" कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
18 Feb 2014 - 1:22 pm
गाभा: 

.
सिनेमा ..नाटक..मिडिया..स्पर्धा ..वा जिवन यात टॉप ला जायचे असेल व यशस्वि व्हायचे असेल तर " कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.. असे म्हटले जाते हे खरे असेल का?
व काय काय गमवावे लागत असावे?..
ह्या बाबत माहितगार माणसे या वर भाष्य करतिल का?

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

18 Feb 2014 - 1:35 pm | आयुर्हित

आता हेच बघा ना !
"गुढग्याला बाशिंग" यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर "डोळा" ठेवून आपली दिल्लीची खुर्ची घालवून बसले का नाही!
यालाच म्हणतात "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है"

मला वाटतं, शेवटच्या पानासाठी आधी खावं लागतं असा अर्थ असावा

तुमचा अभिषेक's picture

18 Feb 2014 - 1:44 pm | तुमचा अभिषेक

जेव्हा चारही बाजूंनी प्रकाशझोत तुमच्यावर असतो तेव्हा तुम्ही तुमची सावली हरवून बसला असता.
ईति तुमचा अभिषेक

गवि's picture

18 Feb 2014 - 2:04 pm | गवि

नाय नाय.

उलट चारचार सावल्या पडतात.

इच्छुकांनी पुढील डेनैट म्याच निरखून पाहणे..:)

आत्मशून्य's picture

18 Feb 2014 - 2:09 pm | आत्मशून्य

सावली तर साथ काळोखामधे सोडुन जाते.

तुमचा अभिषेक's picture

18 Feb 2014 - 7:14 pm | तुमचा अभिषेक

जेव्हा चारही बाजूंनी येणारे प्रकाशझोत चार सावल्या पाडतात तेव्हा समजायचे ते प्रकाशझोत खास तुमच्यासाठी म्हणून नव्हतेच..

गवि's picture

18 Feb 2014 - 8:53 pm | गवि

क्या बात.. वाह..

जेव्हा अकु असले विचारी धागे टाकतात... असे करत असताना मधेच अश्लिल धागे किंवा तसेच विषय टाकतात मग ते उडवले जातात. अकुंची ही धागा टाकण्याची मुभा आणि भूक भागवण्याची इच्छा पूर्ण करताना काही धागे उडवले जातात. त्याला :- कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है' असे म्हंटले जात असावे.

सस्नेह's picture

18 Feb 2014 - 8:44 pm | सस्नेह

a

:))
तसाही या धाग्यात अकूंचा विचार नक्की काय आहे?

खटपट्या's picture

18 Feb 2014 - 11:09 pm | खटपट्या

सिनेमा ..नाटक..मिडिया..स्पर्धा ..वा जिवन

यातलं शेवटच जीवन म्हणजे मला जीवन भौ वाटले ना राव

----------------------------------------
जीवन भौ चा आदर्श ठेवणारा