झाडे, फुले प्रदर्शन, भायखळा.

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
17 Feb 2015 - 8:57 pm

झाडे फुले प्रदर्शन, जिजामाता उद्द्यान, भायखळा. शुक्रवार१३ फेब्रुवारी.
काही फोटो.
१)बोन्साइ
१

२)
२

३)
३

४)
४

५)
५

६)
६

७)
७

८)
८

९)
९

१०)
१०

११)
११

प्रतिक्रिया

छान फोटो आहेत.एखादं बाॅन्साय संग्रहात असावे असे वाटते नेहेमी.पण ते सांभाळायला जमले नाही तर पैसे फुकट म्हणून कधी आणले नाही!

बोन्साय मंत्रमुग्ध करणारे आहेत. कॅक्टसदेखील. कसे काय वाढवले असतील?

बाय द वे, हे विकायला होते का? किंमती कशा असतील!

कंजूस's picture

18 Feb 2015 - 6:03 am | कंजूस

कैक्टस विकत आणून देखभाल करणेही सोपे आहे. ५० ते २००रू ला होते. बोन्साइ तीन वर्षे जुने १५००रू पासून असतात. त्याचे भांडेच मुळात ३ -४ शेचे असते. परंतू पुढे सांभाळणे कठीण असते. झाड वाळायला पण नको आणि त्याचे मोठे झाडही होता कामा नये.
स्टॉलसचे फोटो आहेत त्यात शोधतो.
@स्वैप्स १)बोनसाइ वर्कशॉप शनिवारी भायखऴयास होता ती पोस्ट (फोटो)खफवर मी टाकलेली पाहिली होती का?
२)फुले आणि त्यांची नावं लिहिलेली पाटी असे कामाचे फोटोही मिळाले ३)फोटोँचे फोकसिंग वगैरे बरोबर आले आहे का ?

खफची पोस्ट नाही हो पाहिली. बोन्सायची देखभाल कठीण असणारेय म्हणा. विशेषतः पाणी आणि खते किती, केव्हाकेव्हा घालायची, नाही घालायची वगैरे वेळापत्रक कसोशीने पाळावे लागेल. झाडे उन्हाला ठेवायची का, दिवसातून किती वेळ इत्यादी गोष्टीही महत्त्वाच्या असाव्यात त्यात. याची एखादी कार्यशाळा केली तर फायदा होईल. आणि फोटोंबद्दल मी काय सांगणार! फक्त तुम्ही ते थंबनेलच्या यूआरएल टाकल्या आहेत वाटतं. तेवढ्या प्लीज बदलून घ्या संपादकांकडून.

बोनसाइची कार्यशाळाच होती दीड तास. असो.
फोटोची गफलत लुमिआ कैमऱ्याची होते आहे असं नक्की झाले आहे कारण शनिवारचे पेठच्या किल्ल्याचे बरोबर दिसताहेत X2-00 चे.

बोन्साय हे बहुगुणींनी सुचवलेलं पुस्तक मागवलं आहे. आता करून पाहतो बोन्साय एखादं.

रेवती's picture

18 Feb 2015 - 7:10 am | रेवती

फोटू आवडले.

पैसा's picture

18 Feb 2015 - 9:32 am | पैसा

बोन्साय छान दिसतात. पण मोठ्ठे वाढणार्‍या झाडांना लहान जागेत रहायला लावायची कल्पना मला जरा वाईट वाटायला लावते. जंगली प्राण्यांना पिंजर्‍यात ठेवल्यासारखे.

जागु's picture

18 Feb 2015 - 2:02 pm | जागु

छान.