सरकारने काळा पैसा भारतात आणल्याने मला जवळजवळ १५ लाख रू. मिळाले होते..!!
आज माज करूया म्हणून मी सकाळी उशीरा उठलो. नेहमीप्रमाणे मजूरीला न जाता आंघोळ करून ५ स्टार हॉटेलच्या दिशेने गेलो. जाताना नेहमीच्या टपरीवरील मग्रुर मालकाला डिवचण्यासाठी मुद्दाम थांबलो. चहा प्यायला एक चिटपाखरूपण नव्हते. सगळ्यांकडेच पैसा आल्याने कोणीच या फडतुस टपरीवर थांबणार नव्हते.
"मालक एक स्पेशल द्या!!".
"स्पेशल??", टपरीवाल्याने नम्रपणे विचारले,"साहेब कालपासून दूध परवडत नाही हो, आज प्लिज साधा चहा घ्या".
"आण मग..!! कटिंग नको फुल्ल आण!!", माज मला चढतच होता. त्याच गुर्मीत आरामात चहा प्यालो.
दाबात दहा रुपये मालकाकडे भिरकावले. मालक म्ह्णाला...
"साहेब, फुल्ल चहाचे १ लाख रुपये झाले".
प्रतिक्रिया
5 Aug 2015 - 9:16 am | टवाळ कार्टा
ही गोष्ट कायप्पावरची फॉरवर्ड आहे
5 Aug 2015 - 10:30 am | तुषार काळभोर
भौतेक लोकांना माहिती नसतो.
5 Aug 2015 - 10:33 am | मृत्युन्जय
+१
टक्का चेपुवरची कथा अगदी अशीच्या अशी नाही. या कथेतला ट्विस्ट वेगळा आहे. चेपुवरचा तो लेख थोडा उपदेशपर होता ज्यात पैसे आल्यावर सगळे कसे निरुद्योगी होतील त्याचे वर्णन रंगवले आहे.
6 Aug 2015 - 1:45 pm | तुमचा अभिषेक
कथा आणि प्रतिसाद दोघांना
9 Aug 2015 - 2:33 pm | टवाळ कार्टा
सुरवात तर तीच आहे....नंतर आपल्याला पाहिजे तशी वाकवता येतेच की
5 Aug 2015 - 10:41 am | असा मी असामी
+१
5 Aug 2015 - 10:58 am | पाटील हो
+१
5 Aug 2015 - 11:33 am | योगी९००
मी चेपुवरची कथा वाचली आहे पण कायप्पा काय आहे ते मला माहीत नाही....
5 Aug 2015 - 11:51 am | तुडतुडी
whats app वर वाच्लीये . तरी पण +१
5 Aug 2015 - 12:09 pm | अविनाश पांढरकर
+१
6 Aug 2015 - 12:15 pm | योगी९००
ही शतशब्दकथा स्पर्धा विभागात का दिसत नाही?
6 Aug 2015 - 12:25 pm | प्रसाद गोडबोले
-९
व्हॉट्सप्प फेसबुक वर वाचलेल्या कथा इथे खपवु नयेत अशी अत्यंत नम्र विनंती
6 Aug 2015 - 1:11 pm | dadadarekar
.
6 Aug 2015 - 1:16 pm | dadadarekar
.
6 Aug 2015 - 3:05 pm | योगी९००
@प्रगो व्हाट्स अॅप वरील कथा इथे डकवाल काय? मी कोठूनही कॉपी केलेले नाही.
6 Aug 2015 - 8:17 pm | मुक्त विहारि
+१
6 Aug 2015 - 8:27 pm | राघवेंद्र
+१
6 Aug 2015 - 9:03 pm | टुंड्रा
+१
7 Aug 2015 - 9:53 am | समीरसूर
+1
जबरदस्त! :-)
7 Aug 2015 - 10:29 am | नाव आडनाव
:)
+१
7 Aug 2015 - 10:32 am | थॉर माणूस
+१
7 Aug 2015 - 9:03 pm | बहिरुपी
+१
8 Aug 2015 - 10:17 am | नूतन सावंत
+१
8 Aug 2015 - 10:24 am | पैसा
+१
9 Aug 2015 - 1:23 am | सुहास झेले
+१
अच्छे दिनासाठी ;-)
9 Aug 2015 - 11:37 am | तीरूपुत्र
+१
9 Aug 2015 - 11:41 am | जडभरत
+१
13 Aug 2015 - 2:09 pm | सिरुसेरि
कायप्पा हा कटाप्पाचा भाउ तर नाही ना .
15 Aug 2015 - 10:36 am | योगी९००
कायप्पा म्ह्णजे व्हाट्स अॅप हो..!!
15 Aug 2015 - 10:37 am | योगी९००
ही शतशब्दकथा स्पर्धा विभागात का दिसत नाही?
15 Aug 2015 - 10:16 pm | जयनीत
+1