केरळ भटकन्ति.

महायोग's picture
महायोग in भटकंती
5 Jan 2014 - 3:50 am

जानेवारि महिन्यात केरळ ला फिरयला जायचे आहे. क्रुपया चान्ग्लि होटेल्स व स्थळे सुचवा.

प्रतिक्रिया

मुन्नार ,थेक्कडी ,कुमारकोम इत्यादिची बरीच माहिती मराठी जालावर आहेच .

त्रिशुर जवळ तीस किमी गुरुवायुर तुम्ही जाणारच (खूप गर्दी) पण

त्रिशुर गावातलेच 'वडक्कुनाथन' शक्यतो संध्याकाळी १२ , १३ जाने शिवरात्रीला जा .संध्यादीपम अवर्णनीय असते . या प्रचंड देवळाच्या प्रांगणात तेलाचे दिवे लावतात .फक्त पन्नास एक भाविक असतात .पाच वाजता देऊळ उघडतात .

केरळचे सौंदर्य निसर्गात आणि देवळांत आहे परंतु जे लोक देवळात जात नाहित अथवा जाऊ शकत नाहित (परदेशी) ते यापासून वंचित राहातात .

उत्सुकता असेल तर अजून लिहिन .

कवितानागेश's picture

5 Jan 2014 - 11:41 am | कवितानागेश

गणेशा यांनी इथे काही लिहिलं होतं केरळच्या भटकंतीनिमित्त.
http://www.misalpav.com/node/20240
http://www.misalpav.com/node/20253
http://www.misalpav.com/node/20316
भटकंती या सदरातच अजून शोधा.

मि मिपाचा मित्रच's picture

8 Jan 2014 - 10:45 am | मि मिपाचा मित्रच

वैथिरी रेसोर्त - निव्वल अप्रतिम आहे - कोणत्याहि season मध्ये जाण्यासाठी , आधिक महिति व्यनि करा - ९८५०९०३१३०

चिमी's picture

8 Jan 2014 - 12:42 pm | चिमी

कोचिन्-कालडी-गुरुवायुर्-अथिरापल्ली वॉटर फॉल्स्-मुन्नार-थेकेडी-(अलेप्पी/कुमारकोम्/कोट्टायम)-कन्याकुमारी-कोवालम्-त्रिवेंद्र्म्-पुवार-वरकला बीच- कोचिन (१०-११ दिवस)
गुगलवर "hotels in (गावाचे नाव)" सर्च केल्यास चांगले हॉटेल्स मिळु शकतात. तुम्ही स्वतः बुकिंग करणार असाल तर हॉटेल रेट वर बार्गेन करा.