किल्लेदार in मिपा कलादालन 15 Jan 2015 - 10:18 pm लेह च्या ट्रीप मधले मला आवडलेले फोटोज डकवतो आहे. कलादालनात यासाठी की भटकंती मध्ये इतिवृतांत दिलाच आहे. आता फक्त नेत्रसुख घ्यावे ( अर्थात छायाचित्रे आवडल्यास) :) प्रतिक्रिया तुम्ही काढलेले फोटो नेहमीच 15 Jan 2015 - 10:21 pm | शिद तुम्ही काढलेले फोटो नेहमीच बघणेबल असतात. एकेक फोटो वॉलपेपर म्हणून ठेवण्याच्या लायकीचे आहेत. अतिशय सुंदर. फोटो जब्राट!!!! 15 Jan 2015 - 10:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो फोटो जब्राट!!!! +१ 15 Jan 2015 - 10:28 pm | टवाळ कार्टा +१ +++१११ आणि टाळ्या!!!! 16 Jan 2015 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा +++१११ आणि टाळ्या!!!! सुरेख 15 Jan 2015 - 11:11 pm | सखी सुरेख....! बाबौ !! काय फोटो काढलेत भौ !! 16 Jan 2015 - 12:52 am | खटपट्या बाबौ !! काय फोटो काढलेत भौ !!! मस्त !! मस्त फोटो.... 16 Jan 2015 - 1:46 am | मुक्त विहारि आवडले... मस्त ! 16 Jan 2015 - 3:31 am | मदनबाण मस्त ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan } तुम्ही काढलेले फोटो अप्रतिमच 16 Jan 2015 - 9:08 am | प्रचेतस तुम्ही काढलेले फोटो अप्रतिमच असतात. अप्रतिम 16 Jan 2015 - 10:24 am | भुमन्यु खुप अपेक्षेने धागा उघडला ... आणि अपेक्षापुर्तीचं समाधान मिळालं........अप्रतिम फोटो सर्वच फोटो आवडले पण खास करुन 16 Jan 2015 - 1:38 pm | प्रमोद देर्देकर सर्वच फोटो आवडले पण खास करुन निळा आकाशा असलेले जास्त. आह कातील फटू 16 Jan 2015 - 1:49 pm | स्पा आह कातील फटू अप्रतिम फोटो .. आवडले एकदम. 16 Jan 2015 - 1:55 pm | गणेशा अप्रतिम फोटो .. आवडले एकदम. धागा पाहिला नाही, पाहतो ... आवडेश... 16 Jan 2015 - 2:05 pm | मोहनराव आवडेश... आता परत जावंसं वाट्टया.................... 16 Jan 2015 - 2:18 pm | किल्लेदार :) वॉव 16 Jan 2015 - 2:22 pm | मंजूताई केवळ अप्रतिम! मी वाट पाहतच होते ... डोळ्यांचे पारणे फिटले... अतिशय सुंदर 16 Jan 2015 - 2:31 pm | टुकुल अतिशय सुंदर वेड ! केवळ वेड ! 16 Jan 2015 - 2:34 pm | वेल्लाभट वेड ! केवळ वेड ! निव्वळ नेत्र सुख 18 Jan 2015 - 1:15 am | निनाद मुक्काम प... निव्वळ नेत्र सुख कसले सुंदर आहेत! 18 Jan 2015 - 2:21 pm | पैसा एकदम ७० एम एम वाले फोटो आहेत सगळे!! जबरदस्त!! लय भारी 18 Jan 2015 - 6:40 pm | मंदार कात्रे मस्त फोटो ...आवडले सुरेख फोटू आलेत. 19 Jan 2015 - 1:10 am | रेवती सुरेख फोटू आलेत. डोळे निवले. सुन्दर 19 Jan 2015 - 10:04 am | पिंपातला उंदीर डोळे निवले. सुन्दर _/\_ 19 Jan 2015 - 10:11 am | स्वराजित _/\_ वल्लाह! 19 Jan 2015 - 10:12 am | स्पार्टाकस वल्लाह! क्या बात है! दिल खुश कर दित्ता! अप्रतिम ! डोळ्याचे पारणे 20 Jan 2015 - 11:18 am | विशाल कुलकर्णी अप्रतिम ! डोळ्याचे पारणे फेडणारे फोटो आहेत सगळेच्या सगळे. जियो ... :) 20 Jan 2015 - 12:03 pm | किल्लेदार *YES* हे काय फोटू हायेत ? 27 Jan 2015 - 1:22 pm | सवंगडी नुसते वैराण डोंगर आणि खराटे झालेली झाडं …. हे काय फोटू हायेत ? -जळणारा एक फोटो अप्रतिम ! 27 Jan 2015 - 2:15 pm | महेश अशोक खरे मी काढलेले काही फोटो मिसळपाव वर प्रकाशित करायचे असेल तर काय करायचे याविषयी मार्गदर्शन कुठे मिळेल ? मदत -मिपावर फोटो चिकटवणे. 30 Jan 2015 - 4:56 am | शिद मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
प्रतिक्रिया
15 Jan 2015 - 10:21 pm | शिद
तुम्ही काढलेले फोटो नेहमीच बघणेबल असतात.
एकेक फोटो वॉलपेपर म्हणून ठेवण्याच्या लायकीचे आहेत. अतिशय सुंदर.
15 Jan 2015 - 10:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटो जब्राट!!!!
15 Jan 2015 - 10:28 pm | टवाळ कार्टा
+१
16 Jan 2015 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
आणि टाळ्या!!!!
15 Jan 2015 - 11:11 pm | सखी
सुरेख....!
16 Jan 2015 - 12:52 am | खटपट्या
बाबौ !! काय फोटो काढलेत भौ !!! मस्त !!
16 Jan 2015 - 1:46 am | मुक्त विहारि
आवडले...
16 Jan 2015 - 3:31 am | मदनबाण
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }
16 Jan 2015 - 9:08 am | प्रचेतस
तुम्ही काढलेले फोटो अप्रतिमच असतात.
16 Jan 2015 - 10:24 am | भुमन्यु
खुप अपेक्षेने धागा उघडला ... आणि अपेक्षापुर्तीचं समाधान मिळालं........अप्रतिम फोटो
16 Jan 2015 - 1:38 pm | प्रमोद देर्देकर
सर्वच फोटो आवडले पण खास करुन निळा आकाशा असलेले जास्त.
16 Jan 2015 - 1:49 pm | स्पा
आह
कातील फटू
16 Jan 2015 - 1:55 pm | गणेशा
अप्रतिम फोटो .. आवडले एकदम.
धागा पाहिला नाही, पाहतो ...
16 Jan 2015 - 2:05 pm | मोहनराव
आवडेश...
16 Jan 2015 - 2:18 pm | किल्लेदार
:)
16 Jan 2015 - 2:22 pm | मंजूताई
केवळ अप्रतिम! मी वाट पाहतच होते ... डोळ्यांचे पारणे फिटले...
16 Jan 2015 - 2:31 pm | टुकुल
अतिशय सुंदर
16 Jan 2015 - 2:34 pm | वेल्लाभट
वेड ! केवळ वेड !
18 Jan 2015 - 1:15 am | निनाद मुक्काम प...
निव्वळ नेत्र सुख
18 Jan 2015 - 2:21 pm | पैसा
एकदम ७० एम एम वाले फोटो आहेत सगळे!! जबरदस्त!!
18 Jan 2015 - 6:40 pm | मंदार कात्रे
मस्त फोटो ...आवडले
19 Jan 2015 - 1:10 am | रेवती
सुरेख फोटू आलेत.
19 Jan 2015 - 10:04 am | पिंपातला उंदीर
डोळे निवले. सुन्दर
19 Jan 2015 - 10:11 am | स्वराजित
_/\_
19 Jan 2015 - 10:12 am | स्पार्टाकस
वल्लाह!
क्या बात है!
दिल खुश कर दित्ता!
20 Jan 2015 - 11:18 am | विशाल कुलकर्णी
अप्रतिम ! डोळ्याचे पारणे फेडणारे फोटो आहेत सगळेच्या सगळे. जियो ...
20 Jan 2015 - 12:03 pm | किल्लेदार
*YES*
27 Jan 2015 - 1:22 pm | सवंगडी
-जळणारा एक
27 Jan 2015 - 2:15 pm | महेश अशोक खरे
मी काढलेले काही फोटो मिसळपाव वर प्रकाशित करायचे असेल तर काय करायचे
याविषयी मार्गदर्शन कुठे मिळेल ?
30 Jan 2015 - 4:56 am | शिद
मदत -मिपावर फोटो चिकटवणे.