काल पण परत सतराव्यांदा का अठराव्यांदा त्यांचा फोन आला.तसा तो गेल्या आठवड्यापासून येत होताच.पण गेले ३-४ दिवस मात्र त्याची वारंवारता वाढली होती.
त्यांच्या राज्यातील, आमच्या नविन कामासाठी, त्यांचे पण काही मजूर घ्यावेत, अशी त्यांची विनंती होती.
हप्ता हेच त्या मागचे खरे कारण.
शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष लावावा असा मी निर्णय घेतला आणि त्यांच्या बरोबर आजची भेट नक्की केली.
मजूर आम्हाला नकोच होते पण त्यांना काहीतरी चिरीमिरी द्यायलाच लागणार होती.ते माझ्याच जाती-धर्माचे असल्याने, कंपनीने तडजोडीची जबाबदारी माझ्यावरच सोपवली.
हो नाही करता, ५०,०००/- रु. प्रति महिना असा हप्त्याचा दर ठरला आणि आम्ही दोघेही म्हणालो."ABCDEFG."
प्रतिक्रिया
4 Aug 2015 - 3:04 pm | जेपी
चांगलय.
(अवांतर-गल्ली चुकली की ओ..काथ्याकुट?)
4 Aug 2015 - 3:10 pm | टवाळ कार्टा
+१
4 Aug 2015 - 4:47 pm | अन्या दातार
निदान मला तरी झेपली नाही. +१ देता येत नाहीये, पण म्हणून -१ ही देणार नाही. स्पर्धेच्या अनुषंगाने मी तटस्थ राहू इच्छितो.
4 Aug 2015 - 6:13 pm | मुक्त विहारि
साहजीक आहे.
अद्याप तुम्हाला परप्रांतातील, हप्ता आणि जातीय राजकारणाचा अनुभव आला नसल्यास, तुम्ही खरोखरच सुदैवी आहात.
मला आलेले अनुभव, तुम्हाला यायलाच हवेत, असे थोडीच आहे.
4 Aug 2015 - 8:26 pm | अन्या दातार
हप्ता आणि जातीय राजकारण माहित आहे. पण शेवटची वाक्यरचना वाचता अर्थबोध नाही झाला म्हहणून कळली नाही
4 Aug 2015 - 8:37 pm | मुक्त विहारि
एकाच धर्माचे...
4 Aug 2015 - 9:46 pm | जडभरत
+१
4 Aug 2015 - 10:40 pm | प्यारे१
मुवि 'नंतर' इस्कटून सांगा. डॉक्यात भुंगा राहील नाहीतर....
5 Aug 2015 - 8:16 am | मुक्त विहारि
त्यामुळे, ज्या व्य्क्तींना, अशा अनुभवांचा सामना करायला लागला नाही, त्यांना कथा समजणे, जरा कठीणच आहे.
दोष तुमचा नसून, मी चपखल शब्दांत अनुभव मांडू शकलो नाही, त्याला आहे.
२-४ दिवसांत, सुयोग्य शब्दांत खुलासा करीन.
6 Aug 2015 - 7:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
छगनलालांचे अण्भव काय?
6 Aug 2015 - 11:20 pm | मुक्त विहारि
छगनलाल हे वेगळेच रसायन आहे.
एकतर, छगनलाल अशा ठिकाणी काम करायला जाणार नाहीत.
आणि गेलेच तर जास्त पैशात काम स्वीकारले असते किंवा हप्ता देवून, त्या हप्त्याच्या तिप्पट रक्कम बिलात लावली असती.
वैयक्तिक अनुभव =====> अशा बर्याच छगनलालांकडे काम केल्यामुळे, अशा माणसांशी व्यवहार करणे जड जात नाही.
4 Aug 2015 - 10:49 pm | लाल टोपी
+१
5 Aug 2015 - 8:32 am | योगी९००
+१
5 Aug 2015 - 10:42 am | देशपांडे विनायक
+१
6 Aug 2015 - 6:15 pm | सटक
+१
6 Aug 2015 - 7:16 pm | द-बाहुबली
सोक्षमोक्ष लावणे म्हणजे तडजोड होय.. अच्छा... असे असेल तर *मचा एकदा सोक्षमोक्ष लावावा म्हणतो ? काय बोलता ?
6 Aug 2015 - 11:22 pm | मुक्त विहारि
असो,
बर्याच गोष्टी आम्हाला समजत नाहीत.
7 Aug 2015 - 12:18 pm | द-बाहुबली
जेंव्हा सोक्षमोक्ष लावायचा विचार कथापात्राने केल्याचे लिहले आहे तेंव्हा प्रकरण संपवले जाइल असा कयास होता त्या ऐवजी सोक्षमोक्षाची तयारी म्हणजे मांड्वलीची तयारी असे कथासुत्र दर्शवत आहे हा मोठा विरोधाभास होय...
असो, बाकी कोणाला काय समजावे हे सांगायचा मला अधिकार नाही मी फक्त माझे निरीक्षण नाँदवले.
6 Aug 2015 - 11:23 pm | मुक्त विहारि
असो,
बर्याच गोष्टी आम्हाला समजत नाहीत.
6 Aug 2015 - 8:35 pm | श्रीगुरुजी
+ १
चांगला अनुभव.
6 Aug 2015 - 11:21 pm | माम्लेदारचा पन्खा
+१
6 Aug 2015 - 11:51 pm | एस
+१!
7 Aug 2015 - 12:13 am | अभ्या..
+१
7 Aug 2015 - 4:33 pm | खटपट्या
+१
यावरुन एक मोहठी कथा येवदे.
8 Aug 2015 - 1:42 pm | मुक्त विहारि
ह्या अशाच अनुभवांचे एक नाटक लिहीतो.
7 Aug 2015 - 9:29 pm | बहिरुपी
+१ (यावरुन एक मोहठी कथा येवदे.)+१
8 Aug 2015 - 12:36 am | बोका-ए-आझम
+१
8 Aug 2015 - 9:20 am | पैसा
+१
फुकटचा हप्ता? यापेक्षा काम तरी करून घ्यायचे ना त्यांच्याकडून!
8 Aug 2015 - 11:26 am | मुक्त विहारि
ते आम्हालाच कामाला लावतील.
पानीपता पासून शिकलेला एक धडा......
बाजार बुणग्यांना कामापासून दूरच ठेवा.
8 Aug 2015 - 11:34 am | पैसा
तेही खरंच म्हणा! शिवाय स्थानिक म्हणून दादागिरी वगैरे सगळे ओघाने आलेच!
8 Aug 2015 - 2:05 pm | पद्मावति
+१