गाभा:
माझी मैत्रीण पुण्यामध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास आहे.
ती उत्तर भारतीय असून तिला पुण्यातील काहीही माहिती नाही.
तिला जुनी स्कुटी विकत घेण्यासाठी पुण्यातील मिपाकरांची मदत हवी आहे.
पुण्यातील कोणा मिपाकराला जुनी स्कुटी विकायची असल्यास कृपया व्यनि करा.
जुनी दुचाकी विकत घेताना काय कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात या बद्दल माहितीची अपेक्षा.
पुण्यात जुन्या दुचाकीची दुकाने कोणाला माहिती असल्यास पत्ते कळतील काय ?
प्रतिक्रिया
18 Dec 2013 - 9:29 am | यसवायजी
ओये Quikr पे अॅड डाल ना.. ;)
18 Dec 2013 - 9:37 am | खटपट्या
होय ते तर करेनच
पण त्याही आधी आपल्या माणसांकडून काही मदत मिळाली तर बरे
18 Dec 2013 - 9:45 am | प्रभाकर पेठकर
खरडफळ्यावर टाकायचा मजकूर आहे हा.
मुख्य फलक आणि खरडफळा ह्यात कांहीतरी फरक असवा.
18 Dec 2013 - 9:59 am | खटपट्या
पेठकर काका पुढच्या वेळेला काळजी घेईन.
काही माहिती असेल तर सांगा ना
18 Dec 2013 - 3:15 pm | प्रभाकर पेठकर
>>>>पुढच्या वेळेला काळजी घेईन.<<<<
धन्यवाद खटपट्या.
मी पुण्यामुंबईत राहात नसल्याने कांही कल्पना नाही. पण 'सकाळ' ह्या दैनिकातील 'छोट्या जाहिराती' तपासल्यास कदाचित कांही माहिती मिळू शकेल.
18 Dec 2013 - 9:46 am | मारकुटे
सोप्प आहे. दत्तोबांना विचारा. दत्तोबांना सर्व विषयाची सर्व माहिती असते.
18 Dec 2013 - 9:54 am | प्रमोद देर्देकर
हो मलाही माहीती हवी आहे. पण मला जुनी होंडा युनिकॉअर्न किंवा शाइन हावी आहे. जर मुम्बैकर मी.पा.कर विकाणारे कोणी असतील तर तसे सुचवावे.
धन्स
18 Dec 2013 - 3:39 pm | अभ्या..
दर्दुकाका... सॉरी सॉरी पम्याराव आधी तुमचा तो गरुड उडवा.
उडवा पक्षी...अर्र पक्षी म्हणजे म्हणजे..
उडवा म्हणजे आकाशात नव्हे. डिलीट करा. तुमची विचारझेप शब्दातून जाणवतेय परत बोधचिन्ह कशाला?
लैच डिस्टर्ब पण करतोय वाचताना. ;)
18 Dec 2013 - 11:42 pm | पाषाणभेद
अभ्या, लेका जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तुला इमेजेसच दिसतात का?
19 Dec 2013 - 6:34 pm | बॅटमॅन
+१११११११११११११११११!
अभ्याच्या मनात इमेजेस.
18 Dec 2013 - 9:55 am | जेपी
पेठकर काकांशी सहमत . आजकाल अश्या मदतीसाठी धागे काढणारे वाढलेत .
18 Dec 2013 - 10:04 am | खटपट्या
ठीक आहे संपादक मंडळ हा धागा उडवू शकते. मी खरडफळ्या वर जात आहे
18 Dec 2013 - 10:58 am | टवाळ कार्टा
या पोरी अश्या"च" असतात सगळे आयते हवे :(
19 Dec 2013 - 7:57 pm | पप्पु अंकल
शिर्षक वाचुन वाट्ल आता मिपाकरांवर वर्गणी काढायची वेळ येतेय की काय ?
20 Dec 2013 - 2:25 am | विजुभाऊ
ती उत्तर भारतीय असून
राज ठाकरेना विचारायला हवे.....
20 Dec 2013 - 4:50 am | खटपट्या
_/\_