निमिष सोनार in जे न देखे रवी... 14 Jan 2014 - 10:47 am विचारांची जुळणी गुळाची असावी.. शब्दांत पेरणी साखरेची असावी.. विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी.. तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी.. संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥ शांतरसचारोळ्या प्रतिक्रिया संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.... 14 Jan 2014 - 9:38 pm | आयुर्हित चांगला प्रयत्न! संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.... आपला मिपास्नेही:आयुर्हीत
प्रतिक्रिया
14 Jan 2014 - 9:38 pm | आयुर्हित
चांगला प्रयत्न!
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....
आपला मिपास्नेही:आयुर्हीत