शेअर बाजार

अनुप७१८१'s picture
अनुप७१८१ in काथ्याकूट
4 Jun 2015 - 2:24 pm
गाभा: 

गेल्या ४ दिवसात जी काहि पडझड झालि आहे, त्या बद्दल जाण्कारान्चे मत काय ?

घ्यावेत का विकत शेअर्स ... ?

प्रतिक्रिया

चिनार's picture

4 Jun 2015 - 2:30 pm | चिनार

जागा पकडली आहे !

काळा पहाड's picture

4 Jun 2015 - 3:08 pm | काळा पहाड

जाण्कार सध्या शेअर खरेदी विक्रीत मग्न आहेत. मोकळे झाले की सांग्तिलच आपल्याला. वाट बघा तो पर्यंत.

काळा पहाड's picture

4 Jun 2015 - 3:09 pm | काळा पहाड

ता.क. मी जाण्कार नै.

तिकडे बाजार भरलाय त्यातच शेअर करा ना राव!

प्रसाद१९७१'s picture

4 Jun 2015 - 4:05 pm | प्रसाद१९७१

प्रत्येकच सेक्टर मधे काही चांगले आणि काही वाईट शेयर्स असतात. मार्केट जेंव्हा वर जाते तेंव्हा हे चांगले शेयर बरेच जास्ती परतावा देतात. मला जे बरे वाटतात ते खाली देतोय.

सरकारी बँका - सिंडीकेट बँक, स्टेट बँक, कॅनरा बँक
प्रायव्हेट बँका - ICICI, AXIS
कंस्ट्रक्शन पेक्षा सीमेंट चे शेयर घ्यावेत - अंबुजा सिमेंट
मेटल आणि मायनिंग : NMDC, हिंदुस्तान झिंक
NFBC : महिंद्र फायनांस, IDFC, REC, PFC, IFCI
ऑइल : केर्न ( सध्याच्या किमतीला )
आयटी - विप्रो, HCL

मी-सौरभ's picture

5 Jun 2015 - 12:20 am | मी-सौरभ

लार्सन
इन्फी
टेक एम
टाटा पावर
एक्सिस बँक
सन फार्मा
लुपिन
एच यु एल
आय टी सी

वेल्लाभट's picture

5 Jun 2015 - 2:32 pm | वेल्लाभट

एसबीआय आयसीआयसीआय, कदाचित नेसले, युनिटेक आणि अदानी
या चांगल्या बेट्स ठरू शकतील.

बाकी अपनी अपनी सोच. रिक्स किती घ्यावी, घ्यावी का नाही, इत्यादी गोष्टी ज्याच्या त्याच्या.

अनुप७१८१'s picture

5 Jun 2015 - 3:56 pm | अनुप७१८१

धन्यवाद मन्डळी