कोण चूक…कोण बरोबर???

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
10 May 2015 - 2:21 pm
गाभा: 

कोण चूक…कोण बरोबर???

नुकताच माझ्या शाळेच्या whatsapp ग्रूपवर एक गरमा गरम (सं?)वाद झाला, इथे जश्शाचा तस्सा देत आहे.

प्रमुख पात्रे

Person A - हा माझा शाळेतला फार चांगला मित्र आहे, त्याची आणि माझी मते बर्याचदा जुळतात
Person B - हि पाचवीत असताना दुसर्या शाळेत गेली आणि whatsapp ग्रुपमधून आता आमच्या संपर्कात आहे
Person C - ही शाळेतलीच दुसरी एक मुलगी
Person D - हा शाळेतील एक त्यातल्यात्यात शांत मुलगा, Person A याची बर्याचदा मस्करी करतो (वैयक्तिक काहीही आकस नाही)

मला स्वताला Person A ने लिहिलेले पटले आणि त्याच्या जागी मी असतो तर मी सुध्धा कदाचित असेच काहीतरी लिहिले असते…परंतू बाकीच्यांची मते बघून काय बोलावे हे समाजात नाहीये…पदवीपर्यंत शिक्षण घेउनसुध्धा समोरचा काय म्हणतोय हे समजण्याइतकी मानसिक वाढ नसावी?

Person A - आयुष्य सुंदर आहे..
.
.
फक्त माणसाने दारू नाही पिली पाहिजे
.
कवि -सलमान खान
Person A - Sote hue Abhishek ke baalon mein haath pherti soch mein doobi hui Aishwarya ne khud ko samjhaya
"Flop hai toh kya hua, Jail toh Nahi jayega"

Person B - ना आसाराम बापू
ना सलमान खान ..
कायद्यापुढे सगळे समान........
कारण इथे चालते फक्त बाबासाहेबांचे संविधान
Person A - U really think its like this?
Person B - S
Person A - Then I have something for u
Person KG - रेल्वे ट्रॅकवर हगणारे म्हणतायत
नशिब सलमानला ट्रेन चालवता येत नाही
Person A - Our system has lot of anomalies. While an ordinary person cannot even move a higher court for interim bail in days to come, after being convicted from the lower court, our high profile 'Being Human' superman could so easily manage to get it done within two hours after receiving the judgment order copy from lower court, moving the higher court, making the judge to be present in the higher court, getting the interim bail orders from the higher court and getting a big reprieve for himself from being jailed tonite.
This seems to be a mockery of the Indian system of Law and Indian Penal Code. A trial which moved at a snail's pace for twelve long years to come to a conclusion of conviction for Salman Khan, was faster than the fastest in providing him interim relief within two hours of conviction.
While I do not have any questions about the system and laws in place in our Constitution, the difference in the pace of trial n conviction and quickest possible provision of interim bail in the same case for Salman Khan raises lot of questions.
Person A - Person B...read this also
Person A - Fact
Person KC - Very true
Person A - What Person B has forwarded...is a msg prepared by PR agencies of such ppl
Person A - Who wants to create positive sentiments
Person A - Even if crime is proved
Person B - हो बरोबर आहे रे सगळे i agree
Person A - N common ppl forward such msg without thinking abt it
Person A - Its our choice if we should forward it only if we agree to content
Person B - Ok dear it's only common comment
Person A - Common comment?
Person B - अश्या बर्याच गोष्टी आहेत विचार करायला लावणार्या
Person A - Yes....but do we really think? Or simply forward without thinking?
Person B - अरे ठीक आहे ना तुला एवढा काय मोठा प्रोब्लेम झाला
Person B - सोड ना
Person B - तुझ्या इतकी विचारी नाहीये मी
Person A - =)) =))
Person A - मला कसला प्रोब्लेम
Person A - आणि कोण किती विचारी आहे त्याचा काय संबंध
Person C - Person A तुझे पोइंटस बरोबर असतात
Person C - पण योग्य रीतीने convey नाही करत
Person C - त्यामुळे समोरच्याला वाईट वाटते
Person A - मला sugercoating नाही येत
Person C - Not necessarily
Person A - चायला इथे वाईट काय लिहिले
Person AS - Actually तो वकील व्हायला पाहिजे होता
Person A - :)
Person A - माझे बाबा वकिली शिकलेले आहेत
Person C - U want share any info share it
Person C - Don't blame others if they didn't know it
Person AS - आता मी कुठली info शेअर करू ताई
Person A - ???
Person C - तू कुठुन आलास मध्ये
Person A - Whom I blamed
Person C - Person AS
Person C - Indirectly
Person C - U did
Person AS - नाही त्याने मला blame नाही केले
Person C - Person A chill
Person A - Show me sentence where I indirectly blamed
Person AS - ताई चिडली आहे आता काही खरे नाही
Person C - That's what
Person C - तुला काळतच नाही
Person AS - त्याचे लग्न नाही झालेय म्हणून त्याला कळत नाही कसे बोलायचे ते
Person C - बरोबर
Person C - Person A चे लग्न नाही झालेय ना
Person C - म्हणून त्याला नाही कळत
Person C - =))
Person A - I m just saying...show me exact statement
Person A - Then we will talk
Person AS - आयुष्यात फक्त मजाच नसते Person A
लग्न हे प्रत्येकाला करावेच लागते
Person C - बरोबर
Person C - Person A
Person C - तुझा पोईंट बरोबर आहे
Person C - म्हटल ना मी
Person A - U also said I blamed other indirectly
Person C - तू म्हणतोस common man without thinking शेअर करतो
Person A - Yes
Person A - So
Person A - Isn't it true?
Person A - I can show proof
Person A - In this chat only
Person AS - तुम्ही आता स्वताला common समजता त्याला तो काय करणार
Person A - =))
Person C - Yes it is
Person A - How I blamed anyone here?
Person C - ए वकीलकाकांच्या मुला
Person C - हे कोर्ट नाही
Person A - U blamed me abt something
Person C - I don't need to show any proofs here
Person A - Lol
Person C - I told u
Person C - Didn't blame u
Person C - मजा येते वाटते तुला
Person A - Yes u told me....n I asked what made u think like that
Person C - कोर्ट कोर्ट खेळायला
Person C - :)
Person A - मी उग्गाच ऐकून घेत नाही
Person C - मी पण उग्गाच बोलत नाही
Person C - :P
Person A - But then still u didn't answer my question
Person A - If u feel u r correct...show it
Person B - Person A इथे प्रत्येक गोष्ट proof करायला हे कोर्ट नाहीये…वाटलं एखादी गोष्ट शेअर करावीशी तर केली
Person B - तुला नाही पटत तर सोडून दे ना
Person D - I agreed with Person C
Person A - मी कुठे काय बोललेलो..Person C म्हणाली की माझ्या statement मुळे indirectly blame होतोय...so I simply asked which statement
Person B - Sunny Leone काय लायकीची आहे हे सगळ्याना तुला आवडते त्यावरून इतकी चर्चा झाली ग्रुपमध्ये पण त्यात कुणाला प्रोब्लेम नाहीये
Person A - =))
Person A - तू तो sunny Leone चा topic seriously घेतलास?
Person B - तू कधीच काही बोलत नाही…फक्त react होतोस उग्गीचच
Person A - धन्य आहेस
Person B - अजिबात नाही
Person B - मी तुला example दिले
Person A - Sunny Leone मला आवडते हा शोध कुठून लावलास....आणि मला कोण आणि का आवडावी हा माझा personal point आहे
Person A - Anyways...Person C still didn't show my statement ....will anybody else?
Person A - Person D?
Person B - धन्य मी नाही तू आहेस…कुठल्या गोष्टी seriously घ्यायला पाहिजेत हे मला माहिती आहे
Person C - hey Person A chill
Person D - Person A तू लगेच react होतोस
Person C - Person B शांत हो
Person C - हो
Person D - Start arguing every time
Person B - मला एव्हडच म्हणायचंय तुला नाही पटत तर विषय सोडून देत जा उग्गीच वाद कशाला घालतोस
Person C - ते Person B ने common man सारखे शेअर केलेले
Person D - Yes I agreed with Person B
Person B - हो ना यार
Person B - एव्हडे काय झाले त्यात
Person D - तू तुझे म्हणणे सांगून stop करायला पाहिजे होते
Person C - तुला म्हणायच होते की तिने विचार करून शेअर कराव
Person C - बरोबर?
Person A - 1 min
Person B - हा मोठा विचारी आहे
Person D - आणि विचार करून शेअर करण्यासारखे काहीच नव्हते
Person D - U can't be right every time Person A
Person B - मग कशाला ग्रूप मध्ये आहेस
Person C - Person B शांत हो please
Person B - कितीतरी बिनाविचारी comments शेअर होतात दिवसभरात ग्रुपमध्ये
Person A - Read complete communication which I m copy pastying
Person D - नाही Person C बरोबर आहे Person B चे
Person A -
---------------------------------------------------------
Person B - ना आसाराम बापू
ना सलमान खान ..
कायद्यापुढे सगळे समान........
कारण इथे चालते फक्त बाबासाहेबांचे संविधान
Person A - U really think its like this?
Person B - S
Person A - Then I have something for u
Person A - Person B...read this also
Person A - Fact
Person KC - Very true
Person A - What Person B has forwarded...is a msg prepared by PR agencies of such ppl
Person A - Who wants to create positive sentiments
Person A - Even if crime is proved
Person B - हो बरोबर आहे रे सगळे i agree
Person A - N common ppl forward such msg without thinking abt it
Person A - Its our choice if we should forward it only if we agree to content
---------------------------------------------------------
Person D - मी वाचलेले आहे सगळे
Person B - तो नेहमीच argument करत असतो
Person D - तू issue केला आहे Person A
Person A - ??
Person D - जो तू नेहमी करतोस
Person C - अजून पुढचे पण टाक Ajun pudhcha pan taak
Person C - ते objective होता
Person C - When Person B was telling u
Person B - तू एकदम impossible person आहेस Person A
Person C - हो Person A
Person D - तू तुझे म्हणणे नेहमी forcefully लादतोस
Person B - माझ्या भाषेत अश्या माणसाला फालतू माणूस म्हणतात
Person PS - chill यार
Person PS - शांत रहा सगळे
Person A - My point was
If we keep forwarding such emotionally bakwas which is creates by PR agencies... Its shame on us that we studied but we can't decide what's good n what's bad....then how do we have moral right to complaint about dirty system
Person B - तू फक्त हुशार आहेस…बाकीचे manners तुला नाहीत Person A
Person A - If u can prove ur blames...I would b happy to change...if u can't then ...
Person D - I agree Person A ..... पण तू तुझे बोलणे करून गप्पा बस ना
Person D - Arguments का करतोस
Person A - मी तेच केलेले ना
Person A - But what's wrong in asking for proof if Person C said that my statement was kind of blaming others
Person C - I don't believe in giving proofs to person who don't want to believe it
Person A - =)) =))
Person C - जर आम्हाला तिघांना वाटतेय तू चुकला आहेस आणि तुला नाही वाटत तर आम्ही कोणीच काही करू शकत नाही
Person C - Person B तुला म्हणत होती सरळ सोडून दे विषय
Person C - पण तू वाढवलास
Person C - आता बघ… तू ठराव किती वाढवायचा विषय ते
Person C - आम्ही थकलो
Person C - कारण आम्ही कधीच एवढ्या arguments नाही केल्या
Person C - एवढ्या छोट्या गोष्टीवरून
Person B - एवढाच system चा प्रोब्लेम आहे ना मग खरच कर की काहीतरी system च्या against
Person C - I hope if we shd not go ahead on this topic
Person C - Person B leave it
Person B - अग मी नाही वाढवला पण तो थांबेनाच मग काय त्याचे ऐकून घेऊ
Person B - Ok सोड चल
Person C - Hmm
Person A - ??
Person A - विषय संपला
Person A - रात गयी बात गयी
Person B - आज ग्रुप जिवंत आणि ज्वलंत वाटतोय
Person A - =))
Person C - Thank you Person A

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

10 May 2015 - 3:21 pm | दिपक.कुवेत

तूच सांग आता कोण चूक आणि कोण बरोबर ते!!!

माम्लेदारचा पन्खा's picture

10 May 2015 - 3:37 pm | माम्लेदारचा पन्खा

टकाने केलेले " फॉरवर्ड" लेखन पाहून ड्वाले पाणावले ……लिहित राहा रे बाबां……….

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 3:51 pm | टवाळ कार्टा

अब्बे...फॉरवर्ड नाहीये...या ग्रूपमध्ये मी सुध्धा आहे

माम्लेदारचा पन्खा's picture

10 May 2015 - 4:30 pm | माम्लेदारचा पन्खा

मांड्लेले विचार फारवर्ड आह्वेत.........

प्यारे१'s picture

10 May 2015 - 4:26 pm | प्यारे१

.

(स्वसंपादित)

प्यारे१'s picture

10 May 2015 - 5:25 pm | प्यारे१

आधी ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ अशी 'पुल'कित प्रतिक्रिया दिली होती.
नंतर वर लिहीलं आहे ते वाचलं.
४ च लोक असून प्रत्येकासाठी वेगवेगळं हेडींग असल्यानं वाचायला थोडं वैताग वाट्तंय. असो.

A चे बरेच मुद्दे बरोबर आहेत नि तो बाकी 'लोकां'शी 'लॉजिकल' बोलू पाहत आहे किंवा बोलल्या गोष्टी(त्याच्याकडून असं म्हटलं गेलं आहे त्या)बाबत समर्थनीय पुरावे मागत आहे. पण इतर जनता त्या वर जास्त विचार करत नाही किंवा त्याला फार महत्त्वाचं मानत नाही उप्पर तु कसा वादघालू आहेस वगैरे म्हटलं जातंय.

हे नेहमीचं चित्र आहे. बाकी काही बोलायची इच्छा नाहीये.

असल्या कारणांमुळेच मी whats app सारखी साधन वापरत नाही.डोक्याची मंडयी सगली..

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 3:52 pm | टवाळ कार्टा

माझ्यापण डोक्याची मंडई झालेली हे वाचून

माझ्यापण डोक्याची मंडई झालेली हे वाचून
मग का टाकलेस रे ?
मिपाकरान्च्या डोक्याची मंडई कर्र्याला :प

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 10:25 pm | टवाळ कार्टा

माझ्यापण डोक्याची मंडई झालेली हे वाचून
मग का टाकलेस रे ?
मिपाकरान्च्या डोक्याची मंडई कर्र्याला :प

तुम्हाला हवा का मान दर वेळी =))

कोण वाचेल एवढं , मी आपले प्रतिसाद वाचतो त्यापेक्षा :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2015 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

+ टू पांडू! ;)

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 4:32 pm | सतिश गावडे

प्रत्येक ग्रुपमध्ये असे बिनडोक लोक असतात.

काहिंचा तर असा समज असतो की व्हाट्सअ‍ॅपच्या निर्मात्यांनी व्हाट्सअ‍ॅप हा प्रोग्राम मुळात भारतियांनी अश्लिल, बिभत्स विनोद पुढे ढकलण्यासाठी तयार केला आहे. त्यामुळे ते इकडून तिकडून आलेले अश्लिल, बिभत्स विनोद लगेच ग्रुपमध्ये टाकणे हा आपल्या जन्मसिद्ध हक्क समजतात. कुणी आक्षेप घेतला तर "तू वाचू नको, तूला आवडत नसेल तर ग्रुप सोड" असं उर्मट उत्तर देतात.

यसवायजी's picture

10 May 2015 - 5:59 pm | यसवायजी

.

मृत्युन्जय's picture

11 May 2015 - 12:16 pm | मृत्युन्जय

हा प्रोग्राम मुळात भारतियांनी अश्लिल, बिभत्स विनोद पुढे ढकलण्यासाठी तयार केला आहे

म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप त्यासाठी नाही तयार केलेले? आयला. च्यामारी हे काहितरी नविनच. आता व्हॉट्सअ‍ॅप चे बाकीचे उपयोग शोधुन काढायला लागणार म्हणजे. ;)

मदनबाण's picture

11 May 2015 - 12:27 pm | मदनबाण

हॅहॅहॅ... कोणीतरी आदिवासी कल्याण योजनेचा फोटो आणि जापनिज पॉर्न इंडस्ट्री हिट बाय शॉर्टेज ऑफ मेन { वर्तमान पत्रातील बातमीचा फोटो} असे मेसेज आमच्या ग्रुपवर ढकल्याचे आठवले ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar

मृत्युन्जय's picture

11 May 2015 - 12:45 pm | मृत्युन्जय

बाणा तो मी नव्हतो हा. पण आदिवासी कल्याण योजना चांगली आहे असे माझे आपले मत आहे.

मदनबाण's picture

11 May 2015 - 1:17 pm | मदनबाण

हा.हा.हा... अरे मी कोणाचाच उल्लेख केला नाही, आणि शक्यतो करत देखील नाही ! ;)
बाकी, आदिवासी कल्याण योजने बाबतीत मी सहमत आहे ! ;) या योजनेच्या फोटो वरुनच मला या योजनेत कल्पकतेला किती वाव आहे याची कल्पना आली... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar

प्रसाद गोडबोले's picture

11 May 2015 - 2:33 pm | प्रसाद गोडबोले

प्रत्येक ग्रुपमध्ये असे बिनडोक लोक असतात.

काहिंचा तर असा समज असतो की व्हाट्सअ‍ॅपच्या निर्मात्यांनी व्हाट्सअ‍ॅप हा प्रोग्राम मुळात भारतियांनी अश्लिल, बिभत्स विनोद पुढे ढकलण्यासाठी तयार केला आहे. त्यामुळे ते इकडून तिकडून आलेले अश्लिल, बिभत्स विनोद लगेच ग्रुपमध्ये टाकणे हा आपल्या जन्मसिद्ध हक्क समजतात. कुणी आक्षेप घेतला तर "तू वाचू नको, तूला आवडत नसेल तर ग्रुप सोड" असं उर्मट उत्तर देतात.

>>>

=))

अत्तापर्यंत चिंचवड वरुन धायरीवर गोळाफेक होत होती ... आता सिंहगड रोडवरुनही धायरीवर हल्ला होवु लागला आहे हे पाहुन डोळे पाणावले ...

दुत्त दुत्त ढनाजी =))

द-बाहुबली's picture

10 May 2015 - 4:53 pm | द-बाहुबली

Person A चुकीचा वाटत नाही...

अवांतरः-

Person C - जर आम्हाला तिघांना वाटतेय तू चुकला आहेस आणि तुला नाही वाटत तर आम्ही कोणीच काही करू शकत नाही
Person C - Person B तुला म्हणत होती सरळ सोडून दे विषय
Person C - पण तू वाढवलास
Person C - आता बघ… तू ठराव किती वाढवायचा विषय ते
Person C - आम्ही थकलो
Person C - कारण आम्ही कधीच एवढ्या arguments नाही केल्या

या लोकांनी या विषाल अंतरजालावरील एखाद्या विषाल संस्थळाचे सभासद त्वरीत व्हावे हेच उत्तम, विषेशतः हे वाक्य जर आम्हाला तिघांना वाटतेय तू चुकला आहेस हे वाचुन तर डॉळे पाणॉवले =)) =)) =)) बस तिघांना आता ते जॉइन होणार्‍या संस्थळाचे...

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा

:)

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 5:16 pm | सतिश गावडे

वरच्या प्रतिसादात मी ऑथॉरिटी शब्द वाचला होता. आता तो दिसत नाही.

द-बाहुबली's picture

10 May 2015 - 5:28 pm | द-बाहुबली

तुम्हाला तिथे या विषाल अंतरजालावरील एखाद्या "विषाल" संस्थळाचे "विशीष्ट" नावं दिसले नाही.

असो तुम्हाला "ऑथॉरिटी" हा शब्द तिथे हवा असेल तर योग्य व्यक्तींना विनंती करुन तो तिथे आणू शकता. तुम्हाला म्हणून हा बदल करायला माझी हरकत नाही :) आणी जर तो नको असेल तर प्रतिसाद कशासाठी ते जरा स्पष्ट केले तरं बरे होइल.

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 5:30 pm | सतिश गावडे

मी तसं त्या प्रतिसादात वाचलं होतं. :)

द-बाहुबली's picture

10 May 2015 - 5:34 pm | द-बाहुबली

तुम्ही काय वाचलतं यात मला काडीचा रस नाही तुम्हाला प्रतिसादात तसा बदल करुन हवा असेल तर काय करावे याची मी परवानगी दिली आहेच.

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 5:35 pm | सतिश गावडे

आवश्यकता नाही.

द-बाहुबली's picture

10 May 2015 - 5:39 pm | द-बाहुबली

गुड. आता काय वाचताय ?

काळा पहाड's picture

10 May 2015 - 5:22 pm | काळा पहाड

Person KG कोण? Person KC कोण?

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 5:23 pm | टवाळ कार्टा

बाकीचे वर्ग्मित्र आहेत, "राजकिय" व्यक्ती नाही :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 5:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

पैसे ताबडतोब ट्रान्स्फर करणे.

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 5:47 pm | टवाळ कार्टा

पुढल्या कट्ट्याला एक ३० रु.ची आणि एक ४० रु.ची नोट घेउन येतो आहे...लगेच बँकेत एफ.डी. कर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 5:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

Person A - हा माझा शाळेतला फार चांगला मित्र आहे, त्याची आणि माझी मते बर्याचदा जुळतात

Every vigilante needs a mask...a new identity :)

काळा पहाड's picture

10 May 2015 - 5:36 pm | काळा पहाड

असं लगेच उघडं पाडू नै.. जरी म्हैत असलं तरी.

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 5:47 pm | टवाळ कार्टा

चायला मी असतो तर असे लिहिले असते...त्यात काय एवढे

पैसा's picture

10 May 2015 - 5:43 pm | पैसा

व्हॉट्स अ‍ॅपला एवढे सीरियसली घेता तुम्ही लोक?

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 5:48 pm | टवाळ कार्टा

शाळेतला ग्रूप १० वर्षांनंतर व्हत्साप मुळे परत काँटॅक्ट मध्ये आलाय

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 5:57 pm | सतिश गावडे

आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा वर्गमित्र असतो. खरं तर फक्त एकाच वर्गात शिकत असतो. सगळेच काही आपले मित्र किंवा मैत्रिणी नसतात. पुढे जेव्हा दहा बारा वर्षांनी आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपली स्वतःची विचारसरणी बनलेली असते, स्वतःची पक्की मतं तयार झालेली असतात. काहींचे विचार समृद्ध होतात तर काही तसेच बालिश राहिलेले असतात.

त्यामुळे वैचारिक मतभेद होणे आणि त्यानंतर विचार समृद्ध असलेल्या व्यक्तीचा सात्विक संताप होणे हे ओघानेच येते. बाकिच्यांना काय योग्य काय अयोग्य आहे हे पटत असले तरी कशाला वाईटपणा घ्या म्हणून बालिश विचारांची व्यक्ती कितीही चुकत असली तरी तिला पाठिशी घालत असतात.

अशा वेळी गृपमध्ये थांबायचे की गृप सोदायचा निर्णय त्या समृद्ध विचारांच्या व्यक्तीने घ्यायचा असतो. बालिश विचारांची व्यक्ती "त्याची कशी जिरवली" म्हणून आनंदाने गात असते.

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 6:08 pm | टवाळ कार्टा

असेच बोलणे माझे आणि Person A चे झालेले...शेवटी ठरले की बालीश आणि शहाणे एकाच ग्रूपमध्ये राहू शकतात

बालिश विचारांची व्यक्ती "त्याची कशी जिरवली" म्हणून आनंदाने गात असते.

+१११११

द-बाहुबली's picture

10 May 2015 - 9:01 pm | द-बाहुबली

बालिश व्यक्तिंचा गोतावळा कोणती गोष्ट इशु मानेल सांगता येत नाही.. उदा. काल्पनीक प्रतिसादाला चिकटुन बसणे.

बिचारा कल्ला इतरांनी केला आणी वरती Person A लाच उगा तु वाद घालतोस असे एकमताने सुनवलेले पाहुन खरोखर _/\_.

खरे तर मुद्दा बालीश प्रगल्भ असा नसतोच कधी. मुद्दा फक्त मतामतांतराचा असतो बालीश-प्रगल्भ वगैरे टॅग कंपु निर्माण करायला वापरतात इतकेच....

कवितानागेश's picture

11 May 2015 - 8:14 am | कवितानागेश

शाळेला तरी एवढे सीरियसली का घेता तुम्ही लोक? :)

द-बाहुबली's picture

11 May 2015 - 2:33 pm | द-बाहुबली

हे एकदा स्पष्ट झाले की त्यानुसार माझी ध्येय-धोरणे ठरवेन म्हणतो.

अविनाश पांढरकर's picture

11 May 2015 - 12:08 pm | अविनाश पांढरकर

.

किमान १०० होतील गेलाबाजार पन्नास तरी होतील..
सत्कारासाठी जागा राखुन ठेवली आहे ...वरील स्तंभात चर्चा करावी..

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 6:57 pm | टवाळ कार्टा

लौलीस प्नौती...आता कस्ले ५०

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 7:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

करायला ३०० पण करु शकतो रे. पहायचयं काय? आपल्याकडच्या विवादसम्राटांना बोलवु काय? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2015 - 8:57 pm | अत्रुप्त आत्मा

चिमणराव,
त यारित! :-D

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 10:18 pm | टवाळ कार्टा

खिक्क
धागा वाचला तरी का रे :)

तेवढ विंग्रजी समजल असत तर ...

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 10:50 pm | सतिश गावडे

तर धागा वाचला असतास. अजून काय काय केलं असतंस?

जास्त काय चार बुक शिकलो असतो आणी संस्थाळांवर मेगाबायटी चर्चा करत बसलो असतो.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 11:47 pm | टवाळ कार्टा

जास्त काय चार बुक शिकलो असतो आणी संस्थाळांवर मेगाबायटी चर्चा करत बसलो असतो.

नुकताच मराठी-इंग्रजी मिडियमच्या धाग्यावर गुरे हाकायला जात होतास ना? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 5:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुरं शास्त्रोक्त पद्धतीने कशी हाकावीत. श्री. भिमाण्णा ठणाणा गवळी ह्यांना कळसेगाव बुद्रुक युनिव्हर्सिटी ऑफ उणे ह्यांचे पी.एच्च.डी. आता बोल.

स्वप्नांची राणी's picture

11 May 2015 - 1:15 am | स्वप्नांची राणी

आले आले..मी आSSSSSSSSले....तुमने पुकारा और हम चले आये....

"Person B - तू फक्त हुशार आहेस…बाकीचे manners तुला नाहीत Person A"

स्क्रोल करता करता हे एक अप्रतिम वाक्य दिसलं ... आणी आम्ही पण ओळखलं हां हे Person A..!! तिथली बाकीची वाक्यही आवडली... ;)

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 10:26 pm | टवाळ कार्टा

आले आले..मी आSSSSSSSSले....तुमने पुकारा और हम चले आये....

हे कोणासाठी?

स्वप्नांची राणी's picture

12 May 2015 - 3:26 pm | स्वप्नांची राणी

ते वर कोणीतरी अनाहितांना बोलवलय ना...म्हणून ओSSSS दिला..

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2015 - 4:20 pm | प्रसाद गोडबोले

स्वप्नांची राणी - Tue, 12/05/2015 - 15:26
ते वर कोणीतरी अनाहितांना बोलवलय ना...म्हणून ओSSSS दिला..

>>>

# छान प्रतिसाद !!

स्वप्नांची राणी's picture

12 May 2015 - 11:51 pm | स्वप्नांची राणी

...धन्यवाद!!! काय म्हणताय? आता व्हॉट्सअ‍ॅपचा धागा आहे तर त्या टाईपच गप्पा मारु..!!

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:54 pm | टवाळ कार्टा

...धन्यवाद!!! काय म्हणताय? आता व्हॉट्सअ‍ॅपचा धागा आहे तर त्या टाईपच गप्पा मारु..!!

मग पटकन गोग्गोड लहान बाळाचा, देवी-देवतांचा, स्वप्नाळू सुंदर मुलींचा फोटो किंवा गेलाबाजार चान चान सुविचार , अलिया भट टैप टुकार जोक वगैरे लिहा पाहू

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2015 - 11:25 am | प्रसाद गोडबोले

अय्य्य्य्य

आमचा आलिया ला नावे ठेवायचे कारण नाय आधीच सांगुन ठेवतो ...

टवाळ कार्टा's picture

13 May 2015 - 11:38 am | टवाळ कार्टा

आयला...प्रेषितांना आलिया आवडते हे म्हैत नव्हते
आय माय स्वारी बर्का

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2015 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

व्हॉट्स अ‍ॅप्प चा अभ्यास वाढवायला पाहिजे असे सुचवतो

मला अघळ पघळ मित्र मंडळ मधे किती मंडळी आहेत ते परत एकदा पहावे लागणार तर ! ;)
बादवे... हे अघळ पघळ मित्रमंडळ नामकरण हल्लीच कोणी केले ? लयं आवडले आपल्याला... नाव सार्थ करणारे आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Internet of Things

The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1}
The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2}
What does Verizon's AOL buy have to do with the internet of things?
Samsung takes another step into Internet of Things
Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things

टवाळ कार्टा's picture

13 May 2015 - 2:07 pm | टवाळ कार्टा

तिथे नामांतर चळवळ सुरुच असते :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 May 2015 - 9:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जेपी साहेब आले तर अजुन काय काय सुरु करता येईल आपल्याला.

टवाळ कार्टा's picture

13 May 2015 - 9:42 pm | टवाळ कार्टा

तिकडे पण संन्यास सुरु होईल...नै तर गै गै गै =))
बाकी जेपीने गुर्जींचा "गै गै गै" ट्रेडमार्क व्यवस्थित ढापला ;)

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2015 - 10:53 pm | प्रसाद गोडबोले

आणि तु तर अख्खे तांब्या संस्थान ढापलेस =))

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 12:01 am | टवाळ कार्टा

आणि तु तर अख्खे तांब्या संस्थान ढापलेस =))

ढाप्ले वगैरे कै नै...तह्यात गुर्जी हैत त्ये :)

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा

टक्या , तू ही एक काम कर. माझ्या प्रमाणे तू ही तांब्या नदीत सोडून दे. जाऊ दे दूर वहात वहात. ज्यांना उचलायचाय,ते उचलतीलच!

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 1:25 am | टवाळ कार्टा

मी तांब्या कधीच सोडलाय :)
तुमचा एक नवीन शिष्य तयार होतो आहे असे कानावर ऐकू आले आहे...त्याच्या पदार्पणाची वाट बघतोय ;)
बराच ट्यालेंटेड आहे तो =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 5:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोण्रेतो? *** **ल का?

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 11:06 am | टवाळ कार्टा

कोण्रेतो? *** **ल का?

हे कोण ते समज्ले नै...व्यनी कर

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 6:27 am | अत्रुप्त आत्मा

@ मी तांब्या कधीच सोडलाय :)>> अरे व्वा! मग आता "कोणता तांब्या घेउ हाती?" असं म्हणु नकोस हां पुन्हा कध्धिही!
@तुमचा एक नवीन शिष्य तयार होतो आहे असे कानावर ऐकू आले आहे...>> आम्ही शिष्यत्व बंद केलेले आहे.. तेंव्हा कुणीही आमच्या नावाने मळवट भरू नये,आपला व दुसय्राचाहि! ना ही त र............

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 11:10 am | टवाळ कार्टा

अरे व्वा! मग आता "कोणता तांब्या घेउ हाती?" असं म्हणु नकोस हां पुन्हा कध्धिही!

ते मी नै....तुम्हीच "तांब्या गच्च धर" अशी आर्त साद घातलीत (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
सगा आणि वल्ली आहेत साक्षीला :P llllllluuuuuuullluuuuuuu...

आम्ही शिष्यत्व बंद केलेले आहे.. तेंव्हा कुणीही आमच्या नावाने मळवट भरू नये,आपला व दुसय्राचाहि! ना ही त र............

खिक्क....मग बुतेक तो एकलव्य बनेल...तसाही बंडखोरपणा आहे त्याच्यात =))

स्वप्नांची राणी's picture

13 May 2015 - 11:00 pm | स्वप्नांची राणी

सल्लू किंवा रागा चालेल का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 May 2015 - 11:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सरळ-सरळ अनुक्रमे छपरी आणि मुर्ख असं का म्हणतं नै तुम्ही. भारीचं आडवळणानी बोलता तुम्ही.

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 12:02 am | टवाळ कार्टा

सरळ-सरळ अनुक्रमे छपरी आणि मुर्ख असं का म्हणतं नै तुम्ही. भारीचं आडवळणानी बोलता तुम्ही.

बै*/म्है* सरळ बोलल्या तर तो फौल पकडतात =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 5:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बै*/म्है*

द्वयार्थी लघुरुप जब्राट आवडलं आहे. ;)

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 11:11 am | टवाळ कार्टा

द्वयार्थी लघुरुप जब्राट आवडलं आहे. ;)

चायला हे द्वयार्थी कसे? दुसरा अर्थ व्यनी कर

सूड's picture

15 May 2015 - 2:44 pm | सूड

बै म्है

टवाळ कार्टा's picture

15 May 2015 - 3:13 pm | टवाळ कार्टा

बैल पुल्लिंगी ना...सरळ बोलत असणार कदाचीत
म्हैशींचे म्हैत नै ;)

दा विन्ची's picture

10 May 2015 - 10:29 pm | दा विन्ची

मिपावर एखादा धागा हिट करायाची किंवा पाडायची सुपारी घेतात वाटते . विवाद samratana बोलावू का वगैरे वाचून असे वाटले . धाग्यात दम असेल तर भरपूर चर्चा होईलच की.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 10:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो एक इंटर्नल जोक होता. तुम्हाला किमान ५ वर्ष झाली की समजेल हळु हळु. तोपर्यंत वाचत रहा. धाग्यामधल्या दमाचा आणि ट्यार्पीचा काहीएक संबंध नाही. तुम्हाला अभ्यास म्हणुन दोन-चार टुकार धागे देउ का ज्यांची डबल सेंचुरी झालीये फालतु कंटेंटमुळे. मग मिपाकर पिसाळतात आणि धावाबोल करतात.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 11:50 pm | टवाळ कार्टा

तो एक इंटर्नल जोक होता. तुम्हाला किमान ५ वर्ष झाली की समजेल हळु हळु. तोपर्यंत वाचत रहा. धाग्यामधल्या दमाचा आणि ट्यार्पीचा काहीएक संबंध नाही. तुम्हाला अभ्यास म्हणुन दोन-चार टुकार धागे देउ का ज्यांची डबल सेंचुरी झालीये फालतु कंटेंटमुळे. मग मिपाकर पिसाळतात आणि धावाबोल करतात.

मिपाकरांना पिसाळतात वगैरे म्हणालेले बघून एक मिपाकर म्हणून ... ... वगैरे वगैरे नेहमीचे :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 5:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चाउ नकोस पहाटे पहाटे ;)

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 9:55 pm | टवाळ कार्टा

चाउ नकोस पहाटे पहाटे ;)

=))

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2015 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा

बरोबर आहे तुमचं , दहा विंचू कोड काका!

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 10:26 pm | टवाळ कार्टा

दहा विंचू कोड काका

=)) =)) =)) रोफ्ल

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 11:48 pm | टवाळ कार्टा

मिपावर एखादा धागा हिट करायाची किंवा पाडायची सुपारी घेतात वाटते . विवाद samratana बोलावू का वगैरे वाचून असे वाटले . धाग्यात दम असेल तर भरपूर चर्चा होईलच की.

मी धागा हिट करायची सुपारी घेतो...पाडाय-बिडायचे वैट्ट काम नै करत

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2015 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे करता करता ते पुढचे महायुद्ध सुरू करण्यास कारण होण्याच्या भितीने Brian Acton आणि Jan Koum यांनी व्हॉटसॅप विकून टाकले असे ऐकले आहे...

...

...

...

...

...

...

...

...

अजून कुठे ??????

व्हॉटसॅपवरच !!!!!! ;) :)

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 10:52 pm | सतिश गावडे

और ये लगा सिक्सर...

पण व्हाट्सअ‍ॅप विकण्याने युद्ध का टळणार आहे? फार फार तर आता ते मालक नसल्याने युद्धाचे पाप त्यांच्या माथी लागणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2015 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक युद्धाच्या कारणाचा तात्कालीक मालक म्हणून इतिहासात अजरामर होणे त्याला पसंत नसावे ;)

दा विन्ची's picture

10 May 2015 - 10:47 pm | दा विन्ची

साक्षात दंडवत. पण हा प्रतिसाद आधी मिपावरचे माझे प्रोफाईल, बालवाडी लहान गटाची प्रवेशाची तारीख पाहून दिला काय ? सहजच विचारतोय , हलकेच घ्या

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बहुतेक जुन्या आयडी माहित असल्यानी नवं मेंढरु लगेचं ओळखता येतं. प्रतिसादामधे कुठलाही कडवटपणा नाही.

सतिश गावडे's picture

11 May 2015 - 11:55 pm | सतिश गावडे

किती जुन्या आयडी? मला तर तुझाच आयडी काल परवाचा वाटतो. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 5:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बरोबर आहे. तुझ्या॑ तुलनेनी माझा आयडी अगदी कालपरवाचाच आहे. माझा आयडी जरी तीन वर्षचं वयाचा असला तरी पुर्वी नुसता वाचनमात्र असायचो आणि त्याकाळी आयडी लवकर मिळत नव्हता ;) त्यामुळे जुन्या आयड्यांबरोबर काही संबंध नसतानाही अमुक अमुक आयडी जुना आहे आणि अमुक अमुक आयडी आत्ता आलाय हे ओळखता येतं लगेचं :)

जेपी's picture

11 May 2015 - 9:25 am | जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त सगळ्यांचा सत्कार एक एक कात्री देऊन करण्यात येत आहे..

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम आंजा कार्यकर्ते.

मुक्त विहारि's picture

11 May 2015 - 10:08 am | मुक्त विहारि

+ १

सूड's picture

11 May 2015 - 2:14 pm | सूड

काय ठरलं मग ?

रवीराज's picture

11 May 2015 - 3:50 pm | रवीराज

ललिता पण सुटली वाटत.

अम्मा देख, ओ देख तेरा मुंडा बिघडा जाय... असं गाणं म्हणत अम्माचे कार्यकर्ते आणि दस्तरखुद्द अम्मा आता पार्टी करायला फार्म हाउसवर जाणार आहेत अशी बातमी आल्यास नवलं वाटु नये !

जाता जाता :- गोविंदा सलमानसाठी शिरडीला जाउन आला म्हणे ! आता अम्मासाठी मिनाक्षी टेंपल मधे मथ्था टेकण्यासाठी कोण जाणार ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar

मोहनराव's picture

11 May 2015 - 4:34 pm | मोहनराव

वाचायला घेतलं... मधुनच सोडुन दिलं....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 May 2015 - 4:59 pm | निनाद मुक्काम प...

मी पण

उगा काहितरीच's picture

11 May 2015 - 10:58 pm | उगा काहितरीच

मी पण .

सामान्यनागरिक's picture

12 May 2015 - 2:59 pm | सामान्यनागरिक

ह्या असल्या गोष्टी मिपावर येऊ लागल्या तर देवही तुमचे रक्षण करू शकणार नाही हो. भेट देणारे वाचक पटकन दूसरीकडे वळतील.
कृपा करू जरा लक्ष दया.

कपिलमुनी's picture

12 May 2015 - 3:24 pm | कपिलमुनी

असला टुकार धागा मागच्या १०००० वर्षात निघाला नाही.

सदस्यनाम's picture

12 May 2015 - 5:10 pm | सदस्यनाम

+२
कैच्या कै फालतू धागा. कशाचाही सन्दर्भ लागत नाही. रोज मिपावर काहीतरी लिहिलेच पाहीजे असे काही आहे का?

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 9:56 pm | टवाळ कार्टा

असला टुकार धागा मागच्या १०००० वर्षात निघाला नाही.

मग काही धागे वाचलेले दिसत नैत तुम्ही

नीलमोहर's picture

12 May 2015 - 5:18 pm | नीलमोहर

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 9:56 pm | टवाळ कार्टा

याच्यापेक्षा मोठ्ठा प्रतिसाद मागे चिमण्याने एका धाग्यावर लिहिलेला

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 11:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नंतर मिपा बंद पडलेलं आठवडाभर. त्यामुळे आता नको. ;)

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:18 pm | टवाळ कार्टा

टोचला असेल तो प्रतिसाद कुठेतरी =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 11:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खिक्क.

प्यारे१'s picture

13 May 2015 - 12:58 pm | प्यारे१

ट का चे स्वत:चे प्रतिसाद सोडून किती प्रतिसाद शिल्लक आहेत सेंचुरीसाठी?

टवाळ कार्टा's picture

13 May 2015 - 1:38 pm | टवाळ कार्टा

भला उस्की कमीज मेरी कमीझ से सफेद क्यू? :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 May 2015 - 9:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१०० सत्कार. घोषणा.

शि बि आय's picture

15 May 2015 - 1:20 pm | शि बि आय

मानले पहिजे बुआ तुम्हाला...
तो सलमान पैसे देउन बाहेर आला पण आणि तुम्ही आपल्या लहान मेंदूला शिणवत आहात बरैच उद्योग आहेत(?) हो आपल्या सारख्याना..