कोल्हापूर कट्टा . .

अद्द्या's picture
अद्द्या in काथ्याकूट
22 Apr 2015 - 9:52 pm
गाभा: 

तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . .

सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . .

३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात

त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . .

कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . .

कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे .
ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल .

काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता .

आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९
अन्या दातार = ९८९०८९७४०७
पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर,
किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर.
सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे.
तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.
चालू हो जाव

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

27 Apr 2015 - 10:53 am | सस्नेह

तुमच्या तीनही लिवइन्सबद्दल प्रत्येकी चार (ते ४००) उपदेशपर वाक्ये अज्ञ कट्टेकरी बालकांना सांगावीत अशी कट्टा आयोजक कमिटीतर्फे तुम्हाला विनंती करण्यात येत आहे. +)
हे कट्ट्याचे खास आकर्षण ठरेल !!

एस's picture

27 Apr 2015 - 11:49 am | एस

हा लाभ फक्त कट्टेकरी अज्ञ बालकांपुरताच मर्यादित न ठेवता बोर्डावरही स्वतंत्र धाग्यांच्या रूपाने प्रसादवला जावा ही पुरवणी सूचना.

jinendra's picture

25 Apr 2015 - 4:54 pm | jinendra

रावसाहेब यांना व्यनी केला आहे. उत्तर कधी मिळेल?

अद्द्या's picture

25 Apr 2015 - 5:28 pm | अद्द्या

अन्या , मी , स्नेहांकिता , अकौंटंट
वेताळ , मीतान , पैसा काकू , जिनेन्द्र , यमगर्निकर
हि मेम्ब्र नक्की झालीत .

अनन्या , टवाळ कार्टा , यस वाय जी , यशोधरा , वल्ली , बिपीन कार्यकर्ते

हि मेम्ब्र नक्की नाहीत . .

अन्या दातार's picture

25 Apr 2015 - 5:30 pm | अन्या दातार

जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र.
५० वेळा लिहून दाखव बघू ;)

अद्द्या's picture

25 Apr 2015 - 5:32 pm | अद्द्या

" jinendra " असं हाय तिथे .

लिही आता शंभर वेळा xD

अन्या दातार's picture

25 Apr 2015 - 5:46 pm | अन्या दातार

या आता!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2015 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

@या आता!>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif हाच..हाच तो जन्मजात खौटपणा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif

अद्द्या's picture

25 Apr 2015 - 7:32 pm | अद्द्या

घातली का शेपूट . :P

(ह्ये पण पक्कं चि . क़ो दिसतंय )

कृपया नाव चेंज करू नये.

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 7:15 pm | टवाळ कार्टा

मला नै जमणार...इतका प्रवास झाल्यवर दुसर्या दिवशी ऑफिसला जैला नै जम्णार :(

अद्द्या's picture

25 Apr 2015 - 7:33 pm | अद्द्या

HR ला टाकला का मेल मग सुट्टीचा?

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 7:44 pm | टवाळ कार्टा

सध्ध्या सुट्ट्यांची बोंब आहे

अद्द्या's picture

25 Apr 2015 - 8:17 pm | अद्द्या

नवीन वर्षात नवीन स्टोक आला असेल कि सुट्ट्यांचा

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 8:56 pm | टवाळ कार्टा

त्या कश्या वापरायच्या हे आधीच ठरलेले आहे ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2015 - 10:50 pm | बिपिन कार्यकर्ते

माझं बहुधा जमत नाहीये. पण शक्य झाल्यास स्काइप वैग्रे वरून हजेरी लावल्या जाईल.

जरा काहीतरी मांडवली करा राव.... २ पावलं तुम्ही अलिकडे या.... २ पावलं आम्ही पुढे येतो....

पुण्याला भेटूया का??????????????? ;-))

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 7:05 pm | टवाळ कार्टा

पुण्यात मलापण चालेल :)

सस्नेह's picture

26 Apr 2015 - 8:35 pm | सस्नेह

पुणेकट्टेच्छुकांनी हा धागा हायजॅक न करता आपला स्वतंत्र धागा काढावा +)

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 8:45 pm | टवाळ कार्टा

ऐला..ऐड्या चांग्ली आहे...मेंब्रच हैजैक केली तर कट्टा कैसा होना ;)

अन्या दातार's picture

26 Apr 2015 - 9:03 pm | अन्या दातार

एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 9:36 pm | टवाळ कार्टा

इथे तुलाच हैजैक करायचे प्लान्स सुरु होते ना? :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या च्यालेंज देतोयस का काय? ;)

भाते's picture

26 Apr 2015 - 8:11 pm | भाते

आजचं सकाळी, आम्ही (म्हणजे मी आणि इतर मध्यवर्ती डोंबिवलीकर) कोल्हापुरला यायची जुळवाजुळव करत होतो.
आणि कट्टा चक्क पुण्यात? आम्हाला पुन्हा एकदा विचार करावा लागेल!

पर्वती, सारस बाग, झालंच तर चितळे आणि मस्तानी, सगळे कसे जमणार एका दिवसात? :)

पैसा's picture

26 Apr 2015 - 8:27 pm | पैसा

कोण रे ते पुण्याला निघाले?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2015 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा

मी !

पैसा's picture

26 Apr 2015 - 10:41 pm | पैसा

नको. तुम्ही अपले वडगाव बु. ला जावा. आणी १० मे कोल्लापूर फिक्श.

प्रचेतस's picture

26 Apr 2015 - 10:42 pm | प्रचेतस

मलाही चालेल.

पैसा's picture

26 Apr 2015 - 10:47 pm | पैसा

अन्या, वल्लीला हायजॅक कर जा!

मी कोल्हापूरात आलो तर आदल्या दिवशीच येईन. सोबत धन्या, समीर आणि अजून एक दोघं असतील.
९ तारखेला खिद्रापूर करून कोल्हापूरात यावे असा विचार आहे.

सुट्टीचं कसं जमतं ते पाहू.

पैसा's picture

26 Apr 2015 - 11:00 pm | पैसा

मय भी आ सकती हूँ! आधी आले तर सांगलीत असेन.

यशोधरा's picture

26 Apr 2015 - 11:23 pm | यशोधरा

वल्ली! :| खिद्रापूर पुन्हा चुकले म्हंजे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2015 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा

अन्या, वल्लीला हायजॅक कर जा!>>> :-D चालेल ! पण जाताना १ट्रक न्या!! :-D
आणि चार दोरखंडं! :P

प्रचेतस's picture

26 Apr 2015 - 11:01 pm | प्रचेतस

तुम्ही पण या, तुम्हाला फुकट नेवू.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2015 - 11:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांना न्याल फुकटात ते ठिके. पण ड्रायव्हिंग सीट वर बसवु नका. बुवा ड्रायव्हिंग ला बसले म्हणजे उजव्या विचारसरणीचे होतात असं ऐकलयं ;)

सतिश गावडे's picture

27 Apr 2015 - 9:17 am | सतिश गावडे

हो. बुवा गाडी चालवताना उजव्या बाजूच्या डीव्हायडरला घासू शकेल इतक्या उजव्या बाजूने गाडी चालवतात.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2015 - 12:21 pm | अत्रुप्त आत्मा

डीव्हायडरला घासू शकेल इतक्या उजव्या बाजूने
गाडी चालवतात.>> अगदी अगदी! हे असं मत जो "कायम-डाव्याच विचारसरणि....आपलं ते हे... सीट वर बसतो" त्याचच असू शकतं! :P

अद्द्या's picture

27 Apr 2015 - 12:23 pm | अद्द्या

ते पण मांडी घालून

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2015 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

llllllllluuuuuuuu :-\

पैसा's picture

26 Apr 2015 - 11:01 pm | पैसा

तुम्हाला पण त्याच ट्रकात घालून नेतील!

मलाही पुणे चालेल, धावेल, पळेल! उड्या मारेल!

पैसा's picture

27 Apr 2015 - 9:06 am | पैसा

पुण्यातल्या लोकांसाठी ट्रक सांगितलास का?

अन्या दातार's picture

27 Apr 2015 - 9:45 am | अन्या दातार

ट्रक, दोरखंड, साखळदंड अशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. =))

भिंगरी's picture

27 Apr 2015 - 10:09 am | भिंगरी

मी पण येउ शकेन,९ तारखेला इस्लामपूर जवळील तुजारपूर गावात लग्नासाठी येणार आहे.
पण मला कोल्हापुरची जास्त माहीती नाही त्यामुळे पत्ता नेमका माहीत असायला हवा.
ताराबाई पार्क मोठे आहे .मग तिथे नेमके कोठे?

अन्या दातार's picture

27 Apr 2015 - 10:26 am | अन्या दातार

डिटेल पत्ता नंतर कळवला जाईलच. ताराबाई पार्क मोठे असले तरी हुडकायला त्रास पडणार नाही हे नक्की.
कोल्हापुर स्टँडवर आल्यावर जरी कळवलेत तरी चालेल. सोय करणेत येईल.

अद्द्या's picture

27 Apr 2015 - 11:27 am | अद्द्या

+१०
अगदि चार चाकि नसली तरी दुचाकि तरी असेलच ,

सस्नेह's picture

27 Apr 2015 - 11:30 am | सस्नेह

चार चाकीपण आहे.
माझी टमटम आहे...

पुण्याला कट्ट्याला यायची तयारी असणारी बरीच बालके दिसत आहेत तर कोलापुर कट्टा झाल्यानंतर एक सर्वसमावेशक पुणे कट्टा व्हावा अशी सूचणा या ठिकानी करन्यात येत आहे.

अन्या दातार's picture

27 Apr 2015 - 3:56 pm | अन्या दातार

सर्वसमावेशक पुणे कट्टा

पुणे सर्वसमावेशक?? कधीपासून म्हणे ते?

(पिं.चिं.कर) अन्या

सस्नेह's picture

27 Apr 2015 - 4:02 pm | सस्नेह

पाण्यात राहून माशाशी वैर करू नको !

पिं.चिं. चं व्याकरण खडकी-दापोडी#च आहे नाही तरी. असो.

(तळटीप * : सिलेक्टिव रीडिंग.)
(तळटीप # : हे पुण्यातील प्रसिद्ध 'विशेषण' आहे.)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2015 - 6:13 pm | अत्रुप्त आत्मा

@(तळटीप # : हे पुण्यातील प्रसिद्ध 'विशेषण' आहे.)>>> ह्हा! ह्हा! ह्हा! एकदा यावरच धागा काढावा म्हंन्तो! पण त्यासाठी फेसबुक सारखं मिपावर सिलेक्टीव्ह शेअरींग आणावं लागेल.. नै का? ;)

कोल्हापूर असलेने प्रयत्न करु, पण सांच्याला पुण्यात हजर व्हावं लागेल. नऊ तारखेला संध्याकाळी आणि दहा तारखेला सकाळी असा अर्धा अर्धा कट्टा करता येईल का? ;)

अन्या दातार's picture

27 Apr 2015 - 4:06 pm | अन्या दातार

दुपारी २ च्या गाडीने जरी पुण्यास निघालास तरी सांजकाळी ७ वाजेस्तोवर पोचशील.
९ तारखेस मी असेनच कोल्हापुरात. भेटू आपण

चालतंय!! सांगतो कसं काय ते.

अद्द्या's picture

27 Apr 2015 - 5:02 pm | अद्द्या

मी पण हाय

व्हय जी!! एकदा बैजवार प्लान टाका काय तो, म्हंजे नक्की करायला बरं. ताराबाई पार्कात भेटायचं खरं, पर म्होरला प्लान काय!! पुण्यावरनं येणार्‍यांनी आपापला डबा आणायचा असेल तर तसं सांगा. ;)

सस्नेह's picture

27 Apr 2015 - 5:34 pm | सस्नेह

पुणेकरांना डबा आणायला सांगायला आम्हाला वशाडी नाय आली !
डबा ही आयड्या पुणेकरांच्या डोक्यातच येणार !

समदी एवस्था लावण्यात येईल . .
सोमवारी / मंगळवारी पूर्ण प्लान सांगू . .
तुम्ही शंवारचा प्लान करा . काय खायचं प्यायचं असेल तर तसं सांगा .

ए आता कोल्लापूर कट्टा क्यानसल करू नका हां. आमाला लै आशा आहे वृत्तांताची!
सारखा पुण्यातच कट्टा कश्याला करायला हवा म्हणते मी!
ते काही नाही, यशो, तू जायलाच हवस.
शेवटी न राहवून मी काल तूनळीवर कोल्लापूरची चित्रफित पाहून घेतली.
तेवढेच समाधान.

जमवायचा पुरेपूर प्रयत्न करते गं आज्जी. आता तुझीच आज्ञा म्हटल्यावर मी नाही तरी कसं म्हणणार ;)

रेवती's picture

27 Apr 2015 - 5:31 pm | रेवती

माझी गुणाची बाळ ती! :)

यशोधरा's picture

27 Apr 2015 - 6:30 pm | यशोधरा

अय्या, इश्श! पण मला भ्या वाटतंय गं आज्जे! काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर आणि पुणेकरांवर इतका खार खाऊन आहेत असं दिसतंय की कोल्लापुरात उतरल्यावर हातात तलवार घेऊन तुटून पडतील की काय असं वाटतंय! मंग जावं का नाही? ;)

जा मुली, काळजी करू नकोस, देवी अंबाबाई तुझं रक्षण करेल. ;)

यशोधरा's picture

27 Apr 2015 - 6:38 pm | यशोधरा

हां, मग हरकत नाही! :)

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 7:47 pm | श्रीरंग_जोशी

अशा पाहुण्यांची जास्तच सरबराई केली जाते असे निरिक्षण आहे.
मुशर्रफची नाही का जोरदार सरबराई झाली होती आग्रा परिषदेच्या वेळी :-) .

विनोद जाऊ द्या, पण निरीक्षण अगदी फारच आवडलं आहे!

काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर आणि पुणेकरांवर इतका खार खाऊन आहेत

कोल्लापूरकर खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच काढतात, हा: हा:
पण यशो, तुला घाबरायचे काहीच कारण नाही, तू कोकणची ना ?

खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच काढतात >> इतके भुकेले असतात? :D
तू कोकणची ना ? > जितकी कोकणची, तितकीच पुण्याची पण आहे.

सस्नेह's picture

28 Apr 2015 - 11:49 am | सस्नेह

कोथळ्याचा अन भुकेचा काय संबंध ?
बादवे, तुझं फायनल झालं का ?

खाराचा आणि कोथळ्याचा आहे तोच!
नाही अजून.

अगदी बरोब्र. खार एवढीशी, तिला खाऊन काय भूक भागणारे थोडीच? कोल्लापुरकरांचा अपमान हाय ह्यो....किमाण बोकड किंवा ग्येलाबाजार येखांदी कोमडी तर म्हणशिला का काय वो? (ह्ये त्या खार खाऊन हैत म्हन्नार्‍यास्नी, तुमास्नी न्हवं.)

ही काय काडी म्हणावी की कॉय?

..पळाऽऽ

ही काय काडी म्हणावी की कॉय?

हम्म....शक्यता नाकारता येत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 May 2015 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काडीपेक्षा हाडुकतुकडा वाटतोय ;)

हाडुकमॅन

यशोधरा's picture

11 May 2015 - 10:46 pm | यशोधरा

=))

जल्ला काय कल्ला लावलाय ,कल्लापुर कल्लापुर कट्टा.
करा की शांतपणे.

स्वगत-जळजळ कमी झाली.

सस्नेह's picture

27 Apr 2015 - 5:36 pm | सस्नेह

येवा अन जेवा म्हणजे बंदच हुईल जळजळ !

अद्द्या's picture

27 Apr 2015 - 5:37 pm | अद्द्या

अजून २ आठवडे जळजळ थांबायची न्हाय . .
दमानं घेवा =]]

200 निमीत्त सगल्या कल्लापुर करांचा सत्कार फक्त शुभेच्छा देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी

अद्द्या's picture

28 Apr 2015 - 2:44 pm | अद्द्या

अन्या दातार
रावसाहेब
स्नेहातै
अकौंटंट साहेब
जिनेन्द्र,
मितान
वेताळ
यमगर्निकर
पैसातै

सध्या हि ९ नावे नक्की आहेत .
अजुनी कोणी येणार असल्यास ह्या लिस्ट मध्ये आपलं नाव वाढवा .
आणि त्यापुढे जेवणासाठी वेज कि नॉनवेज हे सुद्धा लिहा . म्हणजे तशी व्यवस्था करण्यास स्नेहांकिता ताई मोकळ्या होतील .

आणि बस / ट्रेन ने येणार असतील त्यांनी धाग्यात दिलेले नंबर नोट करून घ्या . म्हणजे बस स्टेन्ड / स्टेशन हून पिक करता येईल करता येईल

अनन्न्या's picture

1 May 2015 - 6:06 pm | अनन्न्या

माझे नाव घ्या लिस्टमध्ये!

येवा येवा कट्टा आपलाच आसा

प्रसाद गोडबोले's picture

2 May 2015 - 1:27 pm | प्रसाद गोडबोले

मी ही कन्फर्म ।

टू डू लिस्ट : अंबाबाई दर्शन , राजाभाऊञ्चि भेळ , फडतरे मिसळ , ऑथेंटिक कल्लापुरी (शुध्द शाकाहारी बोकडाचे) मटन , रंकाळ्यावर गफ्फा आणि खिद्रापुर ।

तटी : परतीच्या वाटेवर वाट वाकडी केल्यास सातारी कंदी पढ़े भेट करण्यात येतील ।
लहानास दोन आणि मोठ्यांस एक ह्या हिशोबाने :D
नवपुणेकर प्रगो :D

मी सतिश गावडे, प्रगो आणि नाद खुळा असे ४ जण शनिवारी ९ तारखेला भल्या सकाळी येथून निघून खिद्रापूरला साधारण १२/१ वाजेपर्यंत पोहोचत आहोत. खिद्रापूर चे कोपेश्वर आणि लगतचे जैन मंदिर पाहून कोल्हापूरास संध्याकाळी ६ च्या आसपास पोहोचू.

मी पण पोचेन संध्याकाळी तिथे त्यावेळेस

१० तारखेला पण आहात नं ?/

सतिश गावडे's picture

2 May 2015 - 2:42 pm | सतिश गावडे

हो :)

प्रचेतस's picture

2 May 2015 - 2:44 pm | प्रचेतस

कट्टा करुनच जाणार की राव.

बाकी कोल्हापुरात महालक्ष्मी सोडून इतर कुठली प्राचीन मंदिरे आहेत?
पंचगंगेच्या काठावर एक तसे बरेच जुने मंदिर पाहिल्याचे आठवते आहे.

ते तुम्हाला अन्या किंवा अतुल सांगू शकेल . किंवा स्नेहांकिता ताई . .

मी तिथे फक्त हॉटेल्स आणि वाइन शॉप्स बघून ठेवलेत . =)))

अजुनी महालक्ष्मी ला गेलेलो नाही

प्रचेतस's picture

2 May 2015 - 2:49 pm | प्रचेतस

अतुल कोण?

बाकी संध्याकाळचा पण कट्टा करुन टाकू की.

अद्द्या's picture

2 May 2015 - 2:54 pm | अद्द्या

कन्फ्युज्ड अकौंटंट = अतुल

तो तर करूच .

धाग्यात नंबर आहेत आमचे .

सेव करून ठेवा .

ऐनवेळी उपयोगी येतील

प्रचेतस's picture

2 May 2015 - 2:59 pm | प्रचेतस

दातरूचा नंबर आहेच. तुमचाही सेव्ह करुन ठेवला आहे.

अद्द्या's picture

2 May 2015 - 3:03 pm | अद्द्या

वोक्के सर .

एक मिस कॉल किंवा मेसेज करून ठेवा . .
माझ्या कडे हि येईल

आणि यापुढे "तुझा" वापर प्लीज

प्रचेतस's picture

2 May 2015 - 3:04 pm | प्रचेतस

व्हय रे. करतो लगेच.

अद्द्या's picture

2 May 2015 - 3:30 pm | अद्द्या

मिळाला

असंका's picture

2 May 2015 - 2:56 pm | असंका

मी.

पंचगंगेच्या काठावर अनेक मंदिरं आहेत खरी.
त्यात एक अनेक मंदिरांचं बनलेलं संकुल आहे. ते म्हणत असताल तर मी असं ऐकलंय की ती छत्रपतींची खाजगी समाधीस्थळं आहेत. बाकी बरीच लहान सहान मंदिरं नदिच्या पात्रात आहेत. पण नदीला पाणी असतं त्यात ती बुडलेली असतात.

मी तिथनं जवळच रहातो...जर जाणार असताल तर आठवण ठेवावी ही विनंती...

प्रचेतस's picture

2 May 2015 - 3:01 pm | प्रचेतस

नाही नाही. शिवकालीन स्थळं नाही म्हणत मी. शिलाहारकालीन काही मंदिरं आहेत अजून. नक्की कुठे आहेत ते माहित नाही. त्यातले एक पंचगंगेकाठी नक्कीच आहे (लहानसे आहे). पन्हा़ळ्याला जाताना पुलावरुन दिसत्ये.

इतर- टेंबलाई, बिन्खांबी गणेश, ऋणमुक्तेश्वर, खोल्खंडोबा, इ.
झालंच तर जैन मठ.
लांबची झाली तर, जोतिबा, कात्यायनी.

मीही कोल्हापूरचा मुळात नाही. ऐकीव माहिती देत आहे.

जवळपास असतील तर बघता येतील ही मंदिरे.

पंचगंगेच्या घाटावर शिवमंदिर आहे. महलक्ष्मि मंदिराजवळ कार्तिकेय मंदिर आहे, ते माहिती असेलच.
रंकाळ्यातला संध्यामठ आत्ता पाहता येईल. मंडपांतलम भवानी मंदिर
कात्यायनी, टेम्बलाई. पण इकडे शिल्पे वगैरे नाहीत.
आणि इतर काही असली तर चौकशी करते

प्रचेतस's picture

2 May 2015 - 3:16 pm | प्रचेतस

कार्तिकेय मंदिर भवानी मंडपातलं का?

सस्नेह's picture

2 May 2015 - 3:17 pm | सस्नेह

घाटी दरवाजासमोर

प्रचेतस's picture

2 May 2015 - 3:27 pm | प्रचेतस

वोक्के जी.

अद्द्या's picture

2 May 2015 - 2:52 pm | अद्द्या

अन्या दातार
रावसाहेब (अद्द्या )
स्नेहातै
अकौंटंट साहेब
जिनेन्द्र,
मितान
वेताळ
यमगर्निकर
पैसातै
अनन्या
सतीश गावडे
प्रगो
नाद खुळा
वल्ली

हे १४

आणि ३ मेम्बर अजून नक्की सांगतील
१-२ दिवसात

अद्द्या's picture

2 May 2015 - 2:58 pm | अद्द्या

निपाणीत असाल तर ९ तारखेला बाइक वर उडी मारा

यसवायजी's picture

2 May 2015 - 3:15 pm | यसवायजी

निपाणीतच असेन. पण दुपारी ३ नंतर फ्री होईन. बरतिया मनेगे? च्या गी तगोंड होगोण मुंदे.

अद्द्या's picture

2 May 2015 - 3:21 pm | अद्द्या

प्रोब्लेम इल्ला .

हाफ डे हाक्तेनी शनिवार . .

नाक - नाकुवारी बरतेन .

वल्ली ६ घंटेग बरातार . आ टाईम वळग मुट्टतेवी

कट्ट्याची बखर टाकायला विसरू नये.

अद्द्या's picture

2 May 2015 - 3:22 pm | अद्द्या

नक्कीच .
पण तुमी पर्तेक्श येउन बगा कि

:(... एक दिवस एका कट्ट्याला नक्की.. तूर्त उद्याचा दिवस लेखाचा राहिलेला भाग लिहिण्यात घालवतो. उदर मेरे नाम से पब्लिक बोंबाबोंब करेले हय. :-)

मी पण येतोय, फक्त शन्वारी की नक्की नाहीये.

मी ताराबाई पार्कातच राहतो.पण आपल्या कोल्हापुरातील मंडळी कोण-कोण येणार आहेत कट्ट्याला ? बाकी ! काय मदत लागली तर सांगा कुठच्याही बाबतीत :-)

तुम्ही कट्ट्याला येणार आहात का ?

वर आहे. तिथे जरी फिरायचे म्हटले तरी जावु शकतो आपण.कोल्हापुरात अंबाबाई मंदीर व दैवद्य्न बोर्डिग जवळ एक हेमाडपंथी मंदिर आहे.

अन्या दातार's picture

4 May 2015 - 3:33 pm | अन्या दातार

दैवद्य्न बोर्डिग जवळ एक हेमाडपंथी मंदिर आहे.

नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये. मंदीर शाळेच्या आवारात का शाळा मंदिराच्या आवारात हे आजही कळलेलं नाही. हे एक मस्त शिवमंदिर आहे. जाम मजा यायची तिथे खेळायला वगैरे.

प्रचेतस's picture

4 May 2015 - 3:37 pm | प्रचेतस

जाऊ राव तिथे.

यसवायजी's picture

4 May 2015 - 3:42 pm | यसवायजी

ओके. हे वेताळ म्हणजे ते वेताsssळ..वेताsssळ आहे काय?

(शिवाजी पेठ, नंग्या तलवारी?)

आतापर्यंत ही माहिती मिळाली.
खिद्रापूरहून कोल्हापूरला येताना रुई हे गाव लागते. तिथे एक प्राचीन असे मूळ व्यंकटेश मंदिर आहे. ते पाहण्यालायक आहे.
कोल्हापुरातील अन्य मंदिरे :
विठ्ठल मंदिर – मिरजकर तिकटी
त्रावणेश्वर मंदिर : मिरजकर तिकटी ते भवानी मंडप रस्ता. येथेच अंबाबाईची पालखी येते.
रंकोबा मंदिर : बिनखांबी गणेश मंदिर शेजारी, महाद्वार रोड. हे काहीसे दुर्लक्षित आहे पण पाहण्यायोग्य.
शिवमंदिर : कणेरीमठ. हेही प्राचीन असून प्रेक्षणीय आहे.
याशिवाय पंचगंगा घाटावर पन्हाळा रोडला शिवमंदिर व अनेक जुनी मंदिरे आहेत.
कोल्हापूरचे वैशिष्ट्य म्हणजे नवदुर्गा मंदिरे. ही मंदिरे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात विखुरलेली आहेत. नवरात्रात यांच्या दर्शनाला झुंबड असते.
कात्यायनी, टेंबलाई, फिरंगाई, अनुकामिनी इ. नावे आहेत. रिक्षावाले याबाबत परफेक्ट माहिती देतील.
यापैकी फिरंगाई मंदिरात एक गमतीदार गोष्ट म्हणजे कानोबा आणि खोकलोबा या देवांच्या मूर्ती. फार दिवस बरे न होणारी कानदुखी आणि खोकला, या देवांना दहीभाताचा नैवेद्य दाखवल्यास बरे होतात असा समज आहे.
..चला मिपाकरांना संधी आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाला !!

प्रचेतस's picture

5 May 2015 - 11:13 am | प्रचेतस

उपयुक्त माहिती.
कोल्हापूर भेटीत ह्यातील शक्य तितक्या मंदिरांना भेटी द्यायचा अवश्य प्रयत्न करेन.

खोकलोबा नावावरून आमचे एक ओळखीचे कवी सूर्यकांत खोकले यांची आठवण झाली.

अद्द्या's picture

6 May 2015 - 10:59 am | अद्द्या

अन्या दातार
रावसाहेब (अद्द्या )
स्नेहातै
अकौंटंट साहेब
जिनेन्द्र,
मितान
वेताळ
यमगर्निकर
पैसातै (बहुदा विथ परिवार )
अनन्या
सतीश गावडे
प्रगो
नाद खुळा
वल्ली

सूड

यस वाय जी
भिंगरीताई

हे १७ सध्या कन्फर्म मेम्ब्रं

आणखी कोणी येणार असल्यास कळवणे .

प्रचेतस's picture

6 May 2015 - 11:08 am | प्रचेतस

पैकी आम्ही ९ तारखेला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापुरात. तेव्हा संध्याकाळचा कट्टा पण ठरवून टाका एक.

तो कट्टा ठरवावा लागणार नाही हो . .
संध्याकाळी येणाऱ्या लोकांना काय खायचं आहे काय प्यायचं आहे हे समजलं तर बास . जागा ठरेल २-५ मिनटात :D

अद्द्या's picture

6 May 2015 - 11:27 am | अद्द्या

वरील लिस्ट मधील लोकांनी . .

आणि लिस्ट मध्ये नसलेल्या तरी ऐन वेळी येणाऱ्या लोकांनी . आपल्या बरोबर चिल्ली-पिल्ली असतील तर ती किती . आणि सध्या असलेली अनो सोबत येणारी बायको (किंवा होणारी बायको येत असल्यास ) तसं कळवावं . जेवणासाठी नक्की आकडा सांगावा लागणार आहे . . आणि . वेज कि नोंवेज हे सुद्धा कळवावे . म्हणजे त्यानुसार व्यवस्था करता येईल

अद्द्या's picture

9 May 2015 - 10:23 am | अद्द्या

लोकहो . .

संध्याकाळी वल्ली , प्रगो , नाखू (सूड पण?? ) मंडळी येत आहेत कोल्हापुरात .

मी , यस वाय जी , अन्या आणि अकौंटंट असूच तिथे . . ( कोण कधी कसं यासाठी फोनाफोनी होईलच )

उद्या जे येत आहेत त्यांनी धाग्यात दिलेले नंबर नोट करून ठेवा , म्हणजे उद्या आणि आज संपर्क साधायला सोप्पं पडेल . .

आणि हो . कोणी ऐनवेळी धडक देणार असल्यास स्वागत आहेच . .

भेटेंगे

प्रचेतस's picture

9 May 2015 - 11:51 am | प्रचेतस

आम्ही आता वाडीत आहोत.
इथून तासाभरात खिद्रापूरला पोहोचू.

यशोधरा's picture

9 May 2015 - 1:37 pm | यशोधरा

मज्जाय.

सस्नेह's picture

9 May 2015 - 1:51 pm | सस्नेह

तुम्ही बघा दुरूनच ;)

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2015 - 9:36 pm | अत्रुप्त आत्मा

हत्ती , बासुंदि खल्लिस का?

सूड's picture

10 May 2015 - 12:06 am | सूड

(सूड पण?? )

सकाळी साडेपाचच्या आसपास निघेन, कट्ट्याच्या वेळेपर्यंत पोचतो. अन्या, तुम्ही आणि यसवायजीचा नंबर नोटवलेला आहे. गरज पडल्यास तिघांपैकी कोणासही फोनवणेत येईल तस्मात् फोन आपल्याजवळ ठेवावा किंवा आपण फोनजवळ राहावे किंवा कसेही!! ;)

प्रत्येक सेकंदाचे अपडेट देण्याची गरज नाही, उगीच आम्हाला जळजळ!
यशो जात नाहीये म्हणून भारी वैट्ट वाटण्यात आल्या गेले आहे.
जरा गेली अस्तीस तर काय बिघडलं असतं?

हो ना ! आम्ही तलवारी बिलवारी धार काढून तय्यार ठेवल्या होत्या +))

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 9:18 am | टवाळ कार्टा

त्या पण लाडक्या झाल्या कै ;)

यशोधरा's picture

10 May 2015 - 10:58 am | यशोधरा

किती ते आदरातिथ्य! =))

यशोधरा's picture

10 May 2015 - 10:58 am | यशोधरा

रेवती, काही वैयक्तिक कारणांमुळे जाता आले नाही. पुन्हा कधीतरी.

अनन्न्या's picture

11 May 2015 - 6:44 am | अनन्न्या

सर्वाना भेटुन मस्त वाटलं.

यशोधरा's picture

11 May 2015 - 5:10 pm | यशोधरा

व्हेर इज द वृत्तांत?

अद्द्या's picture

11 May 2015 - 7:19 pm | अद्द्या

येतोय माते . येतोय . .
धीर धरा , गडबडू हडबडू नका ,

यशोधरा's picture

11 May 2015 - 7:31 pm | यशोधरा

येतोय माते >> :) धम्याची, मेव्याची आठवण झाली.

अद्द्या's picture

11 May 2015 - 7:37 pm | अद्द्या

रेफरन्स नाही कल्ला .
पण धम्या म्हणजे काही तरी भन्नाट असणार नक्की :D

श्रीरंग_जोशी's picture

11 May 2015 - 7:45 pm | श्रीरंग_जोशी

धम्या = धमाल मुलगा.

एकेकाळचा लोकप्रिय मिपाकर (अजूनही लोकप्रियता कमी झालेली नसली तरी मिपावर सक्रीय नसल्याने नव्या लोकांना त्याच्याबद्दल ठाऊक नाही) पण त्याच्याच शब्दांत मिपाच्या वृद्धाश्रमातील एक सदस्य ;-) .

अद्द्या's picture

11 May 2015 - 7:50 pm | अद्द्या

आयडी माहितीये . .
पण मेव्याचा काय रेफरन्स तो नाही समजला

श्रीरंग_जोशी's picture

11 May 2015 - 7:55 pm | श्रीरंग_जोशी

मेवे = मेघवेडा

बिंगून पाहिले असता हा धागा अग्रस्थानी मिळाला - बेसिंगस्टोक मेळावा २०१०!

मेवा नव्हे मेवे. मेघवेडा एक भन्नाट मिपालेखक.

यशोधरा's picture

11 May 2015 - 8:02 pm | यशोधरा

जुने मिपाकर्स. :)

मदनबाण's picture

12 May 2015 - 9:29 am | मदनबाण

अबे ओ अद्द्या... कट्टे पे कितने मिपाकर गोळा हुवे थे ? ;)
-
--
---
----
अजुन फकस्त ४ प्रतिसाद देणे की जरुरत हय रं बाबा... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

यशोधरा's picture

12 May 2015 - 9:38 am | यशोधरा

आता ३.

यसवायजी's picture

12 May 2015 - 9:50 am | यसवायजी

कट्टा झाला काय नक्की?

यशोधरा's picture

12 May 2015 - 9:59 am | यशोधरा

ತಿಳಿಯಲು ಇಲ್ಲ! वल्लीने वृ टाकलाय.

ಕುಠೆ ಟಾಕಲಾಯ್? ಲೀಂಕ್ ದ್ಯಾ ಬಘು