पाप आणि पुण्य

sunrise's picture
sunrise in जे न देखे रवी...
12 Apr 2014 - 11:12 am

पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात
पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात
पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल
अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल

चारोळ्या

प्रतिक्रिया

स न वि वि's picture

12 Apr 2014 - 11:22 am | स न वि वि

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Apr 2014 - 12:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

काका आणि पुतण्या दोघे, सारखे मजेशीर बोलतात
काका दोनदा मत टाकायला, तर पुतण्या धरणात XXXX सांगतात
समाधिजवळ आत्मक्लेश करुन मन "प्युरीफाय" कसं होईल
आणि "मजेत बोललो" असे सांगुन सत्य "नलिफाय" कसं होईल

प्यारे१'s picture

12 Apr 2014 - 12:40 pm | प्यारे१

आवडली.