घर घेण्यासंबधी सल्ला

B amol's picture
B amol in काथ्याकूट
6 Aug 2015 - 6:31 pm
गाभा: 

मित्रहो एक सल्ला हवा आहे.
मी दोन वन रूम किचन सलग फ्लँट घेतले आहेत.
दोन्हीचे registration आणि stamp duty भरली आहे.डिसेंबर २०१५ पर्यंत ताबा मिळणार आहे.
तरी काही आर्थिक कारणामुळे यातील एकच फ्लँट घ्यायचा विचार करतोय.काय करता येईल ?जरा मदत करा.

प्रतिक्रिया

दुसरा विका !!!
हाकानाका.

'पिंक' पॅंथर्न's picture

6 Aug 2015 - 7:11 pm | 'पिंक' पॅंथर्न

किती स्क्वेअर फुट आहे ?

B amol's picture

6 Aug 2015 - 10:38 pm | B amol

४५० स्केवर फुट

आणि रजिस्ट्रेशन करा....मग परताव्यासाठी कलेक्टर ऑफ स्टँप्स कडे सहा महिन्याच्या आत दावा दाखल करा......

स्टँप डयुटी आणि रजिस्ट्रेशन फि परत मिळविण्यासाठी काय करावे लागेल ?

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Aug 2015 - 10:54 pm | माम्लेदारचा पन्खा

रजिस्ट्रेशन फि परत मिळत नाही.....

dadadarekar's picture

7 Aug 2015 - 12:10 am | dadadarekar

स्ट्याम्प ड्युटी . रजि . वगैरे परत मिळत नाही.

क्यान्सल करायला ते यस्टीचे रिजर्वेशन आहे का ?