पक्षांचे आवाज (लिँक्स) /ऑडिओ शेअरिँग साइट्स

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
1 Nov 2014 - 4:29 pm

माझ्या घरातून पहाटे रेकॉर्ड केलेल्या पक्षांच्या आवाजाच्या(Sound Recordings WAV, MP3 formats )या लिंक्स देत आहे. या महिनाभर साइटवर अॅक्टिव राहतात. सध्या Vocaroo dot com आणि DIVSHARE च्या फ्रीसाइटवर आहेत.
पक्षी:- बुलबुल, दयाळ, खंड्या, शिंपी, कावळा, पाणकोबडी. {खार}

१)बुलबुल ,दयाळ
http://vocaroo.com/i/s07eFNqxIqlS
570kb

२)पाऊस भरून आल्यावर बेडकांना आनंद होतो.
http://www.divshare.com/download/26369617-2b2

३)खंड्या
http://www.divshare.com/download/26372198-f80
160kb
REPEAT

४)शिंपी
http://vocaroo.com/i/s0dXMu6W7434
240kb

५)खंड्या , दयाळ
http://vocaroo.com/i/s0VhB0CGZUMY
670kb
६)दयाळ,बुलबुल
http://vocaroo.com/i/s0viPqm5lPsH
1400kb
७)दयाळ, बुलबुल
http://vocaroo.com/i/s04fckpjhatv
530kb
८)पाणकोंबडी ,
http://www.divshare.com/download/26372943-19b
190kb

९)पाणकोंबडी ,दयाळ
http://www.divshare.com/download/26359768-d37

१०)पाणकोंबडी ,खार
http://www.divshare.com/download/26372920-531
170kb

११)आईच्या फोनची घंटी-
http://vocaroo.com/i/s1XghAoDWndf
230kb

१२)२०एप्रिल २०१५
एका खंड्या पक्षाला घरटे करण्यासाठी समोरच्या इमारतीच्या गच्चीवर एक 'सुंदरसा' ड्रेनिज पाइप सापडला आणि तो आनंदाने किलकिलाट करून जोडीदारणीला बोलवू लागला--- "मला घर सापडलंय लवकर ये"

http://vocaroo.com/i/s0k8gegewsGz
[फाइल साइज 400 kb ,MP3 ,मोबाइल रेकॉर्डीँग]

बहुगणी यांचेकडून ऑडिओ शेअरिंग साइएटसची उपयुक्त माहिती मिळाली. Vocaroo ऐवजी पुढे DIVSHARE ,AUDACITY च्या लिंक्स वापरेन.
फाईल कन्वर्शन WAV TO MP3 साठी ही साइट वापरली.
http://www.office-converter.com/WAV-to-MP3

इथल्या लिँक्स महिन्याभरात थंड पडतील परंतू त्या निमित्ताने काही ऑडिओ शेअरिंग साइटस तपासल्या त्याचा माझा एक अनुभव सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

प्रथम DIVSHARE या कडे गेलो. नवीन अकाउंट उघडून एक WAV फाईल अपलोड केली.बऱ्याच ठिकाणी एक महिना लिँक राहील अशी सूचना आहे. परंतू पेड अकाउंटला फाईल कायम ठेवण्याची सोय आणि मोठी फाईल अपलोड करू शकतो. प्ले करायला ADOBEफ्लैशप्लेअर/HTML5 ब्राउजर लागतो.

Vocaroo साइटवर विनाअकाउंट काम झाले. WAV फॉर्मेटचे MP3 डाउनलोडही मिळाले जे नंतर उपयोगी आहे आणि कधीही प्ले करू शकतो. काही साइटवर फक्त MP3 च अपलोड करता येते. मग फाईल ऑनलाईन कन्वर्शनच्या दहा बारा साइटस तपासल्या. त्यातली Office-converter dot com बरी वाटली.
नेटवर लिंक पाहिल्या की त्या वाइरसच्या /मालवेअरच्या भितीने लोक लिँक उघडायला घाबरतात. याकारणाने ऑडिओ शेअरिंगकडे दुर्लक्ष झाले असे वाटते.नेटवरच्या ब्लॉगस्वरूपी काही लिखाणात ऑडिओ /पॉडकास्टिँग देण्याची प्रथा वाढत आहे. सध्या वॉटसअपवर व्हॉईस मेसेज पाठवता येतो परंतू त्याचा आवाका संकुचित आहे.
जाणकार यात काही भर घालतील तर उत्तम.
(संपादन करता यावे यासाठी धागा भटकंती सदरात टाकला आहे.)

गोलगुंबजचा प्रतिध्वनी व्हिडिओ ऑडिओ म्हणून इथे ऐकता येईल
१)गोलगुंबज प्रतिध्वनी १
२)गोलगुंबज प्रतिध्वनी २
३)गोलगुंबज प्रतिध्वनी ३

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Nov 2014 - 11:49 pm | प्रचेतस

मस्त आवाज आहेत. एकदम रिफ्रेशिंग.

सुधांशुनूलकर's picture

2 Nov 2014 - 1:59 pm | सुधांशुनूलकर

उपयुक्त. ऑडिओ फाईल्ससाठी अशा साइट्सच्या शोधातच होतो.
काही दुवे मात्र sorryचा संदेश झळकवत आहेत, कालबाह्य झाल्याचं दाखवत आहेत.

काही प्रश्न :
Divshare आणि Audacity या सं.स्थळांवर फाइल्स थोड्या काळासाठी राहतात की कायमच्या?
किती मोठी फाइल चढवता येते?

मुक्त विहारि's picture

2 Nov 2014 - 2:08 pm | मुक्त विहारि

आता डोंबोलीला आलो की परत एखादा मस्त कट्टा करू.

सुधांशुनूलकर, कोणत्या लिंक चालत नाहीत DIVSHARE/ Vocaroo त्याचा क्रमांक द्या. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे शिकता येईल.तसेच आवाज किती चांगला /ठीक आला आहे ते कळल्यास ती काळजी घेता येईल.

मस्त आवाज!पण कोणता आवाज कोणत्या पक्ष्याचा आहे हे लिहिता येईल का पुढे?

तुम्ही दुवा दिला आहे (http://m.youtube.com/watch?v=crCdeo6Ae_w&client=mv-google&hl=en-GB&gl=IN), त्याऐवजी व्हिडिओ एम्बेड कोड यू ट्यूब मधून घ्या. share--> embed--> copy--> असं करून तो कोड मग तसाच मिपाच्या खिडकीत paste करा, म्हणजे असं दिसेल:

तुम्ही http://vocaroo.com/i/s07eFNqxIqlS असा दुवा दिला आहे, त्याऐवजी Sharing options-->Embed code--> copy--> paste असं केलंत की खालीलप्रमाणे मिपाच्या पानातच ऐकता येईलः

१)बुलबुल ,दयाळ

कोड एंबेड केल्यानंतर तुम्हाला Audio recording software >> असं शेपूट अ‍ॅड झालेलं दिसेल, ते डिलीट करा, म्हणजे तुम्ही व्होकारोची जाहिरात करणार नाही :-)

आलं लक्षात. ती embed ची लिंक वेगळी आहे ती src पुढे लागेल OK.धन्यवाद.