हे काय वृत्तांत कुठेय? का तुम्ही जावुनच नाही आलात आणि दुसर्या कोणी तरी तुम्हाला ही छायाचित्र दिली ति तुम्ही इथे डकवली. चला तिथपर्यंत जरा विश्रांती घेतो
ऑर्थर सीट नाही, मंकी,केट्स नाही, बॉम्बे पॉईंट नाही, वेण्णा लेक नाही, मध नि मधुसागर नाही, प्रतापगडाचा फोटो नाही, स्ट्रॉबेरीची बाग नाही, घोडा/घोडागाडी नाही, महाबळेश्वरची बाजारपेठ नाही, लाल माती नाही....सगळंच मिस्स्लंय....
वैभव.पुणे>>> आवलेंनी विचारलय..ते बरोबरच आहे! जे सगळ्यात महत्वाचं..तेच नेमकं नाही. असो! मिपावर आपण नविन नाही.(असे दिसते!) असलात/नसलात..तरी..मि.पा.हे फेसबुक नाही... हे लवकरात लवकर समजून घ्या! :)
प्रतिक्रिया
8 Apr 2014 - 8:04 pm | प्रचेतस
चान चान
8 Apr 2014 - 8:06 pm | केदार-मिसळपाव
कुथेय?
8 Apr 2014 - 10:15 pm | शैलेन्द्र
वा ककाय्य काव्य आहे..
मस्त , आवडल
8 Apr 2014 - 10:18 pm | आत्मशून्य
8 Apr 2014 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा
9 Apr 2014 - 10:18 am | सुहास झेले
=))
9 Apr 2014 - 8:29 am | अजया
=))
9 Apr 2014 - 8:42 am | खटपट्या
हेच म्हणतो
आत्मुस तुम्ही आता स्मायली कोन्चीग क्लास चालू करा. चांगले चालतील
मिसळपाव वर अजून एकच लिंक दिलीत. अजून लिंका देण्याचे कबूल केले आहे हे विसरू नका
9 Apr 2014 - 10:16 am | अत्रुप्त आत्मा
=))
=))
9 Apr 2014 - 9:34 am | प्रमोद देर्देकर
हे काय वृत्तांत कुठेय? का तुम्ही जावुनच नाही आलात आणि दुसर्या कोणी तरी तुम्हाला ही छायाचित्र दिली ति तुम्ही इथे डकवली. चला तिथपर्यंत जरा विश्रांती घेतो
9 Apr 2014 - 10:47 am | प्रसाद गोडबोले
चान आलेत की फोतो ,पन महबलेश्वर म्हनल्यमुले अम्हल वैत वतले फक्त हिन्दि लोक महबलेश्वर असे म्हनतत.
9 Apr 2014 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा
@ म्हनल्यमुले अम्हल वैत वतले>>>
आंsssssssss :-/ असं मुद्दाम (पण सहज) असुद्द लिऊ नका ना! :-/ मग आंम्माला आमच्या असुद्द-लेकन क्वीन किच्चु ताईची अठवण येत्ते!!! 
9 Apr 2014 - 1:31 pm | वैभव.पुणे
महाबळेश्वर असे टायीप करायचे होते. चुकून ल आले. क्षमस्व
9 Apr 2014 - 1:32 pm | वैभव.पुणे
वृतांत लवकरच
9 Apr 2014 - 1:36 pm | प्यारे१
ऑर्थर सीट नाही, मंकी,केट्स नाही, बॉम्बे पॉईंट नाही, वेण्णा लेक नाही, मध नि मधुसागर नाही, प्रतापगडाचा फोटो नाही, स्ट्रॉबेरीची बाग नाही, घोडा/घोडागाडी नाही, महाबळेश्वरची बाजारपेठ नाही, लाल माती नाही....सगळंच मिस्स्लंय....
9 Apr 2014 - 1:43 pm | वैभव.पुणे
:(
9 Apr 2014 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा
वैभव.पुणे>>> आवलेंनी विचारलय..ते बरोबरच आहे! जे सगळ्यात महत्वाचं..तेच नेमकं नाही. असो! मिपावर आपण नविन नाही.(असे दिसते!) असलात/नसलात..तरी..मि.पा.हे फेसबुक नाही... हे लवकरात लवकर समजून घ्या! :)
नायतर (तुंम्हाला) उगीच सारखं निराश व्हायला लागायचं! :)
9 Apr 2014 - 3:39 pm | केदार-मिसळपाव
हा आत्ता आलेला प्रवासवर्णनाचा लेख वाचा. थोड्याफार अशा पद्धतीने लिहीलात तर व्यवस्थीत वाचता येइल.
9 Apr 2014 - 1:42 pm | वैभव.पुणे
: (