गाभा:
समस्त मिपा करांना मी विनंती करतो की मला माझ्या जवळील काही महत्वाच्या चित्रफिती सुधारणा करुन हव्या आहेत. मुळ चित्रफीत सी.सी.टी.व्ही. च्या कॅमेरामधील आहे. ९०० टी.व्ही.एल. मला त्यांचा मुळ फॉरमॅट सुध्दा ईतर प्लेअर मध्ये दिसत नाही. तो देखील बदलुन पाहिजे. मुळ चित्रफितीची क्वालीटी वाढवुन किंवा त्या अधिक चांगल्या करुन हव्या आहेत. आपल्या माहितीमध्ये जर हे काम व्यावसायिक पणे करणारे व्यक्ती किंवा संस्था असेल तर मला ती द्यावी.
प्रतिक्रिया
2 Feb 2015 - 11:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
टोटल व्हीडीओ कन्व्हर्टर वापरा....त्यामधे पी.पी.आय. इंडेक्स वाढवा सेटींग मधे जाउन आणि नंतर पोस्ट प्रोसेस च्या बटणावर क्लिक करा.