गाभा:
सध्या मुंबई सी- लिंक तर्फे शिवडी - नाव्हाशिवा सी लिंक याबद्दल खूप भर भरून जाहिराती दाखवल्या जात आहे. तिथे गुंतवणुक करणे हे कितपत योग्य ठरेल? गुंतवणुक केल्यावर त्याचा परतावा हा दुप्पट होईल का? फसण्यासारखे काही नाही न? गुगलवर शोध घेता हा पर्याय चांगला वाटत आहे तरी या बाबतीतला अभ्यास तोकडा असल्याकारणाने मिपावरच्या जाणकाराच्या प्रतीक्षेत. कारण खरेच तुमचे सल्ले खूप मौलाचे ठरतील. कारण गुंतवणुक म्हणजे कर्ज काढूनच करणार आहे कारण ६ लाखात स्वतःचे घर त्यामुळे सध्या तरी आम्हाला हा प्रोजेक्ट खुप छान वाटत आहे आणि महत्व्हाचे म्हणजे दिराचे सुद्धा एक हक्काचे घर होईल.
प्रतिक्रिया
7 Jul 2015 - 5:36 pm | dadadarekar
अधी एक धागा आहे.
http://www.misalpav.com/node/29565
7 Jul 2015 - 5:42 pm | कपिलमुनी
स्वतःचा धागा आठवणारच
7 Jul 2015 - 6:03 pm | dadadarekar
http://m.economictimes.com/news/economy/infrastructure/china-japan-among...
10 Jul 2015 - 11:48 am | dadadarekar
आजच्या लोकमतला व लोकसत्ताला जाहिराताहे.
http://postimg.org/image/ocok0cwuh/
10 Jul 2015 - 11:50 am | dadadarekar
10 Jul 2015 - 12:03 pm | चिनार
कर्ज काढून गुंतवणूक करू नये असा गुंतवणुकीचा एक अलिखित नियम आहे. बाकी जाणकार प्रकाश टाकतीलचं