कोकण दर्शनासाठी पर्याय सुचवा

वात्रट मेले's picture
वात्रट मेले in भटकंती
23 Feb 2014 - 12:26 pm

नमस्कार मंडळी,

एप्रिल महिन्यात परीक्षा संपतात म्हणून कोकण वारी करण्याचा मानस आहे. साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जाण्याचे ठरवले आहे. ३/४ दिवसांची झकास कोकण सहल होईल असे काहीतरी सुचवा. मी नाशिकला असतो म्हणून पर्याय सुचवताना नाशिकचाही विचार करा आणि राहण्यासाठी स्वस्त असे पर्याय पण सांगा. आम्ही साधारण 16 ते 17 जणांचा ग्रुप असेल.
५ जोड्या आणि बाकी पिल्लावळ :)

सगळेच वशाठ खाण्यात पटाईत आहेत म्हणून त्या अनुसरूनच सुचवा.

तसेच घरगुती पण सर्व बसिक अ‍ॅमेनिटीज असलेले काही हॉटेल्स, रेसॉर्ट्स ई...सुचवु शकाल का?
छोट्या मुलींच्या द्रुष्टीने सोयीचे असे काही राहाण्याचे व उत्तम जेवण्याचे ठिकाण असेल तर कृपया सुचवावे.

बाकी कोकण दर्शन एकदम झकास झाले पाहिजे ह.

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

23 Feb 2014 - 12:50 pm | ज्ञानव
ज्ञानव's picture

23 Feb 2014 - 12:52 pm | ज्ञानव

ज्ञानव यांनी दिलेल्या धागा आणि त्यातले प्रतिसाद
पुरेसे आहेत.

तुम्ही २३/२७ सिटर
बस करावी म्हणजे काम सोपे
होईल .कारण ३/४ दिवसात
नाशिकहून करायचे आहे .
नाशिक -कल्याण-पनवेल-गोवा रस्ता- पेण-माणगाव [ इथून श्रीवर्धन परिसर करता येईल ]

मोठ्या ग्रुपसाठी रेल्वेचा
(मंगला इक्सप्रेस ,रत्नागिरीसाठी )
अथवा नाशिक महाड /शिरडी
अलिबाग बस (अलिबाग मुरूडसाठी) चा पर्याय उपयोगाचा नाही .

वात्रट मेले's picture

23 Feb 2014 - 5:05 pm | वात्रट मेले

ज्ञानव यांनी दिलेल्या धागा आणि त्यातले प्रतिसाद
पुरेसे आहेत.

कोकन बद्दल काहि नाहि त्या लिन्क मधे. ज्ञानव त्यांच्या ब्लोग ची जाहिरात करताय.

वा मे काय बोलताय राव , वरची लिंक वाचल्यावर मी ती वाचनखुण साठवुन ठेवली आहे . बाकी तुमच्या लेखातील शेवटचे वाक्य वाचुन तुमी धमकी देऊन मदत मागताय असे वाटते .

यसवायजी's picture

23 Feb 2014 - 5:32 pm | यसवायजी

ज्ञानव यांनी दिलेल्या पहिल्या लिंकवर क्लिक करा.
दुसरी त्यांची जैरात आहे.

वात्रट मेले's picture

23 Feb 2014 - 5:46 pm | वात्रट मेले

ज्ञानव दादा सॉरी ..... काय करणार.... मराठी ब्लोग वर नविन आहे ना......

ज्ञानव's picture

24 Feb 2014 - 9:41 am | ज्ञानव

दोस्तीमे चालतंय सगळे.....तुमच्या ट्रीपला शुभेच्छा. ट्रीपला जाऊन आल्यावर वृत्तांत अपेक्षित आहे.

वात्रट मेले's picture

23 Feb 2014 - 5:22 pm | वात्रट मेले

नाय राव.... तुमचा वाचायचा मूड कसा आहे त्यावर त्याचा अर्थ अवलंबुन आहे.

मिपावर आमचा कायम लाईट मोड ऑन असतो . पण तुमचा लेख आणी प्रतिसाद वाचुन तुमचा मुड काय आहे ते कळतय .

वात्रट मेले's picture

23 Feb 2014 - 5:30 pm | वात्रट मेले

अरे वा !
बघा जमतय का काही सांगायला.

वात्रट मेले's picture

23 Feb 2014 - 5:40 pm | वात्रट मेले

ज्ञानव यांनी दिलेल्या पहिल्या लिंकवर क्लिक करा.
दुसरी त्यांची जैरात आहे.

*sorry2* *SORRY* :sorry:

मी चुकुन दुसरया लिन्क वर टिचकी मारली.
*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*

प्रमोद देर्देकर's picture

24 Feb 2014 - 9:42 am | प्रमोद देर्देकर

मानस यांनी धाग्यात मदत मागीतली पण नंतर ते गायबच झाले. जावुन आले की नाही याचा पत्ताच/ वर्णन नाहीये.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Feb 2014 - 10:12 am | मंदार दिलीप जोशी

तुमचा ईमेल आयडी दिल्यास एक पॅम्फ्लेट पाठवतो अ‍ॅटॅचमेंटवरुन.