नुकताच ऑफिसात येऊन जागेवर टेकलो होतो. आज महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं होतं.
पीसी वर काम सुरू केलं तोच मोबाइलवर संदेश झळकला! "Wife" बायकोचा होता. कॉन्टॅक्ट मध्ये आमची नावं Wife आणि Hubby अशी सेव्ह केलेली आहेत. उघडून वाचला-

" Cant talk, forgot the ATM PIN. please SMS. Urgent."
आयला वेंधळी कुठली, आणि आता एवढं अर्जंट काय आहे? जाऊदे, बोलू संध्याकाळी, असं म्हणत डायरी उघडून शोधून तिचा पीन मोबाइल वरून पाठवला.

संध्याकाळी घरी पोहचून फ्रेश होत होतो तेवढ्यात बायको पण आली. आल्या आल्या बॉम्बं टाकला " अरे सकाळी ऑफिसला जाताना माझी पर्स हरवली. पैसे काही जास्त नव्हते पण एटिएम आणि मोबाइल होते त्यातच."

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Aug 2015 - 1:52 pm | माम्लेदारचा पन्खा

पण हे संध्याकाळ पर्यंत बायको कळवणार नाही हे नाही पटलं...

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 2:57 pm | संजय पाटिल

मेख त्या आलेल्या संदेशात आहे हो..

आता डोक्यात उजेड पडला.
+1

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 3:19 pm | संजय पाटिल

नशिब!!!

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Aug 2015 - 6:48 pm | माम्लेदारचा पन्खा

मोबाईल आणि पर्स हरवली आहे हे बायको ताबडतोब नवर्‍याला दुसरीकडून फोन करून सांगणार नाही का?

ह्या बाबतीत बायका रान उठवतात !

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 7:24 pm | संजय पाटिल

आयटी जॉब करणारं तरूण जोडपं आहे. त्याच्या द्रूष्टीनं या किरकोळ गोष्टी आहेत. फक्त तीच्या खात्यावर बॅलन्स किती असेल कल्पना करा.
लै पीसं काढता ब्वा! +१ नायतर -१, हा.का.ना.का.

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 7:27 pm | संजय पाटिल

ह. घ्या.

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Aug 2015 - 7:46 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रश्न विचारल्यावर एकेक माहीती बाहेर येते आहे....

कुछ तो गडबड है दया..... या तुमच्या स्पष्टीकरणाचे बरेच अर्थ निघतात -

१ आयटी वाल्यांना पैशाचा माज असतो.....

२ आयटी वाल्यांची मालमत्ता खुल्या तिजोरी सारखी असते

३ आयटी वाले वैयक्तिक बाबतीत निष्काळजी असतात

४ आयटी वाल्यांना शर्विलकांनी हिसका दाखवला तर ते पकडले जात नाहीत

५ आयटीवाली बायको तिच्या प्रजातीच्या बायकांपेक्षा वेगळी असून तिला च्यवनप्राश द्यायची गरज असते

संबंधितांनी हलके घ्यावे हेवेसांनल !

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 9:35 pm | संजय पाटिल

अग्गागागा, यवढ्या परश्नांची उत्तर दीली, मग सीक्वल भौतेक तुमीच ल्हीणार हाय वट्तं.

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Aug 2015 - 11:25 pm | माम्लेदारचा पन्खा

आमी फकस्त क्लू दिऊ !

हुशार आहे की चोर किंवा चोरनी.
+१

योगी९००'s picture

8 Aug 2015 - 3:48 pm | योगी९००

आपल्या घरच्यांचा नंबर वाईफ किंवा हसबंड असा मोबाईल मधे साठवू नये असा मध्यंतरी समस आला होता त्यावरून बेतलेली ही कथा आहे.

+१ आवडली...!!

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 3:57 pm | संजय पाटिल

राईट!!

जडभरत's picture

8 Aug 2015 - 4:29 pm | जडभरत

+१
मस्तच! तुमच्या पाटल्या कुठैत?

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 4:45 pm | संजय पाटिल

coming soon..

प्यारे१'s picture

8 Aug 2015 - 4:51 pm | प्यारे१

अच्छा सुनेला देताय तर.... ;)
(पीजे)

मुक्त विहारि's picture

8 Aug 2015 - 4:55 pm | मुक्त विहारि

+१

dadadarekar's picture

8 Aug 2015 - 4:59 pm | dadadarekar

एक मार्क झाकून ठेवा न्हायतर चोर न्हेइइल.

खटपट्या's picture

8 Aug 2015 - 6:05 pm | खटपट्या

+१

रेवती's picture

8 Aug 2015 - 6:08 pm | रेवती

+१

राघवेंद्र's picture

8 Aug 2015 - 6:35 pm | राघवेंद्र

+१

उगा काहितरीच's picture

8 Aug 2015 - 7:17 pm | उगा काहितरीच

+१

पैसा's picture

8 Aug 2015 - 7:19 pm | पैसा

+१
कथेत (कथानकात) काही त्रुटी वाटताहेत. पण शैली आणि कलाटणी यासाठी +१

मधुरा देशपांडे's picture

8 Aug 2015 - 7:33 pm | मधुरा देशपांडे

+१

नाव आडनाव's picture

8 Aug 2015 - 7:57 pm | नाव आडनाव

+१

संजय पाटिल's picture

8 Aug 2015 - 11:24 pm | संजय पाटिल

+१

तुडतुडी's picture

10 Aug 2015 - 4:46 pm | तुडतुडी

आयटी जॉब करणारं तरूण जोडपं आहे. त्याच्या द्रूष्टीनं या किरकोळ गोष्टी आहेत.>>>
काय अफवा पसरवता हो .

ATM कार्ड हरवल्यावर बँकेत फोन करून ते ब्लॉक करायचं असतं हे शेंबड्या पोराला सुधा माहित आहे .४ डीजीट चा ATM पिन विसरतो ? आणि स्वतःचा ATM पिन नवर्याच्या डायरीत असतो ? कैच्या काई . कथा अजिबात पटली नै

कपिलमुनी's picture

10 Aug 2015 - 5:00 pm | कपिलमुनी

आयटी आणि जॉब आणि ATM पिन विसरणे ?

अशक्य अशक्य अशक्य !!!

gogglya's picture

11 Aug 2015 - 5:05 pm | gogglya

+१

पद्मावति's picture

15 Aug 2015 - 12:14 am | पद्मावति

+१