नमस्कार,
विकिमिडीया कॉमन्सवरच्या सदस्यांना Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license. ला अनुसरुन छायाचितांचे प्रताधिकार त्याग करण्यासाठी https://commons.wikimedia.org/wiki/Template:Cc-by-sa-4.0 हा परवाना साचा उपलब्ध आहे. सध्या त्याचे लेखन आणि मराठी अनुवाद खालील प्रमाणे आहे.
*This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
*You are free:
to share – to copy, distribute and transmit the work
to remix – to adapt the work
*Under the following conditions:
* attribution – You must attribute the work in the manner specified by the author or licensor (but not in any way that suggests that they endorse you or your use of the work).
* share alike – If you alter, transform, or build upon this work, you may distribute the resulting work only under the same or similar license to this one.
सध्याचा मराठी अनुवाद
*This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
तुम्ही मुक्त आहात.
* सामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास
*पुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास
खालील अटींच्या आधिन राहून:
*रोपण – You must attribute the work in the manner specified by the author or licensor (but not in any way that suggests that they endorse you or your use of the work).
*जसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित
*मला सध्याच्या अनुवादात सुधारणा आणि उर्वरीत अनुवादात साहाय्य हवे आहे. खासकरून Attribution या शब्दासाठी चपखल शब्द सुचला नाही त्या साठी अधिक योग्य मराठी शब्द सुचवून हवा आहे.
*I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license: या वाक्याचे या धाग्यात दिलेला भारतीय संदर्भ जोडून अनुवाद
"मी , या (छाया/चित्र) कृतीचा कॉपीराईट धारक (निर्माता आणि मालक) असून, या सुचने द्वारे निम्नलिखीत परवान्यात नमुद केल्या प्रमाणे प्रताधिकार-त्याग प्रकाशित करत आहे":
असा केला आहे. यातही सुधारणा सुचवून हव्या आहेत.
येत्या काळात हा धागा मी अजून अशाच परवान्यांच्या अनुवादासाठी वापरण्याचे योजले आहे.
* आपले ह्या धाग्यावरील प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जात आहे.
* आपल्या सहभाग आणि साहाय्याबद्दल धन्यवाद