छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल
या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.
१) मिनियन
.
.
.
.
२) Anandphadke
.
.
३) मार्मिक गोडसे
.
.
सर्वच छायाचित्रे जवळपास तितकीच चांगली असल्याने कोणाचा खास उल्लेख करत नाही. या स्पर्धेत भाग घेणार्या सर्व स्पर्धक आणि मतदारांना खूप धन्यवाद! विजेत्यांचे खास अभिनंदन!!
यापुढील १० वी स्पर्धा श्री. जयंत कुलकर्णी आयोजित करतील.
प्रतिक्रिया
5 May 2015 - 2:42 pm | एस
वाह! सर्वांचे अभिनंदन.
5 May 2015 - 2:45 pm | मोहनराव
सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन.
5 May 2015 - 2:47 pm | सूड
विजेत्यांचे अभिनंदन!!
5 May 2015 - 2:50 pm | बाळ सप्रे
सुपातले दाणे खाली पडायच्याआधी कॅच करावेसे वाटतायत..
5 May 2015 - 2:54 pm | असंका
अभिनंदन!
5 May 2015 - 2:58 pm | ज्ञानोबाचे पैजार
विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार
पैजारबुवा,
5 May 2015 - 3:12 pm | स्पा
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
तिसर्या क्रमांकाचे चित्र टायमिंग च्या बाबतीत कमालच आहे, पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे
5 May 2015 - 3:17 pm | असंका
होय. सहमत. फोटो कहर सुंदर आहे. पण सावली कुठाय!
5 May 2015 - 3:22 pm | वेल्लाभट
मतं आहेत ना पण :) :)
5 May 2015 - 3:26 pm | मोहनराव
+१
5 May 2015 - 4:43 pm | मार्मिक गोडसे
धन्यवाद.
पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये
अगदी बरोबर.
अस्थीर सावली टिपण्याच्या नादात सुप व शेंगदाणा समुहाच्या खालच्या भागाने रिफ्लेक्टरचे काम करून अर्धीअधिक सावली गिळंकृत करून टाकली.
5 May 2015 - 3:14 pm | वेल्लाभट
अभिनंदन!
5 May 2015 - 3:21 pm | एक एकटा एकटाच
विजेत्यांचे अभिनंदन
आणि माझा guess बरोबर आल्याबद्दल माझदेखील.
तसे स्पर्धेतले बरेचसे फ़ोटो मस्त होते.
5 May 2015 - 3:29 pm | खंडेराव
विजेत्यांचे अभिनंदन!
5 May 2015 - 3:50 pm | भुमन्यु
अभिनंदन
5 May 2015 - 4:09 pm | Vimodak
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन !!
5 May 2015 - 4:21 pm | टवाळ कार्टा
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
पण पहिला आणि तिसरा फोटो असा आहे की फोटो बघितल्यावर त्यात सावली जास्त महत्वाची आहे हे समजत नै...असो
5 May 2015 - 4:34 pm | पॉइंट ब्लँक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. :)
5 May 2015 - 4:37 pm | नूतन सावंत
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
5 May 2015 - 5:17 pm | अस्मी
छान....विजेत्यांचे आणि स्पर्धकांचेही अभिनंदन!!
5 May 2015 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन !!!
5 May 2015 - 6:31 pm | श्रीरंग_जोशी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
या निमित्ताने एक विनंती - स्पर्धेच्या यापुढील भागांमध्ये जरा सोपे विषय ठेवले जावेत. विषय सोपे असले की सहभाग अधिक वाढतो. गेले काही भाग पाहता विषय क्लिष्ट ठेवण्याकढे कल वाढतोय असे माझे निरिक्षण आहे.
5 May 2015 - 10:50 pm | रुपी
सर्वांचे अभिनंदन!
5 May 2015 - 11:17 pm | मोनू
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
5 May 2015 - 11:49 pm | मास्टरमाईन्ड
जबराट.
मस्त
ग्रेट
6 May 2015 - 12:19 am | जुइ
तिसरे छायाचित्र खूप आवडले मात्र त्यात सावली दिसली नाही.
6 May 2015 - 12:37 am | अत्रुप्त आत्मा
१)
२)
३) 
6 May 2015 - 8:12 am | सौरभ उप्स
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन !!
6 May 2015 - 8:27 am | भिंगरी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
6 May 2015 - 8:54 am | इशा१२३
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
यावेळि स्पर्धेत भाग घ्यायचा राहिला.
विषय अवघड होता तरी सुरेख फोटो आहेत सगळे.
पु.स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
6 May 2015 - 4:53 pm | मिनियन
मनःपूर्वक धन्यवाद! :)