नशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत

Hrushikesh's picture
Hrushikesh in भटकंती
17 Dec 2013 - 4:31 pm

मित्रांन्नो,
नाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे.
रेसची ठळक वैशिश्ठ्ये:
>> १४० किलोमीटर ग्रुप रेस (३ जणांचा एक संघ)
>> ५ धरणांच्या सन्निध्यातील नयनरम्य परिसर
>> आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सायकलपटुंचा सहभाग
>> भारताच्या विविध भागातील व्यावसायिक खेळाडुंचा आयोजनात सहभाग
>> प्रत्येक ३५ किमी नंतर पाणी तसेच अत्यावश्यक गोष्टींची ऊपलब्धता
>> परगावातील स्पर्धकांसाठी आदल्या दिवशी राह्ण्याची सोय
>> प्रथम येणार्या ४ संघांना जवळ्पास ५ लाख रुपयांची
तर वेळेत स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येकास आकर्षक बक्षिसे

धरणाच्या सान्निध्यातील एक नयनरम्य द्रुश्यः
Dam
सायकल शर्यती च्या मार्गावरील निवडक क्षणचित्रे:
Race Pictures
विजयी वीरः
Race Pictures

अधिक माहितीसाठी बघा:
www.nashikcyclists.com

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Dec 2013 - 6:37 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

एक विनंती,

तुम्ही जर ह्या स्पर्धेचा व्रुत्तांत (फोटो सकट) इथे लिहीलात तर फार उत्तम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2013 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक विनंती,
तुम्ही जर ह्या स्पर्धेचा व्रुत्तांत (फोटो सकट) इथे लिहीलात तर
फार उत्तम.

मूवि शी सहमत.

दिलीप बिरुटे

हरवलेला's picture

17 Dec 2013 - 9:15 pm | हरवलेला

:)

पैसा's picture

17 Dec 2013 - 10:37 pm | पैसा

अर्थातच सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! आणि नंतर वृत्तांत वाचायला आवडेल!

Hrushikesh's picture

18 Dec 2013 - 11:17 am | Hrushikesh

ऊत्साह्वर्धक प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
आपल्या सुचना व दुरध्वनी वरील सूचनांप्रमाणे आता काही निवडक छायाचित्रांचा समावेश या धाग्यामध्ये केला आहे.

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 11:55 am | मुक्त विहारि

जमल्यास व्रुत्तांत पण टाका.

(सकस लेखनाला इथे नेहमीच दाद दिली जाते.)

मुक्त विहारि's picture

18 Dec 2013 - 11:56 am | मुक्त विहारि

आवडले.

(अद्याप, माझा एक पण इतका स्पष्ट का येत नाही?)

(सकस लेखनाला इथे नेहमीच दाद दिली जाते.)
+१