सिंहगड व्हॅली

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in भटकंती
5 Jan 2014 - 7:34 am

नमस्कार मंडळी,

सिंहगड व्हॅलीला कसे जायचे याबद्दल माहिती हवी होती.
वन विभागाच्या चेकपोस्टजवळ (जिथे प्रवेश शुल्क आकारल्या जाते) कुठे तरी आहे ती पायवाट असे ऐकले आहे.

फॉन्ट साईझ वगैरे गंडले तर माफ करा, मोबाइलवरून आलोय हाटेलात.

धन्यवाद. :)

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Jan 2014 - 2:55 pm | कपिलमुनी

पुणेकर खवचट हो !
नाही सांगणार तुम्हाला कोणी

मी फोटु च्या अपेक्षेने आलो होतो.. भंग झाली.